Home Blog Page 379

MPSC Recruitment 2023 : MPSC ने केली ‘या’ पदावर भरतीची घोषणा; जाणून घ्या पात्रता

MPSC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (MPSC Recruitment 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवरील रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जरी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, उपसंचालक पदांच्या 42 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Comission )

भरली जाणारी पदे – (MPSC Recruitment 2023)

  1.  सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी – 26 पदे
  2. वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी – 14 पदे
  3. उपसंचालक – 2 पदे

पद संख्या – 42 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

भरती प्रकार – सरकारी (MPSC Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.
  2. वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा. (MPSC Recruitment 2023)
  3. उपसंचालक: पत्रकारिता पदवी | कला/ वाणिज्य / कायदा आणि पत्रकारितेतील डिप्लोमा झालेला असावा.

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS: ₹७१९/-
SC/ST: ₹४४९/-
PWD/ Female: ₹४४९/-

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २३ जानेवारी २०२३ आहे. (MPSC Recruitment 2023)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MEITY Bharti 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात ‘या’ पदावर भरती सुरु 

MEITY Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान (MEITY Bharti 2023) मंत्रालय येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IT कार्यकारी पदांच्या एकूण 106 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

संस्था – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भरले जाणारे पद – IT कार्यकारी

पद संख्या – 106 पदे (MEITY Bharti 2023)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MEITY Bharti 2023)

IT कार्यकारी: बी.एस्सी. संगणक विज्ञान/B.Sc. माहिती तंत्रज्ञान / बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (B.C.A)

मिळणारे वेतन  – 30,000/- दरमहा

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज/ परीक्षा फी – 
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही. (MEITY Bharti 2023)
PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय च्या अधिकृत वेबसाईट apps.bisag.co.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २३ जानेवारी २०२३ आहे. (MEITY Bharti 2023)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – apps.bisag.co.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : मोठी बातमी!! राज्यात तब्बल 75 हजार पदांवर होणार मेगाभरती; 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार भरती प्रक्रिया

Government Jobs (10)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील  तरुण-तरुणींसाठी एक (Government Jobs) महत्वाची अपडेट आहे. राज्यातील 75 हजार पदांची नोकर भरती प्रक्रिया 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या जिल्ह्यात टीसीएस आणि आयबीपीएस कंपनींचे सेंटर नाहीत त्याठिकाणी पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअर कॉलेजची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समिती गठीत केली जाणार आहे.

स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त होणार भरती (Government Jobs)

देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार पदावर नोकर भरती केली जाणार आहे. मात्र याच नोकर भरतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होताना (Government Jobs) पाहायला मिळतात. हे अडथळे दूर करण्यासाठी आणि पारदर्शकपणे नोकर भरती राबविण्यासाठी राज्य सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार आहे. ऑनलाईन पद्धतीने पहिल्यांदाच एवढी मोठीभरती होत असल्याने संबंधित कंपन्यांकडे सेंटर कमी पडत असल्याने नोकरभरती कशी राबवायची यावर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात ऑनलाईन परीक्षा घ्यायच्या असेल तर टीसीएस कंपनीची 7500 ते 8000 उमेदवारांची परीक्षा घेण्याची क्षमता आहे. तर आयबीपीएस 10,000 ते 15,000 उमेदवारांची एकावेळी परीक्षा घेऊ शकतात. लाखांच्या संख्येने जर उमेदवार आले तर नेमकी परीक्षा प्रक्रिया (Government Jobs) कशी राबवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न संबंधित कंपन्या आणि राज्य सरकारच्या पुढे आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित केली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी या कंपन्यांची सेंटर नाहीत त्या ठिकाणी खाजगी मदत घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी इंजीनियरिंग कॉलेज असेल किंवा इतर ठिकाणी उपलब्ध असलेले कॉम्प्युटर यांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच सर्वात मोठ्या 75 हजार जागांसाठी ही नोकर भरती होणार आहे. त्यामुळे मागच्या काही परीक्षांमध्ये झालेला घोटाळा लक्षात घेता ही (Government Jobs) परीक्षा सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संबंधित कंपन्या आणि राज्य सरकार हे अडथळे दूर करुन हे मिशन कसे यशस्वी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

कोणत्या विभागात किती जागा? (अंदाजे)

  1. आरोग्य खाते – 10 हजार 568 पदे
  2. गृह खाते – 11 हजार 443 पदे
  3. ग्रामविकास खाते – 11,000 पदे
  4. कृषी खाते – 2500 पदे  (Government Jobs)
  5. सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337 पदे
  6. नगरविकास खाते – 1500 पदे
  7. जलसंपदा खाते – 8227 पदे
  8. जलसंधारण खाते – 2,423 पदे
  9. पशुसंवर्धन खाते – 1,047 पदे

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Tips : यशस्वी करिअरसाठी ‘या’ टिप्स करा फॉलो, नक्कीच मिळेल यश…

Success Tips (5)

करिअरनामा ऑनलाईन । अनेकदा लोक स्वप्न पाहतात पण ते पूर्ण (Success Tips) करण्यासाठी कृती करू शकत नाहीत. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तुमचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी कृती करणं आवश्यक आहे.  तुमच्याकडे अनेक कारणे असू शकतात, ज्यामुळे तुम्ही कृती करू शकत नसाल. पण अशा काही यश मिळवण्याच्या टिप्स आहेत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी निश्चितपणे कृती कराल.

1. जे मिळवायचे आहे ते कागदावर लिहा (Success Tips)

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या अपेक्षा, ठरवलेले ध्येय कागदावर लिहिता तेव्हा ते साध्य करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता. केवळ उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून, असे घडते की हळूहळू आपल्याला त्यांच्यातील रस कमी होतो (Success Tips) आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रेरणा वाटत नाही. जेव्हा तुम्ही कागदावर उद्दिष्टे लिहून ठेवता तेव्हा तो कागद सतत डोळ्यासमोर आल्यामुळे तुमचे निश्चित ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळते.

2. स्वप्न सत्यात उतरताना पहा

जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी काम करत असता, त्या प्रक्रियेदरम्यान तुमचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी जाणवतील (Success Tips) याची कल्पना करावी. त्या स्वप्नाच्या पूर्ततेनंतर तुम्ही म्हणाल किंवा कराल अशा गोष्टी तुम्ही लिहू शकता. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची अधिक इच्छा होते आणि तुम्ही त्या दिशेने अधिक काम करता.

3. तुमच्या कल्पना लोकांसोबत शेअर करा (Success Tips)

सर्वांनाच नाही परंतु तुम्ही तुमची स्वप्ने अशा लोकांसोबत शेअर केली पाहिजेत जे तुम्हाला नेहमी प्रेरणा देतात किंवा तुम्हाला मदत करू शकतात. तुम्ही तुमच्या स्वप्नांबद्दल तुमच्या कुटुंबाशी किंवा मित्रांसोबत बोलू शकता ज्यांना तुम्ही ओळखता ते तुम्हाला कधीच कमी करत नाहीत. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नाबद्दल अशा लोकांसोबत बोलता तेव्हा तुम्हाला अनेक वेळा उत्तम सल्लेही मिळतात. हे सल्ले निश्चितपणे तुमच्या फायद्याचे ठरू शकतात.

4. मागे वळून पहा, चित्र बदललेले दिसेल

जेव्हा तुम्ही कोणतेही स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करायचे असेल, तेव्हा तुम्हाला हे माहित असले पाहिजे की कोणतेही स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाही. त्यासाठी तुम्हाला रोज मेहनत करावी लागणार आहे. अनेकवेळा असे घडते की, कष्ट करताना तुम्ही इतके थकून (Success Tips) जातात की ते स्वप्न पूर्ण न करताच तुम्ही हार मानता. पण तुम्हाला या गोष्टी टाळायच्या असतील तर तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या. जेव्हा तुम्हाला दिसेल की, तुम्ही हळूहळू तुमच्या स्वप्नाच्या जवळ जात आहात, तेव्हा तुम्ही स्वतःहून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT JEE Mains Exam : IIT JEE मुख्य परीक्षा पुढे जाणार? हाय कोर्टाचा निर्णय काय सांगतो…

IIT JEE Mains Exam

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो लोक आयआयटी जेईई-मेन्स (IIT JEE Mains Exam) परीक्षेची तयारी करत असतात. देशभरात विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत असतील. ती परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक असल्याची कोणतीही अनन्यसाधारण परिस्थिती दिसत नाही. जनहित याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून ती पुढे ढकलण्याचा आदेश दिल्यास त्याचा भविष्यातील परीक्षांवरही परिणाम होईल, असे निरीक्षण नोंदवून तसा आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) १५ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेप्रमाणे ही परीक्षा २४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘एनटीए’ने ही प्रवेश परीक्षा अत्यंत उशिरा जाहीर करून विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा अवधीच दिलेला नाही. दर वर्षी ‘एनटीए’कडून चार महिने आधी प्रवेशपरीक्षेच्या तारखा घोषित होतात. या वेळी ‘एनटीए’ने खूप विलंब केला आहे. त्याचबरोबर सीबीएसई व अन्य परीक्षा मंडळांच्या (IIT JEE Mains Exam) इयत्ता बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना; तसेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा होणार असताना ही प्रवेश परीक्षा नियोजित आहे. या साऱ्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येणार असल्याने प्रवेश परीक्षा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश द्यावा,’ अशी विनंती बालहक्क कार्यकर्त्या अनुभा सहाय यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती. याविषयी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी संध्याकाळी सुनावणी झाली.

‘ही प्रवेश परीक्षा जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तयारीसाठी अवघे ४० दिवस मिळाले आहेत. जानेवारीमध्ये ही प्रवेश परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एप्रिलमधील परीक्षेत पुन्हा प्रयत्न करण्याची संधी असली, तरी प्रत्येक प्रयत्न हा महत्त्वाचा असतो,’ असा युक्तिवाद सहाय यांच्या वकिलांनी केला. ‘ही प्रवेश परीक्षा दर वर्षी जानेवारी व एप्रिल, अशी दोनदा होते.

जे विद्यार्थी जानेवारीच्या प्रयत्नात चांगल्या गुणांनी यशस्वी होत नाहीत ते अधिक चांगले गुण मिळवण्यासाठी एप्रिलच्या परीक्षेला बसतात. त्यामुळे याचिकाकर्तीची (IIT JEE Mains Exam) विनंती मान्य करण्याजोगी नाही,’ असा युक्तिवाद ‘एनटीए’तर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ‘ही परीक्षा संपूर्ण देशभरात अनेक केंद्रांवर होत असेल आणि परीक्षेला लाखो विद्यार्थी बसणार असतील तर त्या मुद्द्याचा विचार करणे आवश्यक आहे,’ असे मत खंडपीठाने नोंदवले.

तुमच्या जनहित याचिकेवरील आदेशाचा परिणाम हा कदाचित ५० हजार विद्यार्थ्यांवर होईल, मात्र पाच लाख विद्यार्थ्यांवर नाही. लाखो विद्यार्थ्यांनी तयारी सुरूही (IIT JEE Mains Exam) केली असेल. अशा परिस्थिती परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश आम्ही दिला तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होईल आणि परीक्षांच्या पुढील वेळापत्रकांवरही परिणाम होईल,’ असेही खंडपीठाने नमूद केले. अखेरीस ‘परीक्षा पुढे ढकलण्यासारखी अनन्यसाधारण परिस्थितीही दिसत नाही,’ असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने विनंती फेटाळली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TCS Jobs : IT सेक्टरमधील TCS करणार बंपर भरती; इतक्या तरुणांना मिळणार नोकरी

TCS Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तरुणांना (TCS Jobs) लवकरच नोकरीची संधी मिळणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यात करणारी कंपनी आहे. या कंपनीत लवकरच विविध पदांसाठी भरती होत आहे. सोमवारी संध्याकाळी कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे प्रदर्शन जोरदार राहिले आहे. कंपनीच्या एकूण नफ्यात 10.98 टक्क्यांची वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत TCSचा एकूण नफा 10,883 कोटी रुपये होता. पुढली आर्थिक वर्षी 1.25 लाख लोकांना कंपनीने रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षात 2022 मध्ये अॅमेझॉन आणि ट्विटर सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी (TCS Jobs) करण्यात आले. 2023 ची सुरुवातच चांगल्या बातमीने झाली आहे. TCS ने FY24 मध्ये 1.25 लाख कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 2,197 ने घटली होती. सध्या कंपनीकडे 6.13 लाख कर्मचारी (TCS Jobs) आहेत. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत एकूण कर्मचाऱ्यांमध्ये काही जण कमी झाले. पण या आर्थिक वर्षांत कंपनीने कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला.

कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने 1.03 लाख नवीन उमेदवारांना नोकरी दिली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 2,197 कर्मचारी कमी झाले. पण (TCS Jobs) आतापर्यंत कंपनीने 55,000 जणांना नोकरी दिली आहे. नोकरी देण्याची प्रक्रिया खंडीत झालेली नाही, तरुणांना नोकरी मिळणार आहे.

TCS चे Chief HR मिलिंद लक्कड यांनी या नवीन भरती विषयी माहिती दिली. त्यानुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आतापर्यंत 42,000 नवीन जणांना कंपनीने नोकरी दिली आहे. तरीही कंपनीत भरती प्रक्रिया थांबलेली नसून नवीन उमेदवारांसाठी संधी उपलब्ध होत आहे.

Chief HR मिलिंद लक्कड यांच्या मते, कंपनी या आर्थिक वर्षात, 2023-23 मध्ये 40,000 नवीन तरुणांना नोकरी देण्याच्या तयारीत आहे. तर गेल्या आर्थिक (TCS Jobs) वर्षात कंपनीने 42,000 तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. तसेच पुढील वर्षासाठीही कंपनीची याविषयीची योजना आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरी; मुंबईच्या लोक आयुक्त कार्यालयात ‘या’ पदावर भरतीसाठी आजच अर्ज करा

Job Alert (9)

करिअरनामा ऑनलाईन । लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (Job Alert) कार्यालय, मुंबई येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून लिपिक टंकलेखक या पदावर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी २०२३ आहे.

संस्था – लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई

भरले जाणारे पद – लिपिक टंकलेखक / Clerk-Typist

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
02) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक.
03) उमेदवारांने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा (MS-CIT किंवा तत्सम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Job Alert)
04) शैक्षणिक अर्हते सोबत आवश्यक असलेली टंकलेखन अर्हताः मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषीत केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा – 19 ते 38 वर्षे

परीक्षा/ अर्ज फी – फी नाही (Job Alert)

मिळणारे वेतन – रु. 30,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन, १ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालया समोर, मुंबई- 40032

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)

अधिकृत वेबसाईट – lokayukta.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Apple Jobs in India : Apple सोबत जॉब करण्याचा गोल्डन चान्स!! कंपनी ‘या’ दोन पदांवर भारतात करणार मोठी भरती

Apple Jobs in India

करिअरनामा ऑनलाईन । IT इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकर (Apple Jobs in India) कपात सुरु असताना आघाडीच्या अ‍ॅपल कंपनीने मात्र मोठ्या प्रमाणावर नोकरभरती घोषित केली आहे. कंपनीने भारताच्या वेबसाइटवर अनेक पदांवरील भरती संदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. त्यात बहुतांश पदं बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स आणि DevOps इंजिनीअर्सची आहेत. ‘कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम’ने त्याबाबत वृत्त दिलं आहे.

का होतेय मोठी नोकर भरती (Apple Jobs in India)

अ‍ॅपल कंपनी भारतात त्यांची फ्लॅगशिप स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. 2015 पासून त्यांचं त्याबाबत काम सुरू आहे. कंपनीच्या सध्याच्या मोठ्या नोकरभरतीवरून लवकरच अ‍ॅपल ही दुकानं सुरू करणार असल्याचं चित्र आहे.

1. बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स
कोठे होणार भरती –

बिग डेटा सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची (Apple Jobs in India) पदभरती कंपनीच्या बेंगळुरू इथल्या ऑफिसमध्ये होणार आहे.

जॉब प्रोफाइल 

या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे विविध जबाबदाऱ्या हुशारीने सांभाळण्याची हातोटी हवी. तसेच उमेदवाराला नियोजित वेळेत सोल्युशन्स देता यायला हवीत. उमेदवाराला 12X7 ऑन कॉल रोटेशनमध्ये सहभागी व्हावं लागेल. प्रॉडक्शन संदर्भातल्या समस्यांचं त्वरित निराकरण (Apple Jobs in India) करण्याची जबाबदारी उमेदवारावर असेल. एकापेक्षा जास्त टीम्ससोबत काम करण्याची सवय उमेदवाराला हवी. पात्र उमेदवाराला Kubernetes किंवा container orchestration frameworks चा अनुभव घेता येईल. 100 टेराबाइट्स डेटासह मोठ्या Hadoop/S3 क्लस्टरमधला अनुभवही मिळेल.

आवश्यक पात्रता
  1. जावा आणि / पायथॉनमधलं ज्ञान
  2. आकिर्टेक्ट, बिल्डिंग, एंड टू एंड काफ्का बेस्ड डेटा पाइपलाइन्समध्ये काम केल्याचा अनुभव हवा. तसंच स्पार्क जॉब्स, एअरफ्लो DAGs, ज्युपिटर नोटबुक्समध्ये अनुभव हवा. (Apple Jobs in India)
  3. डिस्ट्रिब्युटेड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीमध्ये विशेष प्रावीण्य हवं.
  4. परफॉर्मन्स ट्युनिंग अ‍ॅप्लिकेशन्सची उच्च जाण असावी.
2. DevOps इंजिनीअर्स
कोठे होणार भरती –

DevOps इंजिनीअर्सची पदभरती हैदराबाद ऑफिसला सुरू आहे.

त्या पदासाठी इच्छुक उमेदवारानं प्रॉडक्शनमधल्या तांत्रिक समस्यांवर त्वरित सोल्युशन देणं अपेक्षित आहे. कॉन्फिगरेशनबाबत नोंदी करणं, कठीण विषयांबाबत युझर्सना प्रशिक्षण देणं, स्टेटस रिपोर्ट लिहिणं, अ‍ॅपलचे इतर कर्मचारी व व्यवस्थापनासोबत संवाद ठेवणं या (Apple Jobs in India) जबाबदाऱ्या उमेदवारावर असतील. सिस्टिमची स्टॅबिलिटी, सुरक्षा, उत्पादनक्षमता, स्केलेबिलिटी वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणं. भविष्यातल्या क्षमतांबाबतच्या गरजा निश्चित करणं, नवीन उत्पादनांविषयी तपासणी करणं हे काम उमेदवाराला करावं लागेल. बॅकअप सिस्टीमची योग्य अंमलबजावणी करणं हेही एक काम असेल. आवश्यक असल्यास 24/7 ऑन कॉल सपोर्ट द्यावा लागेल.

आवश्यक पात्रता
  1. सेल्सफोर्स आर्किटेक्चर, टर्मिनॉलॉजी, कॉम्पोनन्टंस, व्हर्जन प्रोपॅगेशन यावर विशेष प्रावीण्य हवं.
  2. व्हर्जन कंट्रोल टूल्समध्ये प्रावीण्य हवं.
  3. सेल्सफोर्स प्रॉडक्ट सूटमध्ये कम्युनिटी, सेल्स, सर्व्हिस, मार्केटिंग आणि कम्युनिटी क्लाउड्सबाबत माहिती हवी. (Apple Jobs in India)
  4. उमेदवाराला कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटमध्ये प्रावीण्य हवं.
  5. AWSमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजिंगचा अनुभव हवा.

अ‍ॅपलने भारतात रिटेल स्टोअर्स सुरू करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

FTII Recruitment 2023 : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा APPLY

FTII Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII Recruitment 2023) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक पदाच्या 30  जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023

पद संख्या – 30 पदे

भरली जाणारी पदे –(FTII Recruitment 2023)

1.डीन- १ पद

2.प्राध्यापक- 5 पदे

3.असोसिएट प्रोफेसर- 9 पदे

4.सहायक प्राध्यापक- 10 पदे FTII Recruitment 2023)

5.देखभाल अभियंता- 2 पदे

6.दृष्टी मिक्सर अभियंता- 1 पद

7.मुख्य ग्रंथपाल- 1 पद

8.चित्रपट संशोधन अधिकारी- 1 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

संबंधित विषयातील पदवी/ डिप्लोमा/ पदव्युत्तर पदवी/ M.Sc/ PG सारखी पात्रता असलेले उमेदवार FTII भरती 2023 साठी अर्ज करू शकतात. FTII Recruitment 2023)

वय मर्यादा –

30 ते 50 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र

अर्ज फी –

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना रु. 1,000/-

ST/SC/PwBD उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया –

मुलाखत (FTII Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – Apply 

अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : राज्य विमा महामंडळात ‘या’ पदावर भरती; मिळवा महिन्याला तब्बल 75,000 रुपये पगार

Government Jobs (9)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे (Government Jobs) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ

भरले जाणारे पद –

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A)

पद संख्या – 05 पदे (Government Jobs)

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून (Government Jobs) किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A) – 75,000/-रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (Government Jobs)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता – (Government Jobs)

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, 6 वा मजला, पंचदीप भवन, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई – 400 013.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट –  https://www.esic.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com