Home Blog Page 189

Business Success Story : ‘हिने’ तर कमालच केली!! एकटी चालवते 41 हजार कोटीची कंपनी; हाताखाली आहेत हजारो कर्मचारी

Business Success Story of Heena Nagrajan

करिअरनामा ऑनलाईन । आज महिला कोणत्याच (Business Success Story) क्षेत्रात मागे नाहीत. नोकरी तसेच व्यवसायात यशस्वी झालेल्या अनेक महिलांच्या यशोगाथा आपण वाचल्या आहेत. यापैकीच एक उदाहरण म्हणजे हिना नागराजन. त्या ‘डियाजिओ इंडिया’ नावाची कंपनी चालवतात. ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या मद्य कंपन्यांपैकी एक आहे. त्या केवळ कंपनीच्या सीईओ नाहीत तर व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. आज आपण या लेखात त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत…

बिझनेस वूमन अभ्यासातही मागे नाही
बिझनेस चालवण्यात पारंगत असण्यासोबतच हिना नागराजन अभ्यासातही टॉपर आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी. कॉमची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आयआयएम (Business Success Story) अहमदाबादमधून MBA केले. जुलै 2021 मध्ये त्यांना Diageo चे MD आणि CEO बनवण्यात आले. यानंतरच डियाजिओने विजय माल्ल्या यांची युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड ताब्यात घेतली. या कंपनीत 3261 कर्मचारी काम करतात. हिना एवढ्या सर्व कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतात. युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडचे बाजार भांडवल 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 2016 पर्यंत विजय माल्ल्या या व्यवसायाची धुरा सांभाळत होते.
त्यांचे वर्षभरातील PF योगदान ३३,००,००० रुपये होते. त्यांना १३,२२,७५० रुपये ग्रॅच्युइटी मिळाली. त्यांना वार्षिक सीटीसी ८ कोटी रुपये असल्याचे नमूद केले आहे.

व्यवसाय चालवण्याचा तब्बल 30 वर्षांचा अनुभव (Business Success Story)
हिना नागराजन यांची सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे डियाजिओपूर्वी त्यांनी FMCG क्षेत्रात सुमारे ३० वर्षे योगदान दिले आहे. त्यांनी Reckitt Benckiser ची मूळ कंपनी Reckitt, Mary Kay India आणि Nestle यांसारख्या कंपन्यांमध्ये नेतृत्व पदावर काम केले आहे. डियाजिओ इंडियाच्या प्रमुख या नात्याने त्या कंपनीचे नफा-तोटा ते कॉर्पोरेट गव्हर्नन्स, अनुपालन आणि गुंतवणुकीपर्यंतचे काम पाहतात. भारतातील व्यवसाय प्रमुख होण्यापूर्वी हिना यांनी डियाजिओच्या आफ्रिका इमर्जिंग मार्केट क्षेत्राचे नेतृत्व केले आहे.

कंपनी आहे IPL संघाची मालक
डियाजिओ इंडिया आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (Business Success Story) मालक कंपनी आहे. या संघाची एकूण संपत्ती ८५०० कोटी रुपये आहे. विराट कोहली दीर्घकाळ या संघाचा कर्णधार होता. तो अजूनही या संघाचा सदस्य आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

COSMOS Bank Recruitment 2023 : कॉसमॉस बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; पटापट करा अर्ज

COSMOS Bank Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक (COSMOS Bank Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, विक्री कार्यकारी, क्रेडिट प्रक्रिया अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक/अधिकारी, विक्री व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

बँक – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक
भरले जाणारे पद – लिपिक, विक्री कार्यकारी, क्रेडिट प्रक्रिया अधिकारी, सहाय्यक. व्यवस्थापक/अधिकारी, विक्री व्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (COSMOS Bank Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 28 ते 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
लिपिक Graduate with 1st Class. Post- graduation will be preferred.
विक्री कार्यकारी Graduate/ Post Graduate with specialization in Marketing
क्रेडिट प्रक्रिया अधिकारी First class Commerce Graduate/ Post Graduate or MBA-Finance from recognized university, or CA/ ICWA.
सहाय्यक. व्यवस्थापक/अधिकारी First class Commerce Graduate or MBA from any faculty from recognized university and JAIIB/ CAIIB and / or CA/ CS/ ICWA
विक्री व्यवस्थापक Graduate/ Post Graduate with specialization in Marketing.

 

असा करा अर्ज – (COSMOS Bank Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.cosmosbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. उमेदवारांनी अर्ज www.cosmosbank.com/career संकेतस्थळावर सादर करावे.
5. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज करू शकतात.
6. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर सादर करायचे आहेत; उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.cosmosbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्राध्यापकांनो!! संजय घोडावत विद्यापीठात तुमच्यासाठी होतेय नवीन भरती

Job Alert (1)

करिअरनामा ऑनलाईन । संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर (Job Alert) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. प्राध्यापक (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Qualification and experience as per the norms of concerned statutory bodies/UGC
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
4. अर्ज दिलेल्या तारखे अगोदर सादर करावा; उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.sanjayghodawatuniversity.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! महावितरण अंतर्गत मिळणार नोकरीची संधी

Mahavitaran Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महावितरण विभागीय कार्यालय, साकोली (Mahavitaran Recruitment 2023) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – महावितरण विभागीय कार्यालय, साकोली
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 31 पदे (Mahavitaran Recruitment 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – साकोली

वय मर्यादा –
1. १८ ते ३८ वर्ष
2. मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथील
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
शिकाऊ उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री/तारतंत्री या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर करताना आवश्यक (Mahavitaran Recruitment 2023) असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
5. ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत वरील संबंधीत पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : राज्याच्या ‘या’ पतसंस्थेत लिपिक, शिपाई, पिग्मी एजंट पदावर भरती; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट

Banking Job (19)

करिअरनामा ऑनलाईन । नागवेल नागरी सहकारी पतसंस्था, नागपूर (Banking Job) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, शिपाई, पिग्मी एजंट पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नागवेल नागरी सहकारी पतसंस्था, नागपूर
भरले जाणारे पद – लिपिक, शिपाई, पिग्मी एजंट
पद संख्या – 04 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – संस्थेचे मुख्यालय, लालगंज, बारीपुरा, ईतवारी, नागपुर -2
मुलाखतीची तारीख – 17 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – नागपूर

भरतीचा तपशील – (Banking Job)

पद पद संख्या 
लिपिक 02
शिपाई 02
पिग्मी एजंट

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
लिपिक B.COM/BSC. शाखेचा पदवीधर, संगणकाचे ज्ञान, सहकारी संस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
शिपाई वर्ग 10 वी पास
पिग्मी एजंट वर्ग 10 वी पास

 

अशी होईल निवड –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला (Banking Job) मुलाखतीसाठी वरील पत्यावर हजर रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. मुलाखतीची तारीख 17 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2023 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; मिळेल 60 हजार पगार

NHM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे (NHM Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 93 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
पद संख्या – 93 पदे (NHM Recruitment 2023)
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी – 83 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS/BAMS
2. पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 10 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षांपर्यंत असावे.
मिळणारे वेतन – (NHM Recruitment 2023)
1. वैद्यकीय अधिकारी – 40,000/- ते 60,000/- रुपये दरमहा
2. पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा
मुलाखतीची तारीख – 15 डिसेंबर 2023
नोंदणीची वेळ – सकाळी 10:00 ते 12:00 पर्यंत
मुलाखतीचे ठिकाण – आरोग्य विभाग पाचवा मजला, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी मोठी संधी!! BEL अंतर्गत भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

BEL Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रकल्प अभियंता – I, प्रकल्प अधिकारी –I, प्रकल्प अभियंता- I  पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी अभियंता – I, प्रकल्प अभियंता – I, प्रकल्प अधिकारी –I, प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन)
पद संख्या – 52 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 28 ते 32 वर्षे
अर्ज फी –
1. प्रशिक्षणार्थी अभियंता – I – Rs. 177/-
2. इतर पदे – Rs. 472/-
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील – (BEL Recruitment 2023)

पद पद संख्या 
प्रशिक्षणार्थी अभियंता – I 20
प्रकल्प अभियंता – I 30
प्रकल्प अधिकारी –I 01
प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन) 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंता – I B.E/B.Tech (4 year course) Engineering degree or equivalent in Computer Science from recognized University/Institution/College with 55% & above for GEN/EWS/OBC candidates & Pass Class for SC/ST/PwBD Candidates.
प्रकल्प अभियंता – I B.E /B.Tech (4 year course) Engineering degree in Computer Science from recognized university/Institution/College with 55% & above for GEN/EWS/OBC candidates & Pass Class for SC/ST/PwBD Candidates.
प्रकल्प अधिकारी –I MBA / MSW / PG Degree/Post Graduate Diploma in human Resources management/ Industrial Relations / Personnel management HR from recognized university/Institution/College with 55%
प्रकल्प अभियंता- I (साहित्य व्यवस्थापन) BE/B.Tech (Mechanical) (4 year course) Engineering degree from recognized university/Institution/College with 55%.

 

मिळणारे वेतन –
BEL Bharti 2023

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन अर्ज सादर करावा.
3. अर्ज करण्यापुर्वी (BEL Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : 10 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । बांबू संशोधन व (Job Notification) प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चिचपल्ली, चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कारागीर आणि इतर उमेदवार पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चिचपल्ली, चंद्रपूर
भरले जाणारे पद – कारागीर आणि इतर उमेदवार
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली (स्थित-चंद्रपूर) बंगला नं.28, सिव्हील लाईन, आकाशवाणीजवळ, चंद्रपूर-442401

नोकरी करण्याचे ठिकाण – चिचपल्ली चंद्रपूर
वय मर्यादा – 18 ते 40 वर्ष
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जाचा नमुना brtc.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
4. अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://brtc.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? सरकारी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न पहाच

GK Updates 13 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. मोटार वाहनांमधून उत्सर्जित होणारा वायू कोणता?
उत्तर- कार्बन मोनोऑक्साइड.
प्रश्न 2. सोन्याची शुद्धता कशात मोजतात?
उत्तर- कॅरेट
प्रश्न 3. भारतातील पहिला नदी खोरे प्रकल्प कोणता?
उत्तर- दामोदर खोरे प्रकल्प.

प्रश्न 4. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर – नाईल नदी
प्रश्न 5. सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला?
उत्तर – बौद्ध धर्म
प्रश्न 6. धामी गोळीबाराची घटना कधी घडली?
उत्तर – १६ जुलै १९३९

प्रश्न 7. (GK Updates) भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली?
उत्तर – 26 जानेवारी 1950
प्रश्न 8. भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोण?
उत्तर – सर्वोच्च न्यायालय.
प्रश्न 9. राष्ट्रीय महिला आयोग कायदा संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला?
उत्तर – 1990 मध्ये

प्रश्न 10. फुगे भरण्यासाठी कोणता वायू वापरला जातो?
उत्तर- हायड्रोजन
प्रश्न 11. भारतात हिऱ्याच्या खाणी कुठे आहेत?
उत्तर – आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड(GK Updates)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : बस ड्रायव्हरच्या मुलीनं आकाश कवेत घेतलं; एअर फोर्समध्ये ‘फ्लाइंग ऑफिसर’ पदावर झाली निवड

Career Success Story of Flying Officer Shruti Sinh

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात कितीही अडचणी येवूदे; तुम्ही (Career Success Story) जर तुमच्या जिद्दीवर ठाम असाल तर हवं ते ध्येय गाठता येतं.  उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका बस ड्रायव्हरच्या मुलीने आकाश कवेत घेतलं आहे. तिच्या या कामगिरीतून  अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत श्रुतीने भारतीय वायुसेनेची परीक्षा दिली आणि मोठं यश मिळवलं आहे. जाणून घेवूया तिच्या प्रवासाविषयी…

सामान्य कुटुंबातील श्रुती
केपी सिंह यांची मुलगी श्रुती. श्रुतीचे वडील यूपी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. एका सामान्य कुटुंबातील श्रुतीची भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर पदावर निवड झाली आहे. अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर श्रुतीने एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) या प्रवेश परीक्षेत  संपूर्ण देशातून दूसरा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. श्रुतीच्या यशाने सर्वजण भारावून गेले आहेत. शिवाय सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे.

पुढील प्रशिक्षणासाठी सज्ज (Career Success Story)
श्रुती सिंग मेरठ येथील पल्लव पुरम भागात राहते. 2023 मध्ये झालेल्या एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट या प्रवेश परीक्षेत तिने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या परिक्षेत तिला AIR 2 मिळाली आहे. जानेवारी 2024 मध्ये भारतीय वायुसेनेच्या फ्लाइंग ऑफिसर या पदासाठी ती हैदराबाद येथील वायुसेना अकादमीमध्ये तिचे प्रशिक्षण सुरु करणार आहे. फ्लाइंग ऑफिसर हे भारतीय हवाई दलात एक सन्मानाचे पद मानले जाते.

श्रुती यशाचं श्रेय यांना देते
या यशाचे श्रेय श्रुती तिच्या आई-वडिलांना देते. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच प्रेरणा दिली असं ती म्हणते. तसेच आपल्या यशाचे श्रेयही तिने आपल्या सर्व प्रियजनांना दिले आहे. शिवाय श्रुतीने तिचे संपूर्ण यश तिचे गुरू कर्नल राजीव देवगण यांना समर्पित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने (Career Success Story) सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखतीची तयारी केली. शेवटी भारतीय वायुसेनेच्या परीक्षेत संपूर्ण भारतात 2 राक्रमांक  मिळाल्याने श्रुती आनंदी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com