Home Blog Page 622

India Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंतर्गत खेळाडूं पदांच्या 257 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल अंतर्गत खेळाडूं पदांच्या 257 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

एकूण जागा – 257

पदाचे नाव & जागा –
1.पोस्टल असिस्टंट – 93 जागा
2. सॉर्टिंग असिस्टंट – 09 जागा
3 .पोस्टमन – 113 जागा
4 .मेलगार्ड – Nil
5 .मल्टी टास्किंग स्टाफ – 42 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 ते 4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

क्रीडा पात्रता – (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची अट – 
पद क्र.1 ते 4 – 18 ते 27 वर्षे

2.पद क्र.5 – 18 ते 25 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.India Post Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Fiat India Automobiles Recruitment 2021 | फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लि. अंतर्गत भरती

fiat

करिअरनामा ऑनलाईन – फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लिमिटेड पुणे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 20 ते 23 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.fiat.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – ITI + NCVT Pass + 6 Monts Exp.

वयाची अट – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – 16000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर .Fiat India Automobiles Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अहमदनगर आयटीआय कॉलेज.

मुलाखत देण्याची तारीख – 20 ते 23 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.fiat.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CB Kamptee Recruitment 2021 | कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

Cb Kamptee Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cbkamptee.org/

एकूण जागा – 05

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट टीचर – 01 जागा
2.सफाई कर्मचारी – 03 जागा
3.पुरुष वॉर्ड सेवक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट टीचर – 50% गुणांसह 12 वी पास + NCTE नुसार प्राथमिक शिक्षण किंवा 50% गुणांसह 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि NCTE नुसार प्राथमिक शिक्षण पदवी मध्ये 04 वर्षांचा अभ्यासक्रम किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा भारतीय पुनर्वसन परिषद (RCI) नुसार 50% गुणांसह समकक्ष आणि शिक्षण पदविका (विशेष शिक्षण) किंवा 45% गुणांसह 12 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण आणि NCTE नुसार तंत्रशिक्षण पदविका किंवा 50% आणि NCTE नुसार शिक्षण पदवी + CTET/ TET + MS-CIT.

2.सफाई कर्मचारी – 04 थी पास.

3.पुरुष वॉर्ड सेवक – 10 वी पास

वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – कामठी.CB Kamptee Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cbkamptee.org/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RRCCR Recruitment 2021 | मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत भरती

Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 25 & 26 & 27 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता –
1.Post Graduate Teacher – MA/M.Com

2.Trained Graduate Teacher – B.Sc/B.A

3.Primary Teacher – B.A/12th

वयाची अट – 18 to 65 वर्षापर्यंत

वेतन – 21250/- to 27500/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.RRCCR Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – In the chamber of Principal Central Railway Sec (EM) School & Junior College Kalyan

मुलाखत देण्याची तारीख – 25 & 26 & 27 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MCED Recruitment 2021 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात 100 जागांसाठी भरती

mced

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात 100 जागां जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 & 24 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mced.co.in/

एकूण जागा – 100

पदाचे नाव & जागा –
1.प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक –
1.नांदेड – 40 जागा
2.सोलापूर – 20 जागा
3.पुणे – 40 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) प्रशिक्षणाचा अनुभव

वयाची अट – 21 to 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नांदेड, लातूर, परभणी,हिंगोली, सोलापूर & पुणे.MCED Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 & 24 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mced.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  
1.नांदेड – click here

2.सोलापूर & पुणे – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railway Jobs 2021 | दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 1785

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

वयाची अट – 15 to 24  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – कोलकत्ता (पश्चिम बंगाल).Indian Railway Jobs 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SMMURBAN Recruitment 2021 | स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://smmurban.com/

एकूण जागा – 408

पदाचे नाव – शहर समन्वयक

शैक्षणिक पात्रता – (i) B.E./B.Tech/B.Sc./B.Arch/B.Planning (ii) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील 06 महिने अनुभव

वयाची अट – 35  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.SMMURBAN Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://smmurban.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RTMNU Recruitment 2021 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा अंतर्गत विविध पदांच्या 109 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/

एकूण जागा – 109

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ B.E./B.Tech./M.E./M.Tech./M. Pharm/NET/SET

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹500/- [SC/ ST/ VJ(A)/ NT(B/ C/ D) – ₹300/-]

नोकरीचे ठिकाण – नागपूर.RTMNU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033 (M.S.), India

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2021 | नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरी अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरी अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी फिजिक्स/केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री/ऑर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी + NET / B.Tech (मेटलर्जी/मेकॅनिकल) + GATE

वयाची अट – 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अंबरनाथ (ठाणे).DRDO Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबॉरेटरी, डिफेन्स मिनिस्ट्री, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, शिल बदलापूर रोड, अंबारनाथ, ठाणे- 421506

मुलाखत देण्याची तारीख – 29 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Malegaon Municipal Corporation Recruitment 2021 | मालेगाव महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

Malegaon Municipal Corporation Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – मालेगाव महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 22 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://malegaoncorporation.org/

एकूण जागा – 17

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – MBBS + MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी.

2.वैद्यकीय अधिकारी – MBBS, DGO, DCH.

वयाची अट – 21 to 45 वर्षापर्यंत

वेतन – 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मालेगाव.Malegaon Municipal Corporation Recruitment 2021\

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जुने सभागृह मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

मुलाखत देण्याची तारीख – 22 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट –  http://malegaoncorporation.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com