Home Blog Page 620

Pen Nagar Parishad Recruitment 2021 | पेण नगरपरिषद अंतर्गत फायरमन पदांच्या जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – पेण नगरपरिषद (Pen Nagar Parishad) अंतर्गत फायरमन पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – फायरमन.

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + शासनमान्य राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई कडील अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण + जड वाहन चालक परवाना.

वयाची अट – 18 to 33 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला – 200/- रुपये.
2.मागासवर्गीय – 100/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – पेन (रायगड).Pen Nagar Parishad Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याधिकारी, पेण नगर परिषद, जि. रायगड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TMC Recruitment 2021 | टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 170 जागांसाठी भरती

TMC Mumbai Bharti 2020,

करिअरनामा ऑनलाईन – टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 170 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 01 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/

एकूण जागा – 170

पदाचे नाव – वरिष्ठ निवासी / विशेषज्ञ वरिष्ठ निवासी.

शैक्षणिक पात्रता – MD (Medicine), MD (anesthesiology), MD (emergency Medicine) MD (chest medicine) with 1 year experience in Critical Care. OR IDCCM OR DM /DNB in Critical Care Medicine.

वयाची अट – 40  वर्षापर्यंत

वेतन – 110000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.TMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – होमी भाभा ब्लॉक, 13 वा मजला, शैक्षणिक कार्यालय, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई.

मुलाखत देण्याची तारीख – 01 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत एकूण 15511 पदांची भरती लवकरच होणार !

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत एकूण 15511 जागा भरण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे,त्यामधील एकूण 7168 पदांचे मागणीपत्र राज्य शासनामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त झाले आहे.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच इतर विविध विभागात एकूण 15511 पदांची भरती होणार आहे,त्यामध्ये गट-अ वर्गात 4417,गट-ब वर्गात 8031 तसेच गट-क वर्गात 3063 पदे असे या भरतीचे स्वरूप आहे.

राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास 7168 पदांचे मागणीपत्र मिळाले आहे ,त्यामध्ये गट-अ 2827 पदे, गट -ब 2641पदे,गट – क 1700 पदे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Bank of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 115 जागांसाठी भरती

Central Bank of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 115 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

एकूण जागा – 115

पदाचे नाव – अर्थशास्त्रज्ञ अधिकारी, प्राप्तिकर अधिकारी, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, डेटा वैज्ञानिक, क्रेडिट अधिकारी, डेटा अभियंता, IT सुरक्षा विश्लेषक, IT SOC विश्लेषक, जोखीम व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी(क्रेडिट), आर्थिक विश्लेषक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, कायदा अधिकारी, सुरक्षा अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – 

1.अर्थशास्त्रज्ञ अधिकारी – PhD.

2. प्राप्तिकर अधिकारी – Chartered Accountant (preferably passed in one attempt).

3.माहिती तंत्रज्ञान अधिकारी – Full-time Master‟s or Bachelor‟s degree in Engineering disciplines.

4.डेटा वैज्ञानिक – Post Graduate Degree in Statistics/Econometrics/Mathematics/Finance/Economics/Computer Science or B.E./B.Tech in Computer Science/IT from Indian University/Institute recognized by Govt. Bodies/AICTE.

5.क्रेडिट अधिकारी – CA / CFA / ACMA/, OR MBA(Finance), MBA finance.

6.डेटा अभियंता – Post Graduate Degree.

7.IT सुरक्षा विश्लेषक – Engineering Graduate in Computer Science / IT / ECE or MCA / M.Sc. (IT) / M.Sc

8.IT SOC विश्लेषक – Engineering Graduate in Computer Science / IT / ECE or MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (Computer Science) from recognized University / Institute.

9.जोखीम व्यवस्थापक – MBA in Finance or/& banking or its equivalent/Post Graduate Diploma in Banking.

10.तांत्रिक अधिकारी(क्रेडिट) – Degree in Engineering in Civil/ Mechanical/Production/Metallurgy /Textile/Chemical.

11.आर्थिक विश्लेषक – A pass in final examination of the Institute of Chartered Accountants of India (ICAI)/ Institute of Cost
and Works Accounts of India (ICWAI) or MBA with specialization in Finance from a reputed institute.

12.माहिती तंत्रज्ञान अधिकारी – 3 years Engineering Degree in Computer Science/Computer Applications/Information Technology/Electronics.

13.कायदा अधिकारी – A Bachelor Degree in Law (LLB).

14.सुरक्षा अधिकारी – Should be a Graduate.

वयाची अट – 20 to 45  वर्षापर्यंत (पदानुसार मूळ जाहिरात पहावी)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.Schedule Caste/Schedule Tribe candidates – 175/-+GST

2.All Other Candidates – 850/-+GST

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.Central Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maha MMB Recruitment 2021 | महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन ई-मेल या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahammb.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – उपसंचालक समन्वय, वित्त व्यवस्थापक, MIS अधिकारी.

शैक्षणिक पात्रता

1.उपसंचालक समन्वय – Bachelor Degree

2.वित्त व्यवस्थापक – Master Degree

3.MIS अधिकारी – Master Degree with GIS / MIS

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 45000/- to 65000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Maha MMB Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 /

ई-मेल पत्ता – [email protected] With c/c [email protected].

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahammb.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 15

पदाचे नाव & जागा –
1.डेटा सायंटिस्ट – 09 जागा
2.डेटा इंजिनीअर – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.डेटा सायंटिस्ट – 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ IT/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग आणि AI विषयात B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech + 03/ 06/ 09 वर्षे अनुभव.

2.डेटा इंजिनीअर – कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात इंजिनीअरिंग पदवी + 03/ 06 वर्षे अनुभव.

वयाची अट – 
1.डेटा सायंटिस्ट – 28 to 40 वर्षापर्यंत
2.डेटा इंजिनीअर – 25 to 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी – 600/-
2.मागासवर्गीय/ महिला/ PWD – 100/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई/ संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DMER Mumbai Recruitment 2021 | वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई अंतर्गत भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन – वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई अंतर्गत अधीक्षक अभियंता पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.med-edu.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – अधीक्षक अभियंता.

शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tch in Civil Engineering

वयाची अट – 62 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.DMER Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन शासन. डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल बिल्डिंग, चौथा मजला, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल कंपाउंड, पीडी मेलो रोड, सीएसटी, मुंबई-400001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.med-edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JNARDDC Recruitment 2021 | जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर अंतर्गत भरती

jnaardc

करिअरनामा ऑनलाईन – जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.jnarddc.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ संशोधन फेलो – M.Sc (Chemistry)/B.E (Chemical Engineering)

2.प्रकल्प सहाय्यक – B.Sc Chemistry

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- to 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.JNARDDC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center, Nagpur

मुलाखत देण्याची तारीख –  25 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.jnarddc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध अंतर्गत विविध पदांच्या  52 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध अंतर्गत विविध पदांच्या  52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – 52

पदाचे नाव & जागा –
1.स्त्रीरोगतज्ञ – 03 जागा
2.बालरोगतज्ञ – 04 जागा
3.भूलतज्ञ – 03 जागा
4.वैद्यकीय अधिकारी – 10 जागा
5.गुणवत्ता आश्वासक सहायक – 01 जागा
6.स्टाफ नर्स – 25 जागा
7.फार्मासिस्ट – 03 जागा
8.लॅब टेक्निशियन – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.स्त्रीरोगतज्ञ – MBBS + स्त्रीरोगतज्ञ पदवी (MD/ MS/ DNB) + IMC/ MMC नोंदणी.

2 बालरोगतज्ञ – MD/ DNB (बालरोगतज्ञ) + IMC/ MMC नोंदणी.

3.भूलतज्ञ – MD/ DNB (अनेस्थेशिया) + IMC/ MMC नोंदणी.

4.वैद्यकीय अधिकारी – MBBS + IMC/ MMC नोंदणी.

5.गुणवत्ता आश्वासक सहायक – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

6.स्टाफ नर्स – 12 वी + GNM किंवा B.Sc (नर्सिंग) + MNC नोंदणी.

7.फार्मासिस्ट – D.Pharm/ B.Pharm + फार्मसी कौन्सिल कडील नोंदणी.

8.लॅब टेक्निशियन – B.Sc + DMLT + लॅब सहाय्यक कामाचा अनुभव.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PCMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

मुलाखत देण्याची तारीख –  26 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण अकोला अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 83 जागांसाठी भरती

Mahadiscom Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण अकोला अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 83 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 83

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 29 जागा

2.वायरमन (तारतंत्री) – 29 जागा

3.COPA (कोपा) – 25 जागा

शैक्षणिक पात्रता – (i)10+2 (ii) 60% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय: 55% गुण]

वयाची अट – 18 वर्षांपासून

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अकोला.MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com