ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 21 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आल्या आहेत,मुलाखत देण्याची तारीख 02 व 04 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ecil.co.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.तांत्रिक अधिकारी – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अँड संप्रेषण / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ आयटी मध्ये अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ)/ एम.एस्सी/ एमसीए 02. अनुभव.

2.वैज्ञानिक सहाय्यक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदवी (पूर्ण वेळ) 02. 01वर्षे अनुभव.

3.कनिष्ठ कारागीर – 05
शैक्षणिक पात्रता – इलेक्‍ट्रॉनिक्‍स/ कॉम्प्युटर/ इन्स्ट्रुमेंटेशन/ रेडिओ आणि टीव्ही या व्यवसायात आयटीआय (2 वर्षे) उत्तीर्ण

वयाची अट – 25 to 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.तांत्रिक अधिकारी – 23,000/-
2.वैज्ञानिक सहाय्यक – 20,384/-
3.कनिष्ठ कारागीर – 18,564/-

हे पण वाचा -
1 of 5

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.ECIL Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 02 व 04 डिसेंबर 2021

मुलाखत देण्याचे ठिकाण – मूळ जाहिरात पहा

अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com