Home Blog Page 615

MMRDA Mumbai Recruitment 2021 | MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

MMRDA Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – संचालक (ऑपरेशन्स).

शैक्षणिक पात्रता – The applicant should be an Engineering graduate of Electrical/ Mechanical/ Electronics/ Electronics & Telecommunication discipline -with good academic record from a recognized University/ Institution of repute. P

वयाची अट – 61 वर्षापर्यंत

वेतन – 144200/- to 218200/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे विविध पदांच्या जागांसाठी भरती

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2021 आणि इतर पदांसाठी 15 डिसेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

एकुण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.अवर सचिव (विधी), गट-अ
शैक्षणिक पात्रता – Law मधें पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

2.सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव, गट-अ
शैक्षणिक पात्रता – जुनिअर Draftsman म्हणून तीन वर्षांची नोकरी पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसंच नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

3.कनिष्ट प्रारूपकार, गट -ब
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे वैधानिक विद्यापीठाच्या कायद्यातील पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

4.औषध निरीक्षक
शैक्षणिक पात्रता – फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये पदवी किंवा कायद्याने भारतात स्थापन केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी या विषयातील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

वयाची अट – 22 ते 40 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – 719/- रुपये
मागासवर्गासाठी – 449/- रुपये

वेतन – 56,100/- to 2,08,700/- रुपये.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
1.औषध निरीक्षक पदांसाठी – 8 डिसेंबर 2021

2.इतर पदांसाठी – 15 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

मूळ जाहिरात –
जाहिरात क्र.1 – PDF

जाहिरात क्र.2 – PDF

जाहिरात क्र.3 – PDF

जाहिरात क्र.4 – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Goa Electricity Department Recruitment 2021 | विद्युत विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या 334 जागांसाठी भरती

goa ele

करिअरनामा ऑनलाईन – विद्युत विभाग गोवा अंतर्गत विविध पदांच्या 334 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.goaelectricity.gov.in

एकूण जागा – 334

पदाचे नाव –
1.असिस्टंट लाईनमॅन / वायरमन –

2.लाईन हेल्पर –

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट लाईनमॅन / वायरमन – संबंधित विषयात ITI

2.लाईन हेल्पर – बांधकामावर काम करण्याचा अनुभव किमान 2 वर्षाच्या कालावधीसाठी इलेक्ट्रिकल लाइन.

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोवा.Goa Electricity Department Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.goaelectricity.gov.in

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahatransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. औरंगाबाद अंतर्गत भरती

mahatransco

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. औरंगाबाद अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 74 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

एकूण जागा – 74

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) –
2.तारतंत्री (वायरमन) –

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क – नाही

वेतन – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद (महाराष्ट्र).Mahatransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज व कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद.

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Gokhale Education Society Nashik Recruitment 2021 | गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत भरती

ges

करिअरनामा ऑनलाईन – गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – प्राचार्य, ग्रंथपाल.

शैक्षणिक पात्रता –
1.प्राचार्य – ) A Master’s Degree with at least 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever grading system is followed) by a recognized University. 2) A Ph.D. Degree

2.ग्रंथपाल – 1) Good academic record as defined by the concerned University with atleast 55% of the marks or equivalent grade where grading system is practiced at the Master’s Degree level in a relevant subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign University

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – नाशिक.Gokhale Education Society Nashik Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक – 422005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Haffkine Bio-Pharmaceutical Mumbai Recruitment 2021 | हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मुंबई अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.vaccinehaffkine.com/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – व्यवस्थापक (गुणवत्ता आश्वासन), व्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण जैविक), व्यवस्थापक (विपणन), व्यवस्थापक (लेखा), वनस्पती अभियंता.

शैक्षणिक पात्रता –

1.व्यवस्थापक (गुणवत्ता आश्वासन) – Post Graduate in Microbiology or Bio-Chemistry.

2.व्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण जैविक) – Doctorate in Immunology / Bio.Chemistry/ Microbiology and Degree or Diploma in Business Management from recognized Universities/Institute with Computer Literacy

3.व्यवस्थापक (विपणन) -B.Sc /B.Pharmacy with post graduate degree in Marketing or M.B.A in Marketing from the recognised Universities/Institution.

4.व्यवस्थापक (लेखा) – C.A. / I.C.W.A.

5.वनस्पती अभियंता – Degree in Mechanical Engineering from Recognized University/Institute.

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – 15600/- to 39100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Haffkine Bio-Pharmaceutical Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – हाफकीन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई-400012.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.vaccinehaffkine.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Poona College, Pune Recruitment 2021 | पूना कॉलेज पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – पूना कॉलेज पुणे अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://poonacollege.edu.in/

एकूण जागा – 10

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – MBA , MA,B.SC,M.SC,B.B.A

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Poona College, Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Y&M अंजुमन खैरुल इस्लाम हेड ऑफिस, पहिला मजला, बैताल अमान सोसायटी, मौलाना आझाद रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400008.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://poonacollege.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Ratnagiri Recruitment 2021 | प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी अंतर्गत भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन – प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ratnagiri.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – वैद्यकीय समन्वयक, लेखापाल सह बिलिंग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता – MBBS & BAMS

वयाची अट – 21 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.ZP Ratnagiri Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.ratnagiri.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत भरती

ECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 21 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आल्या आहेत,मुलाखत देण्याची तारीख 02 व 04 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.तांत्रिक अधिकारी – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अँड संप्रेषण / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ आयटी मध्ये अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ)/ एम.एस्सी/ एमसीए 02. अनुभव.

2.वैज्ञानिक सहाय्यक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ) 02. 01वर्षे अनुभव.

3.कनिष्ठ कारागीर – 05
शैक्षणिक पात्रता – इलेक्‍ट्रॉनिक्‍स/ कॉम्प्युटर/ इन्स्ट्रुमेंटेशन/ रेडिओ आणि टीव्ही या व्यवसायात आयटीआय (2 वर्षे) उत्तीर्ण

वयाची अट – 25 to 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.तांत्रिक अधिकारी – 23,000/-
2.वैज्ञानिक सहाय्यक – 20,384/-
3.कनिष्ठ कारागीर – 18,564/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.ECIL Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 02 व 04 डिसेंबर 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – मूळ जाहिरात पहा

अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NCL Pune Recruitment 2021 | नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे अंतर्गत भरती

ncl

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 24 व 27 नोव्हेंबर 2021 आणि 03 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org

एकूण जागा – 03

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. जैवतंत्रज्ञान/बायोकेमिस्ट्री/ रासायनिक अभियांत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रे मध्ये पदव्युत्तर पदवी जैवतंत्रज्ञान/ बायोकेमिस्ट्री/केमिकल अभियांत्रिकी किंवा संबंधित फील्ड मध्ये बॅचलर पदवी 02. 04 वर्षे अनुभव

2.प्रकल्प सहयोगी – I – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून विश्लेषणात्मक / सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 02. अनुभव

3.प्रकल्प सहयोगी – II – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी /एमव्हीएससी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये पदवी किंवा समकक्ष 02. 02 वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 31,000/- to 42,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).NCL Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com