RTMNU Recruitment 2021 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा अंतर्गत विविध पदांच्या 109 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/

एकूण जागा – 109

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ B.E./B.Tech./M.E./M.Tech./M. Pharm/NET/SET

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹500/- [SC/ ST/ VJ(A)/ NT(B/ C/ D) – ₹300/-]

नोकरीचे ठिकाण – नागपूर.RTMNU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Chowk to Ambazari T-Point Marg, Nagpur-440 033 (M.S.), India

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com