करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत विविध पदांच्या 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/
एकूण जागा – 23
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी.
शैक्षणिक पात्रता –
1.सहायक प्राध्यापक – Post Graduate /MD/MS.
2.वैद्यकीय अधिकारी – MBBS/Post Graduate Degree /Diploma.
3.सहायक वैद्यकीय अधिकारी – MBBS.
वयाची अट – 40 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मिरज.GMC Miraj Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.
मुलाखत देण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com