Maha MMB Recruitment 2021 | महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन ई-मेल या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahammb.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – उपसंचालक समन्वय, वित्त व्यवस्थापक, MIS अधिकारी.

शैक्षणिक पात्रता

1.उपसंचालक समन्वय – Bachelor Degree

2.वित्त व्यवस्थापक – Master Degree

3.MIS अधिकारी – Master Degree with GIS / MIS

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 45000/- to 65000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Maha MMB Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 /

ई-मेल पत्ता – [email protected] With c/c [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahammb.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com