Home Blog Page 4

Northen Railway Recruitment 2025: उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती; 12वी ते पदवीधारकांना संधी

Northen Railway Recruitment 2025 (1)
Northen Railway Recruitment 2025 (1)

करियरनामा ऑनलाईन। उत्तर रेल्वे (Northern Railway) अंतर्गत महत्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (Northen Railway Recruitment 2025) या जाहिराती द्वारे ‘गट ड’ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2025 आहे. तसेच या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘गट ड’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Northen Railway Recruitment 2025) –

या पदांसाठी एकूण 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18-25 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

  • General/OBC/EWS – रु. 500/-
  • SC/ST/PwBD/Ex-SM – रु. 250/-

वेतनश्रेणी –

जाहिरातीनुसार उमेदवारांना रु. 5,200/- – 20,200/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Northen Railway Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

  • अधिक माहितीसाठी PDF पहा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – भारतीय नौदलात 270 रिक्त पदांची भरती: अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती जाणून घ्या

Indian Navy Recruitment 2025: भारतीय नौदलात 270 रिक्त पदांची भरती: अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती जाणून घ्या

Indian Navy Recruitment 2025
Indian Navy Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनदांची बातमी आहे. भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (Indian Navy Recruitment 2025) या भरती द्वारे SSC ऑफिसर अंतर्गत “शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी” पदांच्या एकूण 270 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. तसेच भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Indian Navy Recruitment 2025)

या पदांसाठी एकूण 270 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

पदानुसार वयोमार्यादा वेगवेगळी असल्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात लक्षपूर्वक वाचावी.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Indian Navy Recruitment 2025)

अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2025

अर्ज कसा करावा:

1) नोंदणी करा: सर्वप्रथम, भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर जाऊन आपली नोंदणी करा.

2) ई-अर्ज भरा: नोंदणी केल्यानंतर, ई-अर्ज भरायला सुरवात करा. अर्ज भरण्यापूर्वी, आवश्यक कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा.

3) वैयक्तिक तपशील भरावेत: अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, मोबाइल नंबर, आणि इतर आवश्यक माहिती भरून पूर्ण करा. हे सर्व तपशील मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रानुसार भरणे आवश्यक आहे.

4) कागदपत्रे अपलोड करा: अर्ज भरताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे (मूल कागदपत्रे अधिक उत्तम) JPG/TIFF स्वरूपात स्कॅन करून अपलोड करा. यामध्ये गुणसूच्यांची छायाचित्रे, जन्म प्रमाणपत्र, आणि इतर संबंधित प्रमाणपत्रे समाविष्ट असावीत.

5) अर्ज सबमिट करा: सर्व माहिती व कागदपत्रे तपासल्यानंतर, अर्ज सबमिट करा. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर, तो अंतिम असतो आणि त्यात कोणतीही बदल/सुधारणा करता येत नाही.

6) प्रिंटआउट घ्या: अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाचा प्रिंटआउट घ्या आणि SSB मुलाखतीसाठी ते बरोबर घेऊन जा.

7) निवड प्रक्रिया: शॉर्टलिस्टिंगसाठी उमेदवारांना ई-मेल किंवा SMS द्वारा सूचित केले जाईल. मुलाखतीसाठी संबंधित सूचना लक्षपूर्वक तपासाव्यात.

तुम्ही भारतीय नौदलाच्या वेबसाइटवर दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करून अर्ज सादर करू शकता. (Indian Navy Recruitment 2025)

महत्वाच्या लिंक्स –

  • अधिक माहितीसाठी PDF पहा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – पुणे महानगरपालिकेतील विविध पदांसाठी भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Pune Mahanagarpalika Recruitment 2025: पुणे महानगरपालिकेतील विविध पदांसाठी भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Pune Mahanagarpalika Recruitment 2025
Pune Mahanagarpalika Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika Recruitment 2025) अंतर्गत महत्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ‘वरिष्ठ निवासी’, ‘शिक्षक’, ‘कनिष्ठ निवासी’ या पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी 13 फेब्रुवारी 2025 तारखेला मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘वरिष्ठ निवासी’, ‘शिक्षक’, ‘कनिष्ठ निवासी’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Pune Mahanagarpalika Recruitment 2025) –

या पदांसाठी एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

• वरिष्ठ निवासी – 15

• शिक्षक – 02

• कनिष्ठ निवासी – 12

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 38 – 45 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतनश्रेणी –

• वरिष्ठ निवासी – रु. 80,250/-

• शिक्षक – रु. 64,551/-

• कनिष्ठ निवासी – रु. 64,551/-

नोकरी ठिकाण – पुणे (Pune Mahanagarpalika Recruitment 2025)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – 411011.

मुलाखतीची तारीख – 13 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – रयत शिक्षण संस्था कराड अंतर्गत 188 पदांची भरती जाहीर; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025: रयत शिक्षण संस्था कराड अंतर्गत 188 पदांची भरती जाहीर; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। रयत शिक्षण संस्था ही आपल्या महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अनेक मोठ्या संस्थापैकी एक आहे. (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025) या शिक्षण संस्थेत नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा देखील असते. नुकतेच रयत शिक्षण संस्था कराड, अंतर्गत एक भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती द्वारे प्राप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक इत्यादी पदांच्या एकूण 188 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखत घेवून केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तारीख 16 फेब्रुवारी 2025 ला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा. (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025)

पदाचे नाव –

जाहिराती नुसार प्राप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025)

या पदांसाठी एकूण 188 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

महत्वाच्या अटी –

1) सर्व दिलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कॉन्व्हेंट/इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण घेतलेले असावे आणि इंग्रजीमध्ये प्राविण्य असावे.

2) उमेदवाराकडे इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये शिकवण्याची क्षमता असावी.

3) CBSE अनुभव असलेले आणि TET/CTET पात्रता असलेले उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच संगणक ज्ञान आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांनी सादया कागदावर आपला संपूर्ण बायोडाटा देऊन प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र हे आवश्यक असलेले प्रमाणपत्रे जोडून अर्ज करावा. हे सर्व डॉक्युमेंट्स वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी पडताळणीसाठी घेतले जातील. (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025)

नोकरी ठिकाण – कराड

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, कराड ता- कराड जि-सातारा पिन कोड-415124.

मुलाखतीची तारीख – 16 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

  • अधिक माहितीसाठी PDF पहा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – IOCL अंतर्गत 456 अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर; पात्रता अन् अर्जप्रक्रिया पहा

IOCL Recruitment 2025: IOCL अंतर्गत 456 अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर; पात्रता अन् अर्जप्रक्रिया पहा

IOCL Recruitment 2025
IOCL Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) (IOCL Recruitment 2025)अंतर्गत मेगाभरती करण्यात येणार आहे. ही भरती दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड इत्यादी राज्यांमध्ये घेण्यात येणार असून ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी एकूण 456 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 ही आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘ट्रेड’, ‘टेक्निशियन’ आणि ‘ग्रॅज्युएट अप्रेंटिस’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. (IOCL Recruitment 2025)

पदसंख्या –

या पदांसाठी एकूण 456 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमार्यादा –

उमेदवारांसाठी 18 ते 24 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (IOCL Recruitment 2025)

निवड प्रक्रिया –

1) NAPS/NATS पोर्टलवर नोंदणीकृत उमेदवार आणि अधिसूचनेसाठी अर्ज करणारे उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जातील. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

2) पोर्टलवर संबंधित पदासाठी अर्ज करणाऱ्या आणि पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांची मेरिट लिस्ट त्यांच्या संबंधित पदासाठी निर्धारित पात्रतेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित तयार केली जाईल. जर दोन उमेदवारांचे गुण समान असतील, तर ज्या उमेदवाराची जन्मतारिख आधी असेल (वयाने मोठा) त्याला प्राधान्य दिले जाईल. जर जन्मतारिख ही समान असेल, तर ज्याचे माध्यमिक शिक्षणातील गुण अधिक असतील त्याला प्राधान्य दिले जाईल.

3) उमेदवारांनी भारतीय तेल कंपनीच्या प्री-एंगेजमेंट वैद्यकीय मानकानुसार वैद्यकीयदृष्ट्या फिट असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. उमेदवारांना अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी “प्री-एंगेजमेंट वैद्यकीय तपासणीसाठी शारीरिक फिटनेसचे मार्गदर्शक तत्त्वे आणि निकष” तपासण्याची सूचना केली जाते. मार्गदर्शक तत्त्वे खालील वेबसाईटवर उपलब्ध आहेत: https://www.iocl.com/apprenticeships-> Pre-engagement Medical Format. (IOCL Recruitment 2025)

4) डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि प्री-एंगेजमेंट वैद्यकीय फिटनेस मध्ये यशस्वी होणारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2025

  • अधिक माहितीसाठी PDF पहा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – नवीन अंगणवाडी भरती; महिलांसाठी 3 विविध पदे आणि नियमांसह अर्ज करण्याची संधी

Anganwadi Bharti: नवीन अंगणवाडी भरती; महिलांसाठी 3 विविध पदे आणि नियमांसह अर्ज करण्याची संधी

करियरनामा ऑनलाईन। महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महिला आणि बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मधील विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यामध्ये मदतनीस,परिवेक्षिका आणि मुख्य सेविका ही पदे भरली जाणार आहेत. (Anganwadi Bharti) अर्जप्रक्रिया सुरू झाली असून येत्या 100 दिवसात ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच ज्या महिलांची ऑगस्ट 2022 मध्ये मदतनिस म्हणून निवड करण्यात आली त्या महिला जर 10 वी उत्तीर्ण असतील तर त्यांची थेट सेविकापदी निवड नियुक्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर या नवीन भरती प्रक्रियेसाठी काही नियम आणि अटी देखील दिलेल्या आहेत. या भरती संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

पदाचे नाव –

मदतनीस, परिवेक्षिका आणि मुख्य सेविका पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता –

12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

वयोमर्यादा –

18 ते 35 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (Anganwadi Bharti)

आवश्यक प्रमाणपत्र –

महिलांनी या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी स्वतःच निवासी प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला काढून ठेवावा.

अर्ज पद्धती – ऑफलाईन (Anganwadi Bharti)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 फेब्रुवारी 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – राष्ट्रीय मानव अधिकार आयोगात सरकारी नोकरीची संधी; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

NHRC Recruitment 2025: राष्ट्रीय मानव अधिकार आयोगात सरकारी नोकरीची संधी; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनदांची बातमी आहे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (National Human Rights Commission|) अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (NHRC Recruitment 2025) या जाहिराती अंतर्गत सहनिबंधक, उपनिबंधक, सहसंचालक (संशोधन), अवर सचिव, सहायक निबंधक, प्रधान खाजगी सचिव, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, उप. पोलीस अधीक्षक आणि इतर विविध पदांच्या एकूण 48 रिक्त जागांची भरती घेण्यात येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा. (NHRC Recruitment 2025)

पदाचे नाव –

जाहिराती नुसार सहनिबंधक, उपनिबंधक, सहसंचालक (संशोधन), अवर सचिव, सहायक निबंधक, प्रधान खाजगी सचिव, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, उप. पोलीस अधीक्षक आणि इतर विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (NHRC Recruitment 2025) –

या पदांसाठी एकूण 48 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांना 56 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन (NHRC Recruitment 2025)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 03 एप्रिल 2025

महत्वाच्या लिंक्स –

  • अधिक माहितीसाठी PDF पहा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – NTPC अंतर्गत 475 जागांची भरती जाहीर; ऑनलाईन करा APPLY

NTPC Recruitment 2025: NTPC अंतर्गत 475 जागांची भरती जाहीर; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी ठरणार आहे. NTPC (National Thermal Power Corporation) अंतर्गत मोठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (NTPC Recruitment 2025) या भरती अंतर्गत ‘इंजिनिअरिंग एग्झिक्यूटिव ट्रेनी’ (EET) या पदासाठी एकूण 475 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पण विद्यार्थ्यांनी GATE-2024 ची परीक्षा दिलेली असावी आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘इंजिनिअरिंग एग्झिक्यूटिव ट्रेनी’ (EET) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (NTPC Recruitment 2025) –

या पदासाठी एकूण 475 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांना 27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

या पदासाठी दर महिना रु. 40,000 ते रु. 140,000 वेतन दिले जाणार आहे.

अर्ज शुल्क –

  • SC/ST/PWBD – शुल्क नाही
  • इतर सर्व उमेदवार – रु. 300/-

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड GATE-2024 परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स वेरीफीकेशन करण्यात येईल.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (NTPC Recruitment 2025)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

  • अधिक माहितीसाठी PDF पहा.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे APPLY करा.
  • अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भरती जाहीर

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2025: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भरती जाहीर

करियरनामा ऑनलाईन। पदवीधारक उमेदवारांसाठी आनदांची बातमी आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, सुवर्णयुग सहकारी बँक मर्या., पुणे अंतर्गत एक नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. तसेच या भरती अंतर्गत ‘लेखनिक’ या पदासाठी एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा. (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2025)

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘लेखनिक’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2025) –

या पदासाठी एकूण 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

  • कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Equivalent Certificate Course) परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा –

उमेदवारांना 22 – 35 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

या भरतीसाठी उमेदवारांना रु. 708/- (जी.एस.टी सह) अर्ज शुल्क दिलेला आहे.

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Pune Zilla Nagari Sahakari Banks Association recruitment 2025)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 18 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1000 जागांची भरती : पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Central Bank Of India Recruitment 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1000 जागांची भरती : पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. (Central Bank Of India Recruitment 2025) सेंट्रल बँक ऑफ इंडियाने महाभरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ‘क्रेडिट ऑफिसर’ या पदासाठी एकूण एक हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पात्र उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘क्रेडिट ऑफिसर’ (Grade Scale – JMGS-I Assistant Manager) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Central Bank Of India Recruitment 2025)

या पदासाठी एकूण एक हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदांचे विभाजन

SC – 150 पदे

ST- 75 पदे

OBC – 270 पदे

EWS – 100 पदे

सर्वसाधारण – 405 पदे

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांना 20 ते 30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज शुल्क –

महिला/SC/ST/PWBD – रु.150/-

इतर सर्व उमेदवार – रु. 750/-

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड वरणात्मक चाचणी द्वारे केली जाईल. चाचणी ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

वैयक्तिक मुलाखत देखील घेतली जाणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Central Bank Of India Recruitment 2025)

अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 जानेवारी 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा –

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.