Maha IT Corporation Ltd Recruitment 2021 | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांच्या जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन ई-मेल / ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – mahait.org

एकुण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव –
1.वित्त आणि लेखा व्यवस्थापक –
2.लेखाधिकारी –
3.वित्त कार्यालय – 4.लेखापरीक्षा अधिकारी (Audit Officer)
5.वित्त कार्यकारी – (Finance Executive)

शैक्षणिक पात्रता –
1.वित्त आणि लेखा व्यवस्थापक – CA पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच दहा वर्षांचा अनुभव आवश्यक.

2.लेखाधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

3.वित्त अधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

4.लेखापरीक्षा अधिकारी – B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

5.वित्त कार्यकारी – B.Com, M.Com पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच एक ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतन –
1.वित्त आणि लेखा व्यवस्थापक- 80,000/- रुपये

2.लेखाधिकारी – 40,000/- to 60,000/- रुपये

हे पण वाचा -
1 of 1,535

3.वित्त अधिकारी – 40,000/- to 60,000/- रुपये

4.लेखापरीक्षा अधिकारी- 40,000/- to 60,000/-

5.वित्त कार्यकारी- 12,000/- to 18,000/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्रा इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र सरकार एंटरप्राइज) तिसरा मजला, अपीजय हाऊस, के.सी.कोलेजजवळ, चर्चगेट, मुंबई – 400020 /.Maha IT Corporation Ltd Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – mahait.org

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com