Haffkine Bio-Pharmaceutical Mumbai Recruitment 2021 | हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.vaccinehaffkine.com/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – व्यवस्थापक (गुणवत्ता आश्वासन), व्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण जैविक), व्यवस्थापक (विपणन), व्यवस्थापक (लेखा), वनस्पती अभियंता.

शैक्षणिक पात्रता –

1.व्यवस्थापक (गुणवत्ता आश्वासन) – Post Graduate in Microbiology or Bio-Chemistry.

2.व्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण जैविक) – Doctorate in Immunology / Bio.Chemistry/ Microbiology and Degree or Diploma in Business Management from recognized Universities/Institute with Computer Literacy

3.व्यवस्थापक (विपणन) -B.Sc /B.Pharmacy with post graduate degree in Marketing or M.B.A in Marketing from the recognised Universities/Institution.

4.व्यवस्थापक (लेखा) – C.A. / I.C.W.A.

5.वनस्पती अभियंता – Degree in Mechanical Engineering from Recognized University/Institute.

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – 15600/- to 39100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Haffkine Bio-Pharmaceutical Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – हाफकीन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई-400012.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.vaccinehaffkine.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com