Home Blog Page 432

UIDAI Recruitment 2022 : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर भरती

UIDAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत (UIDAI Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ लेखाधिकारी, खाजगी सचिव, सहायक विभाग अधिकारी, लेखापाल, विभाग अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India )

भरले जाणारे पद – (UIDAI Recruitment 2022)

  1. वरिष्ठ लेखाधिकारी
  2. खाजगी सचिव
  3. सहायक विभाग अधिकारी
  4. लेखापाल
  5. विभाग अधिकारी

पद संख्या – 5 पदे

वय मर्यादा – 56 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (HR), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, GD सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. वरिष्ठ लेखाधिकारी – समान पदे धारण करणे किंवा चार्टर्ड अकाउंटंट/कॉस्ट
    अकाउंटंट/एमबीए (वित्त)
  2. खाजगी सचिव – समान पोस्ट धारण करणे (UIDAI Recruitment 2022)
  3. सहाय्यक विभाग अधिकारी – समान पोस्ट धारण करणे
  4. लेखापाल – समान पोस्ट धारण करणे
  5. विभाग अधिकारी – समान पोस्ट धारण करणे

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – uidai.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs Near Me : ‘या’ जिल्हाधिकारी कार्यालयात भरती सुरु, त्वरित करा अर्ज

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांच्या (Jobs Near Me) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद येथे अशासकीय सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या प्त्यार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

भरले जाणारे पद – अशासकीय सदस्य

पद संख्या – 28 पदे (Jobs Near Me)

नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

काही महत्वाच्या लिंक्स – (Jobs Near Me)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MITC Recruitment 2022 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात ‘या’ पदांवर भरती; अर्जासाठी हा आहे E-Mail ID

MITC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित येथे रिक्त पदांच्या (MITC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) येथे एचआरआयएस कार्यकारी/ एचआर विश्लेषक, वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी वेतनपट, उपव्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक एचआर पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.

संस्था – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ

भरले जाणारे पद – एचआरआयएस कार्यकारी / एचआर विश्लेषक, वरिष्ठ कार्यकारी / कार्यकारी वेतनपट, उपव्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक एचआर

पद संख्या – 03 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2022

E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MITC Recruitment 2022)

एचआरआयएस कार्यकारी/ एचआर विश्लेषक – Master’s in Human Resource Management is mandatory
वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी वेतनपट – Graduate /MBA in HR (with payroll Exp)
उपव्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक एचआर – Bachelor’s degree in related technical and MBA in human resources

मिळणारे वेतन – 

एचआरआयएस कार्यकारी/ एचआर विश्लेषक Rs. 3 Lacs to Rs.3.60 Lacs CTC (PA)

वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी वेतनपट Rs. 3 to 5 Lacs CTC (PA)

उपव्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक एचआर Lacs to 8 Lacs CTC (PA)

असा करा अर्ज –

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे. (MITC Recruitment 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

Maha IT Corporation Ltd Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise 

अधिकृत वेबसाईट – mahait.org 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Resume Tips : Interview ला जाऊन Resumeघरीच विसरलात? तिथेच थांबा आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा CV

Resume Tips

करिअरनामा ऑनलाईन। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असणारा (Resume Tips) प्रत्येकजण कंपन्यांमध्ये Resume देत आहेत. चांगली नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला की नोकरी पक्की होते. पण विचार करा जर तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि Resume विसरलात तर? असं झालंच तर अजिबात टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही Resume टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये Resume तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

तुमच्या स्मार्टफोनमधील Application चा वापर करा (Resume Tips)

अवघ्या 10 मिनिटांमध्ये Resume बनवण्यासाठी तुमच्या फोनमधील नोटपॅड किंवा MS-office ही अप्लिकेशन असेल तर ते ओपन करा. यानंतर तुमचा Resume म्हणजेच तुमच्याबद्दलची माहिती यात लिहिण्यास सुरुवात करा. सुरुवातीला तुमचं नाव बोल्डमध्ये लिहा. यानंतर खाली पॉईंटनुसार पुढील गोष्टी लिहिण्यास सुरुवात करा.

कमी शब्दात Objective लिहा

लक्षात ठेवा तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे कोणत्याही गोष्टी लिहिताना अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि सुटसुटीत लिहा. Objective लिहिताना सात ते आठ शब्दांमध्ये (Resume Tips) तुमचं म्हणणं मांडा.

अनुभवाविषयी लिहणं विसरू नका

या नोटपॅडमध्ये सुरुवातीला तुम्हला असलेल्या अनुभवाविषयी लिहा. तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्ही काम करत असलेल्या मागील कंपनीबद्दल आणि तिथल्या कामाच्या कालावधीबद्दल लिहा. जर तुम्हाला कुठल्या इंटर्नशिपचा अनुभव असेल तर तिथे नक्की काय काम केलत ते मोजक्या शब्दात (Resume Tips) लिहा. अनुभव लिहिताना मागील कंपनीतील पोस्ट लिहिण्यास विसरू नका.

Skills बद्दल माहिती द्या

कमीत कमी वेळेत Resume बनवताना तुम्ही सर्वच गोष्टी लिहू शकत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी लिहा. यामध्ये तुमच्यातील स्किल्सबद्दल लिहा. काही विशेष कोर्सेस केले असतील तर त्यांची माहिती द्या. तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची असते.

तुमच्या कॉन्टॅक्टची माहिती अचूक लिहा

Resume बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा फोन नंबर आणि ई-मेल आयडी. ही माहिती तुमच्या Resumeमध्ये नसेल तर तुम्हाला नोकरी मिळणं कठीण (Resume Tips) होईल. म्हणूनच सर्वात आधी तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक लिहा. ज्यामुळे तुमच्याशी संवाद साधण्यात कंपनी यशस्वी होईल.

हे विसरू नका

तुमचा Resume पूर्ण टाईप करून झाला की तो पुन्हा एकदा चेक करायला विसरू नका. Resume च्या शेवटी सेल्फ डिक्लरेशन लिहिण्यास विसरू नका. यानंतर Resume जर हार्डकॉपीमध्ये द्यायचा असेल तर Resume ची प्रिंट घ्या किंवा ई-मेल आयडीवर सेंड करा. लक्षात ठेवा नेहमी Resume बनवण्यासाठी एक चांगला इन्स्टंट फॉरमॅट रेडी ठेवा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RRB Group D Exam : रेल्वे भरती परीक्षा झाली… ‘हे’ असतील Physical आणि Medical टेस्टचे निकष

RRB Group D Exam

करिअरनामा ऑनलाईन। आरआरबी ग्रुप डी भरती परीक्षेचा 5वा आणि अंतिम टप्पा 11 नोव्हेंबर (RRB Group D Exam) रोजी संपला. आता परीक्षेला बसलेले लाखो उमेदवार Answer Key आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. RRB ग्रुप डी परीक्षेची Answer Key 15 दिवसांत म्हणजे 25 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वेमध्ये Group D च्या 1.3 लाख रिक्त पदांवर भरती होणार आहे. RRB ग्रुप डी परीक्षेसाठी एकूण 1.15 कोटी अर्ज आले होते. आरआरबी ग्रुप डी भरती परीक्षेचा पहिला टप्पा 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

सामान्यीकरण फॉर्म्युला लागू होणार 

RRB ग्रुप डी परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेतल्या जात असल्याने, रेल्वेने सामान्यीकरण फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. RRB ने या संदर्भात खूप पूर्वी अधिसूचना (RRB Group D Exam) जारी केली होती. मार्किंग कसे केले जाईल, हे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. Normalization पद्धतीत percentile वापरण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

RRB ग्रुप D CBT परीक्षेनंतर पुढे काय?(RRB Group D Exam)

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

RRB ग्रुप डी (लेव्हल-1) मध्ये एकच स्टेज टेस्ट असेल. दुसरा CBT नसेल. गट डी परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या उमेदवाराला शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच पीईटी उत्तीर्ण करावी लागेल.

असे असतील शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) निकष

  • पुरुष उमेदवारांसाठी
  1. 35 किलो वजनासह 100 मीटरचे अंतर 2 मिनिटांत कापावे लागेल.
  2. एक किलोमीटर 4 मिनिटे 15 सेकंदात धावावे लागेल.
  • महिला उमेदवारांसाठी (RRB Group D Exam)
  1. 20 किलो वजनासह, तुम्हाला 2 मिनिटांत 100 मीटर धावावे लागेल.
  2. एक किलोमीटर 5 मिनिटे 40 सेकंदात धावावे लागेल.

आरआरबी ग्रुप डी कागदपत्रे पडताळणी

  1. RRB गट डी भरती प्रक्रियेचा तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणीचा असेल. जे उमेदवार शारीरिक कार्यक्षमता चाचणीत पात्र ठरतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
  2. कागदपत्र पडताळणीसाठी, रिक्त पदांपेक्षा दुप्पट उमेदवारांना आमंत्रित केले जाईल. गुणवत्ता आणि पर्यायाच्या आधारे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.

वैद्यकीय चाचणी

RRB गट डी निवड प्रक्रियेतील चौथा आणि अंतिम टप्पा वैद्यकीय चाचणीचा असेल.

यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये डोळ्याच्या दृष्टीपासून इतर अनेक चाचण्या होतील.

RRB गट D पदांसाठी नेमणूक कधी होईल?

रेल्वे भरती बोर्डाने 3 ऑक्टोबर रोजी एक आदेश जारी केला होता. त्यात एप्रिल 2023 पर्यंत रेल्वेच्या 17 झोनमध्ये एक लाख 52 हजार 713 रिक्‍त पदे पूर्ववत करण्‍यात येतील, असे (RRB Group D Exam) सांगण्यात आले होते. फेब्रुवारीपर्यंत शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलमध्ये रुजू करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Armed Forces Tribunal Bharti : सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत भरती जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Armed Forces Tribunal Bharti

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची (Armed Forces Tribunal Bharti) बातमी आहे. सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लघुलेखक ग्रेड ‘डी’, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, निम्न विभागीय लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal)

भरली जाणारी पदे – उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लघुलेखक ग्रेड ‘डी’, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, निम्न विभागीय लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर

पद संख्या – 26 जागा

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, सातवा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए.सी. बेल मार्ग, मलबार हिल मुंबई – 400006

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Armed Forces Tribunal Bharti)

उपनिबंधक (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)

प्रधान खाजगी सचिव (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)

लघुलेखक ग्रेड ‘डी’ 12th Class Pass or equivalent qualification from a recognized Board or University
खाजगी सचिव (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)

विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी (i) holding analogous post on (Armed Forces Tribunal Bharti) regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)

सहाय्यक (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)

न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’ (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)

कनिष्ठ लेखाधिकारी (i) holding analogous post on regular basis in the parent cadre or Department (Read Complete Details)

कनिष्ठ लेखापाल (i) holding analogous post on regular basis (Read Complete Details)

उच्च विभाग लिपिक (i) holding analogous post on regular basis (Read Complete Details)

निम्न विभागीय लिपिक 12th Class Pass or equivalent qualification from a recognized Board or University

डेटा एंट्री ऑपरेटर 12th Class Pass or equivalent qualification from a recognized Board or University

स्टाफ कार ड्रायव्हर 10th Standard Pass from a recognized board

डिस्पॅच रायडर 10th Standard Pass from a recognized board

मिळणारे वेतन –

उपनिबंधक Rs. 67700 – 208700 दरमहा

प्रधान खाजगी सचिव Rs. 67700 – 208700 दरमहा

लघुलेखक ग्रेड ‘डी’ Rs. 5200-20200 दरमहा

खाजगी सचिव Rs. 44900-142400 दरमहा

विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी Rs. 44900-142400 दरमहा

सहाय्यक Rs. 35400-112400 दरमहा (Armed Forces Tribunal Bharti)

न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’ Rs. 35400-112400 दरमहा

कनिष्ठ लेखाधिकारी Rs. 35400-112400 दरमहा

कनिष्ठ लेखापाल Rs. 29200-92300 दरमहा

उच्च विभाग लिपिक Rs. 25500-81100 दरमहा

निम्न विभागीय लिपिक Rs. 5200-20200 दरमहा

डेटा एंट्री ऑपरेटर Rs. 5200-20200 दरमहा

स्टाफ कार ड्रायव्हर Rs. 5200-20200 दरमहा

डिस्पॅच रायडर Rs. 5200-20200 दरमहा

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. (Armed Forces Tribunal Bharti)
  4. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – aftdelhi.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KVIC Recruitment 2022 : खादी व ग्रामोद्योग आयोग अंतर्गत भरती जाहिर; असा करा अर्ज

KVIC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC Recruitment 2022) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – खादी व ग्रामोद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission)

भरले जाणारे पद –

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

संचालक

पद संख्या – 09 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 56 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्रशासन आणि मानव संसाधन) खादी आणि ग्रामोद्योग आयोग, ग्रामोदय, 3, इर्ला रोड, विलेपार्ले (प), मुंबई 400056 (महाराष्ट्र)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (KVIC Recruitment 2022)

  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी –

(I) Bachelor of Engineering/Bachelor of Technology from a recognized University; or
(II) Chartered Accountant; or

(III) Masters degree in any subject from a recognised University; or

(IV) Bachelors degree in Law from a recognised University; and

(V) fifteen years’ experience in the relevant field for the post of Deputy Chief Executive Officer

  • संचालक –

(I) Bachelor of Engineering/Bachelor of Technology from a recognized
University; or(II) Chartered Accountant; or(III) Masters degree in any subject from a recognised University; or
(IV) Bachelors degree in Law from a recognised University; and (KVIC Recruitment 2022)

(V) Twelve years’ experience in the relevant field for the
post of Director.

मिळणारे वेतन –

उपमुख्य कार्यकारी अधिकारी  – Pay Band-4 Rs.37400-67000 with Grade pay of Rs.8700/- (pre-revised) (Revised pay as per 7th CPC pay matrix Level -13)

संचालक – Pay Band-3 Rs.15600-39100 with Grade pay of Rs.7600/- (pre-revised) (Revised pay as per 7th CPC pay matrix Level- 12)
How to Apply For Khadi and Village Industries Recruitment 2022

असा करा अर्ज – 

  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. (KVIC Recruitment 2022)
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.
  6. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया – 

  1. मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.
  2. KVIC ने उमेदवारांची शॉर्टलिस्ट करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे आणि संबंधित नियम आणि आयोगाच्या आवश्यकतेनुसार KVIC च्या विवेक बुद्धीनुसार असेल. (KVIC Recruitment 2022)
  3. केवळ पात्रता निकषांची पूर्तता केल्यास मुलाखतीसाठी बोलावणे योग्य नाही.
  4. KVIC आयोगाच्या हितासाठी भारतात कोठेही KVIC च्या कोणत्याही कार्यालयात अधिकाऱ्यांची पोस्ट आणि बदली करण्याचा अधिकार राखून ठेवते.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.kvic.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs Near Me : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत ‘या’ पदावर भरती

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि येथे संगणक (Jobs Near Me) अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अमरावती

भरले जाणारे पद – संगणक अधिकारी

नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

वय मर्यादा – 50 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – कॅम्प रोड, इर्विन चौक, कॅम्प रोड, अमरावती

E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Jobs Near Me)

संगणक अधिकारी BE (Computer IT Engineering) / MCA/ MCS

असा करा अर्ज –

अर्ज ऑनलाईन ई-मेल किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर (Jobs Near Me) आपले अर्ज सादर करावे.

देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जास ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.amravatidccb.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Succes Tips by Amitabh Bachchan : यशस्वी होण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या 8 टिप्स

Succes Tips by Amitabh Bachchan

करिअरनामा ऑनलाईन। अमिताभ बच्चन यांनी आपल्या देशाच्या लाडक्या बॉलीवूड (Succes Tips by Amitabh Bachchan) इंडस्ट्रीला अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. अर्थपूर्ण चित्रपट, क्रांतिकारी कविता आणि आत्मा ढवळून काढणारे संगीत, कुशल राजकारण, जीवन बदलणारे अवतरण आणि हृदयस्पर्शी परोपकार; ‘Angry Young Man’ अशी बच्चन यांची खास ओळख आहे.

Succes Tips by Amitabh Bachchan

बच्चन यांच्याकडून काय शिकायचे…

जेव्हा आपण आपल्या किशोरवयीन जीवनाच्या शिखरावर पोहोचतो, तेव्हा आपण कोणता मार्ग निवडायचा हे ठरवू लागतो.

जेव्हा आपण कोणता मार्ग निवडायचा हे ठरवू लागतो, तेव्हा आपण यशस्वी लोकांनी अनुसरण केलेल्या मार्गांवर आधारित निवड करतो, जेणेकरून आपण (Succes Tips by Amitabh Bachchan) त्यांच्यासारखे बनू शकू.

Succes Tips by Amitabh Bachchan

यशस्वी लोक आपल्या सर्वांसाठी व्यक्तिनिष्ठ असतात, आपण निवडलेल्या क्षेत्रावर अवलंबून असतो, तथापि येथे एक व्यक्ती आहे जी तुमच्यापैकी प्रत्येकासाठी आदर्श आहे. त्यांनी दिलेल्या सर्वोत्तम सल्ल्याचा आधार घ्या.

यशस्वी होण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या 8 टिप्स

1. तुमच्या नेत्याचे अनुसरण करा, जसे बच्चन नेहमी करतात (Succes Tips by Amitabh Bachchan)

एका मुलाखतीत बच्चन म्हणाले, “मला वाटते की निर्णय घेणे तुमच्यासाठी एका व्यक्तीवर सोडणे महत्त्वाचे आहे.

जहाजाच्या कॅप्टनकडे (तुमचा बॉस/ टीम लीडर/ प्रमुख) दृष्टी, समज आणि कल्पना आहे — त्यामुळे ते तुम्हाला जे करायला सांगतात त्याचे पालन करणे केवळ नैतिक जबाबदारी आहे.

तुमचे त्यांच्याशी काही मतभेद असल्यास, कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करा; आणि एकदा तुम्ही सुरुवात केलीत की, विचलित होऊ नका.

Succes Tips by Amitabh Bachchan

 

2. कठोर परिश्रम करा; लवकर उठा

एका संस्कृत म्हणीचा हवाला देऊन, बच्चन यांनी स्पष्ट केले की जे लोक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान झोपतात ते कदाचित विजेते देखील असतील पण हळूहळू ते त्यांच्या कमाईतून सर्व गमावतील.

3. तुमचे काम अनुभवा

आपल्याला नेमून दिलेल्या कामाला आपण 100 टक्के (Succes Tips by Amitabh Bachchan) योगदान कसे द्यायचे, त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कसे करायचे आणि ‘तुमच्या कामाची अनुभूती’ कशी द्यायची हे आपण जाणून घेतले पाहिजे तरच आपल्याला अपेक्षित फळ मिळेल, असा विश्वास बच्चन यांनी व्यक्त केला

Succes Tips by Amitabh Bachchan

4. टीमवर्कवर विश्वास ठेवा

तुम्ही परिणामाची काळजी करू नका, फक्त तुमचे सर्वोत्तम प्रयत्न द्या आणि इनपुटची प्रशंसा करा.
बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांचे दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमसोबत मिळून, त्यांच्या वाट्याला आलेल्या कोणत्याही संधीची निवड करेन आणि एकजुटीने त्या दिशेने काम करेन.

ते पुढे म्हणतात; एकटे, तुम्ही बलवान असाल, पण संघासह काम केल्यास तुम्ही सर्वात बलवान आहात

Succes Tips by Amitabh Bachchan
Indian actors Amitabh Bachchan and Anil Kapoor, circa 1990. (Photo by Dinodia Photos/Getty Images)

5. आयुष्य एक सुंदर संघर्ष आहे, तुम्ही जसजसे वाढत जाल तसतसे त्या संघर्षाचा आनंद घ्या

अमर कवी आणि त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचा हवाला देत बिग बी सांगतात; जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष असतो.
स्वीकार करा की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सेकंद हा सतत संघर्षाचा असेल आणि त्या संघर्षाशी लढण्यासाठी तुम्ही दररोज जागे व्हाल; जेणेकरुन तुम्ही निवडलेल्या प्रत्येक कार्यात तुम्ही केलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब पडेल.

ज्या दिवशी लोक तुमच्या कामातून तुमची धडपड ओळखू शकतील, तोच (Succes Tips by Amitabh Bachchan) दिवस तुम्ही खंबीर व्हाल आणि त्या दिवशी तुमचे नाव चमकेल.

Succes Tips by Amitabh Bachchan

6. चुकांमधून शिका आणि पुढे जा… 

अपयशाचा स्वतःचा अनुभव सांगून बच्चन म्हणाले की, जगात असे काही लोक आहेत ज्यांना अयशस्वी प्रयत्न किंवा अपूर्ण अपेक्षांचा सामना करावा लागला नाही का? याबद्दल मला शंका आहे.

आपण सर्वजण चुका करतो, परंतु इतरांच्या चुका कधीही नाकारू नयेत. एखाद्याने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली पाहिजे.

Succes Tips by Amitabh Bachchan

7. यशासाठी शॉर्टकट नाही

बच्चन यांनी 1973 मध्ये बॉलीवूडसाठी त्यांचे सर्वात मोठे हिट चित्रपट केले.

याबद्दल बोलताना एका मुलाखतकाराने रात्री 11:15 वाजता बच्चन यांना भेटल्याचा अनुभव सांगितला.

बहुतेक कामगार वर्गाच्या झोपण्याच्या वेळेनंतर, बच्चन मीटिंगनंतर मीटिंग घेतात, जे त्यांच्या कामाबद्दलचे त्यांचे समर्पण आणि प्रामाणिकपणा यांचं दर्शन घडवते. (Succes Tips by Amitabh Bachchan)

बिग बी फॉर्म्युलानुसार, कोणतीही तडजोड करू नका, जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर शॉर्टकटचा अवलंब करू नका.

Succes Tips by Amitabh Bachchan

8. तुमच्या नशिबाचे दरवाजे पूर्णपणे उघडण्याची वाट पाहू नका, ते थोडे उघडे दिसले की लगेच प्रवेश करा

तुमच्या नाशिबाचा दरवाजा ठोठावणारी कोणतीही छोटी संधी स्वीकारण्यासाठी सदैव तत्पर रहा कारण ती संधी पुन्हा येणार नाही.

तुमच्या नशिबाचे दरवाजे थोडे उघडे असतानाच प्रवेश करा,असा सल्ला बच्चन देतात.

नशिबाचे दरवाजे पूर्णपणे उघडण्याची आणि तुमची वाट (Succes Tips by Amitabh Bachchan) पाहण्याची अपेक्षा करू नका, थोडक्यात संधी जाऊ देऊ नका, कारण ही संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही.

Succes Tips by Amitabh Bachchan

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा Apply

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका येथे रिक्त पदांच्या (PMC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे

भरली जाणारी पदे –

बालरोगतज्ञ

वैद्यकीय अधिकारी

स्टाफ नर्स

पद संख्या – 27 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022

वय मर्यादा – (PMC Recruitment 2022)

बालरोगतज्ञ – 70 वर्षे
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
स्टाफ नर्स –  —
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
अर्ज फी – रु. 150/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

बालरोगतज्ञ- MD/DNB Pediatrician/ DCH MCI/ MMC Council Registration

वैद्यकीय अधिकारी – MBBS/ MCI/ MMC Council Registration (PMC Recruitment 2022)

स्टाफ नर्स – GNM/ B.Sc Nursing MNC Registration

मिळणारे वेतन –

बालरोगतज्ञ Rs. 75,000/-
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/-
स्टाफ नर्स Rs. 20,000/-

असा करा अर्ज –

  1. इच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.
  2. खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
  3. तसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड ड्राफ्टचा फोटो, बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूला पदाचे नाव, अर्ज
  4. क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर अचूक लिहावे.
  5. सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

आवश्यक कागदपत्रे –

  1. वयाचा पुरावा
  2. पदवी/पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे)
  3. शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
  4. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable)
  5. शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  6. निवासी पुरावा
  7. जातीचे प्रमाणपत्र
  8. उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो

वय मर्यादा –

Paediatrician – 70 Years

Medical Officer – 70 Years (PMC Recruitment 2022)

Staff Nurse For Open Categories – 38 Yesrs

For Reserved Categories – 43 Yesrs

भरतीचा तपशील –

Paediatrician – 01 Vacancy
Medical Officer – 06 Vacancies
Staff Nurse – 20 Vacancies

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com