Home Blog Page 618

Maha IT Corporation Ltd Recruitment 2021 | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांच्या जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन ई-मेल / ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – mahait.org

एकुण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव –
1.वित्त आणि लेखा व्यवस्थापक –
2.लेखाधिकारी –
3.वित्त कार्यालय – 4.लेखापरीक्षा अधिकारी (Audit Officer)
5.वित्त कार्यकारी – (Finance Executive)

शैक्षणिक पात्रता –
1.वित्त आणि लेखा व्यवस्थापक – CA पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच दहा वर्षांचा अनुभव आवश्यक.

2.लेखाधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

3.वित्त अधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

4.लेखापरीक्षा अधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

5.वित्त कार्यकारी – B.Com, M.Com पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच एक ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतन –
1.वित्त आणि लेखा व्यवस्थापक- 80,000/- रुपये

2.लेखाधिकारी – 40,000/- to 60,000/- रुपये

3.वित्त अधिकारी – 40,000/- to 60,000/- रुपये

4.लेखापरीक्षा अधिकारी- 40,000/- to 60,000/-

5.वित्त कार्यकारी- 12,000/- to 18,000/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्रा इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र सरकार एंटरप्राइज) तिसरा मजला, अपीजय हाऊस, के.सी.कोलेजजवळ, चर्चगेट, मुंबई – 400020 /.Maha IT Corporation Ltd Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – mahait.org

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MJP Mumbai Recruitment 2021 | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mjp.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – एमआयएस समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता –
1.MIS Coordinator – MCA/MCS or MCM

2.Data Entry Operator – 12th Pass with Typing Skill

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 12000/- to 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.MJP Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mjp.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 173 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 173 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 173

पदाचे नाव & जागा –
1.अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) – 150 जागा

2.अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) – 23 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयाची अट – 14 to 21  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कारवार & गोवा.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2021 आहे.

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2021

परीक्षा/मुलाखत – जानेवारी/फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank of India Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा मध्ये 376 पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा मध्ये 376 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 376

पदाचे नाव & जागा –
1.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 326 जागा
2.e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 50 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

2.e-वेल्थ मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव.

वयाची अट –
1.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 24 ते 35 वर्षे

2.e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 23 ते 35 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AFMS Recruitment 2021 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवे अंतर्गत विविध पदांच्या 200 जागांसाठी भरती

afms

करिअरनामा ऑनलाईन – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवे अंतर्गत विविध पदांच्या 200 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.amcsscentry.gov.in/

एकूण जागा – 200

पदाचे नाव – SSC ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – MBBS (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.)

वयाची अट – 30/35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.AFMS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

मुलाखत देण्याचा पत्ता – आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.amcsscentry.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC परिक्षेतून निवड होणार्‍या PSI उमेदवारांची शारिरीक चाचणी पुढे ढकलली !

mpsc time

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2019 या पोलीस उपनिरीक्षक पदांच्या पुणे केंद्रावरील दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर 2021 या दरम्यान होणाऱ्या शारीरिक चाचण्या आणि
मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत.तसेच उमेदवारांचा शारीरिक चाचणी ब मुलाखतीचा तसेच अपिलाचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे पुढील काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल.

नाशिक व कोल्हापूर या केंद्रावरील 29 नोव्हेंबर 2021 ते 02 डिसेंबर 2021 तसेच दिनांक 06 ते 09 डिसेंबर 2021 या कालावधीतील शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.अशी सर्व माहिती लोकसेवा आयोगाणे प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिली आहे.

परिपत्रक – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे अंतर्गत 45 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे अंतर्गत 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 45

पदाचे नाव & जागा –
1. वैद्यकीय अधिकारी – 09 जागा
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 36 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS

2 .प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT

वयाची अट – 38  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – ₹300/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.NHM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत टेक्निकल ऑफिसर पदांच्या जागांसाठी भरती

ECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) अंतर्गत टेक्निकल ऑफिसर पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – टेक्निकल ऑफिसर.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 01 वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – 23000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद व अहमदाबाद.ECIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CDAC Recruitment 2021 | प्रगत संगणन विकास केंद्रात अंतर्गत विविध पदांच्या 111 जागांसाठी भरती

CDAC Mumbai Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत संगणन विकास केंद्रात अंतर्गत विविध पदांच्या  111 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

एकूण जागा – 111

पदाचे नाव & जागा –
1.प्रोजेक्ट मॅनेजर – 13 जागा
2 .प्रोजेक्ट इंजिनिअर – 82 जागा
3. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर – 15 जागा
4.असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.प्रोजेक्ट मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA (ii) 09 वर्षे अनुभव

2 .प्रोजेक्ट इंजिनिअर – (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA (ii) 00 ते 05 वर्षे अनुभव

3. सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर – (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA (ii) 03 ते 05 वर्षे अनुभव

4.असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा प्रथम श्रेणी MCA (ii) 03 ते 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 4 – 35 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 200/- [SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – मुंबई.CDAC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IMR Jalgaon Recruitment 2021 | इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव अंतर्गत भरती

IMR Jalgaon Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन –इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 24 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://imr.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – MBA/ MCA & More.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जळगांव.IMR Jalgaon Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च कॅम्पस, जळगाव.

मुलाखत देण्याची तारीख –  24 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://imr.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com