Home Blog Page 616

BNCMC Recruitment 2021 | भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

bhivandi

करिअरनामा ऑनलाईन – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 12 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bncmc.gov.in/

एकूण जागा – 12 जागा

पदाचे नाव & जागा –
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 03 जागा
2.अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 09 जागा

शैक्षणिक पात्रता – 01. एम.बी.बी.एस. 02. अनुभव आणि एमएनसीसह नोंदणी

वयाची अट – 45 वर्षापर्यंत [निवृत्त शासकीय अधिकारी / विशेष तज्ञ 70 वर्षे व कर्मचारी 65 वर्षापर्यंत]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 30,000/- to 60,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – भिवंडी, जि. ठाणे (महाराष्ट्र).BNCMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, 6वा मजला भिवंडी.

अधिकृत वेबसाईट – www.bncmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CGHS Mumbai Recruitment 2021 | केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती

CGHS Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या 24 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन ई-मेल अशा दोन्ही करता येणार आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cghsmumbai.gov.in

एकूण जागा – 24

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सामान्य कर्तव्य, वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस, एमडी/ डीएनबी (जनरल मेडिसिन, फुफ्फुसाचे औषध) 70 वर्षापर्यंत

2.फार्मासिस्ट (ऍलोपॅथी) – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषयात (भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र) 2.मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये डिप्लोमा 3. 03वर्षे अनुभव.

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 25,000/- to 1,05,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).CGHS Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of the Additional Director Central Government Health Scheme, OLD CGO Building (Pratishtha Bhavan), Ground Floor, South Wing, 101, M.K. Road, New Marine Lines, Mumbai – 400020.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – www.cghsmumbai.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GMC Gondia Recruitment 2021 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

gmc

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.gmcgondia.in/

एकूण जागा – 19

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, ज्येष्ठ रहिवासी.

शैक्षणिक पात्रता –

1.सहायक प्राध्यापक – Degree

2.ज्येष्ठ रहिवासी – MD/MS/ Post Graduate Degree

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 110000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोंदिया.GMC Gondia Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थपना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै. म. गोंदिया ( के.टी. एस. रुग्णालय परिसर).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.gmcgondia.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maha Metro Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत संचालक पदांच्या जागांसाठी भरती

Maharashtra Metro Rail Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत संचालक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – संचालक.

शैक्षणिक पात्रता – Bachelor’s Degree in any discipline from reputed Institution.

वयाची अट – 45 to 57 वर्षापर्यंत

वेतन – 180000/- to 340000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर/पुणे/नाशिक.Maha Metro Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड”, पहिला मजला, ओरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे-411 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

ESIC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 02 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS Degree

वयाची अट – 57 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.ESIC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, पंचदीप भवन, वरिष्ठ. नाही 689/90, बिबवेवाडी, पुणे – 411037.

मुलाखत देण्याची तारीख – 02 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UNDP Recruitment 2021 | शासकीय संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

undp

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 5 & 6 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.in.undp.org/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – तांत्रिक सहयोगी-आपत्ती व्यवस्थापन, राज्य प्रकल्प अधिकारी- लवचिकता.

शैक्षणिक पात्रता –
1.तांत्रिक सहयोगी-आपत्ती व्यवस्थापन – Bachelor’s Degree

2.राज्य प्रकल्प अधिकारी & लवचिकता – Master’s Degree – 2 year(s) experience

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.UNDP Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 & 06 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.in.undp.org/

मूळ जाहिरात –  click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBM Recruitment 2021 | भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत भरती

ibm

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ibm.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – अधिक्षक अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Degree in Mining Engineering or chemical Engineering or chemical Technology or Metallurgy from a recognized University or Institution or its

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.IBM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, 440001 महाराष्ट्र.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ibm.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 275 जागांसाठी भरती

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 275 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 275

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन – 22 जागा
2.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 36 जागा
3.फिटर – 35 जागा
4.इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – 15 जागा
5 .मशीनिस्ट – 12 जागा
6.पेंटर (जनरल) – 10 जागा
7.R & AC मेकॅनिक – 19 जागा
8.वेल्डर (G &E) – 16 जागा
9.कारपेंटर – 27 जागा
10.फाउंड्री मन – 07 जागा
11.मेकॅनिक (डीझेल) – 20 जागा
12.शीट मेटल वर्कर – 34 जागा
13.पाईप फिटर – 22 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 
1.General – जन्म 01 एप्रिल 2001 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.

2.SC/ST – जन्म 01 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – विशाखापट्टणम.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर  2021 आहे.

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2021

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPT Recruitment 2021 | मुरगांव पोर्ट ट्रस्ट (MPT) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 56 जागांसाठी भरती

mpt

करिअरनामा ऑनलाईन – मुरगांव पोर्ट ट्रस्ट (MPT) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mptgoa.gov.in/

एकूण जागा – 56

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेड अप्रेंटिस – 36 जागा
2.टेक्निशियन (व्यावसायिक) अप्रेंटिस – 05 जागा
3.पदवीधर अप्रेंटिस – 11 जागा
4.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – 04 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेड अप्रेंटिस – 10 वी पास + संबंधित विषयात ITI.

2.टेक्निशियन (व्यावसायिक) अप्रेंटिस – 10 वी पास + संबंधित विषयात व्यावसायिक कोर्स.

3.पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

4.टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गोवा.MPT Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mptgoa.gov.in/

मुळ जाहिरात –
1.ट्रेड/ टेक्निशियन अप्रेंटिस – PDF

2.पदवीधर/ डिप्लोमा अप्रेंटिस – PDF

ऑनलाईन अर्ज करा –   
1.ट्रेड अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी – click here

2.पदवीधर/ डिप्लोमा अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी – click here

अधिकृत वेबसाईट – https://mptgoa.gov.in/

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

D Y Patil Medical College Pune Recruitment 2021 | डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पुणे अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://medical.dpu.edu.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, ज्येष्ठ निवासी.

शैक्षणिक पात्रता – DM,MD,Mch

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.D Y Patil Medical College Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संत तुकाराम नगर, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड -411018 /

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://medical.dpu.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com