Home Blog Page 3

SBI Recruitment 2025: SBI अंतर्गत 1194 रिक्त जागांसाठी भरती जाहीर! पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या.

SBI Recruitment 2025
SBI Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. (SBI Recruitment 2025) SBI द्वारे नोकरीच्या जाहिराती प्रकाशित होत असतात. तसेच या वेळेस देखील एसबीआय ने एक मोठी जाहिरात प्रकाशित केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत ‘समवर्ती लेखापरीक्षक’ या पदासाठी एकूण 1194 रिक्त जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2025 ही दिलेली आहे. तसेच या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘समवर्ती लेखापरीक्षक’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (SBI Recruitment 2025) –

या पदासाठी एकूण 1194 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 63 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

उमेदवारांना रु. 45,000/- ते रु. 80,000/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (SBI Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Gail India Recruitment 2025: GAIL India अंतर्गत 73 रिक्त जागांची भरती; अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती जाणून घ्या

GAIL India Recruitment 2025
GAIL India Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। GAIL (India) Limited द्वारे महत्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (Gail India Recruitment 2025) या जाहिरातीनुसार गेल इंडिया अंतर्गत ‘कार्यकारी प्रशिक्षणार्थी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. या पदासाठी एकूण 73 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 ही आहे. तसेच या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘कार्यकारी प्रशिक्षणार्थी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 73 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (Gail India Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

उमेदवारांना रु. 60,000/- ते रु. 180,000/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Gail India Recruitment 2025)

अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Northen Coalfields Limited Recruitment 2025: NCL अंतर्गत 1765 रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज

Northen Coalfields Limited Recruitment 2025
Northen Coalfields Limited Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनदांची बातमी आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (Northen Coalfields Limited Recruitment 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या भरती अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या एकूण 1765 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘अप्रेंटिस’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 1765 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (Northen Coalfields Limited Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ पहा.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Northen Coalfields Limited Recruitment 2025)

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

CISF Recruitment 2025: CISF अंतर्गत 1124 रिक्त जागांची भरती सुरू; ऑनलाईन करा अर्ज

CISF Recruitment 2025
CISF Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF- Central Industrial Security Force) अंतर्गत एक मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ‘कॉन्स्टेबल’ (ड्रायव्हर) या पदासाठी एकूण 1124 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (CISF Recruitment 2025) या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 ही दिलेली आहे. तसेच या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘कॉन्स्टेबल'(ड्रायव्हर) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (CISF Recruitment 2025)

या पदासाठी एकूण 1124 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी खाली दिलेली PDF पहावी.

वेतन –

उमेदवारांना रु. 21,700 – रु. 69,100/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (CISF Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – Indian Coast Guard Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 300 रिक्त जागांसाठी भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Income Tax Department Recruitment 2025: आयकर विभागात नोकरीची सुवर्णसंधी संधी; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Income Tax Department Recruitment 2025
Income Tax Department Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। PR चीफ आयकर आयुक्त (CCA), केरळ (Office of PR.chief Commissioner of income Tax (CCA)) अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती द्वारे ‘स्टेनोग्राफर ग्रेड-I’ या पदासाठी एकूण 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (Income Tax Department Recruitment 2025) पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 ही दिलेली आहे. तसेच या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘स्टेनोग्राफर ग्रेड-I’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (Income Tax Department Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 56 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

उमेदवारांना रु. 35,400/- ते रु. 1,12,400/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑफलाईन (Income Tax Department Recruitment 2025)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस), 7 वा मजला, आयकर भवन, जुना रेल्वे स्टेशन रोड, कोची- 682018

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

NHM Mumbai Recruitment 2025: NHM मुंबई अंतर्गत 181 रिक्त पदांची भरती; अर्जप्रक्रियासह संपूर्ण माहिती पहा

NHM Mumbai Recruitment 2025
NHM Mumbai Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई (National Health Mission, Mumbai) द्वारे एक मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), (NHM Mumbai Recruitment 2025) सल्लागार (आयुष), खाते आणि वित्त व्यवस्थापक (आयुष), एचएमआयएस व्यवस्थापक (आयुष), दिनांक एंट्री ऑपरेटर, वित्त व्यवस्थापक, रुग्णालय सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, अभियंता-बायोमेडिकल, मॉनिटरिंग आणि मूल्यांकन अधिकारी आणि इतर विविध पदांच्या एकूण 181 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. तसेच या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), सल्लागार (आयुष), खाते आणि वित्त व्यवस्थापक (आयुष), एचएमआयएस व्यवस्थापक (आयुष), दिनांक एंट्री ऑपरेटर, वित्त व्यवस्थापक, रुग्णालय सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, अभियंता-बायोमेडिकल, मॉनिटरिंग आणि मूल्यांकन अधिकारी आणि इतर विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (NHM Mumbai Recruitment 2025) –

या पदासाठी एकूण 181 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा – 43 वर्ष
  • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा – 38 वर्ष

अर्ज शुल्क –

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रू.750/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रु.500/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन (NHM Mumbai Recruitment 2025)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य आरोग्य सोसायटी कार्यालय, मुंबई, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डिमेलो रोड, सीएसएमटी स्टेशन जवळ, फोर्ट, मुंबई 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Indian Coast Guard Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 300 रिक्त जागांसाठी भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Indian Coast Guard Recruitment 2025
Indian Coast Guard Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। भारतीय तटरक्षक दल अंतर्गत मोठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (Indian Coast Guard Recruitment 2025) या जाहिराती नुसार ‘नाविक’ पदासाठी एकूण 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 ही दिलेली आहे. तसेच या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘नाविक’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (Indian Coast Guard Recruitment 2025)

या पदासाठी एकूण 300 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 ते 22 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

वेतन –

उमेदवारांना रु. 21700/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज शुल्क –

  • एससी\एसटी – शुल्क नाही
  • इतर सर्व उमेदवार – रु. 300/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (Indian Coast Guard Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

Success Story: 2 बहिणींनी करून दाखवलं!! एक झाली IAS तर दुसरी IPS…यशामागील कहाणी वाचाच

Success Story
Success Story

करियरनामा ऑनलाईन। (Success Story) अनेकांच स्वप्न असत अधिकारी होवून आपल्या खडतर परिस्थितीला सडेतोड उत्तर द्याव. सामान्य कुटुंबात जन्म झाला, घरात गरिबीचा सामना करावा लागतो तरीही शिकण्याची कास सुटत नाही, कितीतरी वेळा अपयश पदरी आलं पण जिद्द सोडली नाही. आपण आज अश्याच दोन बहीणींची जिद्धी ची कहाणी पाहणार आहोत. दोघी बहिणी आणि दोघी अधिकारी कश्या झाल्या? त्यांचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी कसा बनला तेच आजच्या या स्टोरीमधून जाणून घेवूयात.

त्सुनामीने बेघर केलं –

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्म झाला. घरात हलाखीची परिस्थिती होती उदरनिर्वाह देखील करणं अवघड होत. या परिस्थित भर म्हणून की काय 2004 मध्ये त्सुनामी येते आणि त्यांना आपल घर गमवाव लागल. या भयानक परिस्थितीचा सामना त्या करतच होत्या. असंख्य दुखांना तोंड देत पुढे जात राहणं, संघर्षात देखील हार न मानणं या दोघी बहीणींनी केल म्हणून आज त्यांच स्वप्न त्या पूर्ण करू शकल्या. (Success Story)

आयएएस (IAS) ईश्वर्या रामनाथन –

ईश्वर्या ही लहान बहीण. आपल्याला यूपीएससी द्यायची आहे आधिकारी व्हायच आहे अशी दृढ इच्छा बाळगणारी ईश्वर्या हिने 2018 साली यूपीएससी परीक्षा दिली आणि अखिल भारतीय 628 वा क्रमांक मिळवला, त्यानंतर तिची रेल्वे अकाउंट्स सर्व्हिस (RAS) साठी निवड झाली.पण मिळालेल्या रॅंकवर ती समाधानी नव्हती. म्हणून तिने 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी ती फक्त 22 व्या वर्षी 44 व्या रँकसह आयएएस (IAS) अधिकारी बनली. ईश्वर्याला तामिळनाडू केडर मिळाला आहे.

आयपीएस (IPS) सुष्मिता रामनाथन –

सुष्मिता घरातील मोठी मुलगी आणि ईश्वर्या हिची मोठी बहीण. तिने UPSC साठी खूप मेहनत घेतली, परंतु मेहनत करूनही यश हाती येत नव्हत पहिल्या पाच प्रयत्नात तिला यश मिळाल नाही पण तिने हार मानली नाही आणि 2022 मध्ये पुन्हा परीक्षेला बसली. यावेळी मात्र तिने 528 व्या क्रमांकासह परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची आयपीएससाठी निवड झाली. तिला आंध्र प्रदेश केडर मिळाला आहे. (Success Story)

यूपीएससी परीक्षा म्हटल की तिथे तुम्हांला शारीरिक, मानसिक दोन्ही बाजूने मजबूत राहावं लागत. अपयशाचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. हेच आपण या दोघी बहीणींच्या या संपूर्ण प्रवासतून शिकायला हवं.

हे पण वाचा – NTPC Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NTPC द्वारे 400 रिक्त जागांची भरती जाहीर

NTPC Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NTPC द्वारे 400 रिक्त जागांची भरती जाहीर

NTPC Recruitment 2025
NTPC Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) (NTPC Recruitment 2025) अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरात नुसार ‘सहाय्यक कार्यकारी’ पदांच्या एकूण 400 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2025 ही दिलेली आहे. तसेच या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘सहाय्यक कार्यकारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (NTPC Recruitment 2025)

या पदासाठी एकूण 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (NTPC Recruitment 2025)

अर्ज शुल्क – 300/-

अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2025

महत्वाच्या लिंक्स –

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – NFR Recruitment 2025: उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 1856 रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; पात्रता काय? अर्ज कसा कराल ?

NFR Recruitment 2025: उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 1856 रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; पात्रता काय? अर्ज कसा कराल ?

NFR Recruitment 2025
NFR Recruitment 2025

करियरनामा ऑनलाईन। उत्तर पूर्व सीमा रेल्वे (North East Frontier Railway)अंतर्गत मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (NFR Recruitment 2025) या जाहिरात अंतर्गत ‘निवृत्त कर्मचारी’ पदांच्या एकूण 1856 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 ही आहे. तसेच या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

जाहिराती नुसार ‘निवृत्त कर्मचारी’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या (NFR Recruitment 2025) –

या पदांसाठी एकूण 1856 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 64 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (NFR Recruitment 2025)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2025

महत्वाची कागदपत्रे –

  1. पेन्शन पेमेंट ऑर्डर
  2. पेन्शनर आयडेंटिटी कार्ड
  3. बँक पासबुक (पहिला पृष्ठ) जिथे A/C नंबर आणि IFSC कोड दर्शविला आहे.
  4. पॅन कार्ड
  5. आधार कार्ड
  6. पासपोर्ट आकाराची रंगीत छायाचित्रे (DV वेळी 3 प्रत copy)

महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.

हे पण वाचा – रयत शिक्षण संस्था कराड अंतर्गत 188 पदांची भरती जाहीर; अर्जप्रक्रिया जाणून घ्या