Home Blog Page 185

NHB Recruitment 2024 : महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त पगाराची नोकरी!! राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अंतर्गत भरती सुरु

NHB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब) पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (National Horticulture Board)
भरले जाणारे पद – वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी (गट ब)
पद संख्या – 25 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2024
वय मर्यादा – 30 वर्षे

अर्ज फी – (NHB Recruitment 2024)
1. SC/ST – Rs. 500/-
2. General/ OBC/EWS – Rs. 1000/-
3. PWD – Nil
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
The candidate must be Graduate in Agriculture/ Horticulture/ Food Technology/Post-harvest
Technology/ Agriculture Economics/ Agriculture Engineering /Food Sciences from a recognized
University preferably Master Degree in the same field.

मिळणारे वेतन – Rs.35,400/- ते 1,12,400/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (NHB Recruitment 2024) दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nhb.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘या’ पदांवर नोकरी; 80 हजार मिळेल पगार; ताबडतोब करा अर्ज

PCMC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यात नोकरी करण्याची (PCMC Recruitment 2023) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
भरली जाणारी पदे – कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ
पद संख्या – 64 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील – (PCMC Recruitment 2023)

पद पद संख्या 
कनिष्ठ निवासी 56
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ 03
वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी 03
वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ 02

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ निवासी
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक
वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS/DCP उत्तीर्ण व FDA approved, MD path प्राधान्य. एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
कनिष्ठ निवासी
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ ७५०००/-
वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी ७५०००/-
वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ एमबीबीएस- ७५०००/- पदविका-८००००/-

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करावा.
3. इतर पदांसाठी ऑनलाईन (PCMC Recruitment 2023) अर्ज करायाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा.
4. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GPSC Recruitment 2023 : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! GPSC अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु

GPSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत विविध (GPSC Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कल्याण अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, वैज्ञानिक सहाय्यक सह छायाचित्रकार, उप. नगररचनाकार, स्थापत्यशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक, उपसंचालक, वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन, अध्यक्ष, सदस्य या पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

आयोग – गोवा लोकसेवा आयोग
भरले जाणारे पद – कल्याण अधिकारी, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, वैज्ञानिक सहाय्यक सह छायाचित्रकार, उप. नगररचनाकार, स्थापत्यशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक, उपसंचालक, वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन, अध्यक्ष, सदस्य (GPSC Recruitment 2023)
पद संख्या – 17 पदे
नोकरीचे ठिकाण – गोवा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2023
भरतीचा तपशील – 

पद पद संख्या 
कल्याण अधिकारी 01
सहयोगी प्राध्यापक 02
सहायक प्राध्यापक 02
व्याख्याता 01
वैज्ञानिक सहाय्यक सह छायाचित्रकार 01
उप. नगररचनाकार 03
स्थापत्यशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक 03
उपसंचालक 01
वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन 01
अध्यक्ष 01
सदस्य 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता 
कल्याण अधिकारी Official holding analogous post under State Government
सहयोगी प्राध्यापक Master’s Degree in Optometry/ Master of Philosophy in Optometry (M. Phil) from a recognized University
सहायक प्राध्यापक Good Academic record with at least 55% of marks or equivalent grade at Master’s Degree level in the relevant subject from an Indian University or an equivalent degree from a foreign University
व्याख्याता Post-Graduate qualification in Dentistry i.e. Master of Dental Surgery in concerned specialty/subject from a recognized institution or equivalent
वैज्ञानिक सहाय्यक सह छायाचित्रकार Degree in Science with at least second class from a recognized University
उप. नगररचनाकार Degree in Regional/Town Planning from a recognized University/Institution or equivalent
स्थापत्यशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक Bachelor’s and Master’s Degree in Architecture with First Class or equivalent either in Bachelors or Masters Degree
उपसंचालक
  • At least 2nd Class Master’s Degree of a recognized University or equivalent.
  • Degree in Teaching/Education of a recognized University or equivalent
वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन A recognized Medical qualification included in the First and Second Schedule or Part II of the Third Schedule (other than licentiate qualification) to the Indian Medical Council Act, 1956. Holders of educational qualifications included in Part II of the Third Schedule should also fulfill the conditions stipulated in sub-section (3) of section 13 of the Indian Medical Council Act, 1956. (ii) Post-graduate degree in the speciality concerned.
अध्यक्ष A person shall not be qualified for appointment as President, unless he is, or has been, a Judge of the High Court; as per Rule 3(1) of the Consumer Protection Rules, 2020.
सदस्य A person shall not be qualified for appointment as a Member unless he is of not less than forty years of age as per Rule 3(2) of the Consumer Protection Rules, 2020.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
कल्याण अधिकारी As per pay matrix Level – 6
सहयोगी प्राध्यापक Rs. 15,600-39,100+6,600/-
सहायक प्राध्यापक Rs. 15,600-39,100+6,000/-
व्याख्याता Rs. 15,600-39,100+5400/-
वैज्ञानिक सहाय्यक सह छायाचित्रकार As per revised pay matrix Level – 6
उप. नगररचनाकार Level-10 (GPSC Recruitment 2023)
स्थापत्यशास्त्रातील सहयोगी प्राध्यापक As per pay matrix Level 13-A1 (Rs. 37,400-67,000+GP 9,000/-
उपसंचालक Rs.15,600-39,100/- + Grade Pay 7600/-
वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन Rs. 15,600-39,100+6,600/-
अध्यक्ष Salary and other allowances as are admissible to a sitting judge of the High Court of the State as per Rule 4(1) of the Consumer Protection (Salary, Allowances and conditions of Service of President and Members of the State Commission and District Commission) Model Rules, 2020
सदस्य A Member shall receive a pay equivalent to the pay at minimum of the scale of pay of an Additional Secretary of the State Government and other allowances as are admissible to such officer as per Rule 4(2) of the Consumer Protection (Salary, Allowances and conditions of Service of President and Members of the State Commission and District Commission) Model Rules, 2020

 

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://gpsc.goa.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DES Pune Recruitment 2023 : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत प्राध्यापकांसह विविध पदावर भरती सुरु

DES Pune Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (DES Pune Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शैक्षणिक अध्यापन प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्यवस्थापक/अधिकारी, कुलगुरू सचिव, संचालक/व्यवस्थापक, लेखा/कार्यालय कार्यकारी, स्ट्रॅटेजी मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, उप/सहाय्यक – COE/CAFO/रजिस्ट्रार, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या रिक्त जागाभरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे (DES Pune Recruitment 2023)
भरली जाणारी पदे – शैक्षणिक अध्यापन प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्यवस्थापक/अधिकारी, कुलगुरू सचिव, संचालक/व्यवस्थापक, लेखा/कार्यालय कार्यकारी, स्ट्रॅटेजी मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, उप/सहाय्यक – COE/CAFO/रजिस्ट्रार, प्रयोगशाळा सहाय्यक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected].
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

असा करा अर्ज – (DES Pune Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. उमेदवारांनी अर्ज करताना संबंधित प्रमाणपत्र/कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.despune.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Success Story : आई शिक्षक, वडील मुख्याध्यापक… डॉक्टर मुलीनं दोनवेळा MPSC गाजवली 

MPSC Success Story of Priyanka Misal

करिअरनामा ऑनलाईन । ती उच्चशिक्षण घेवून डॉक्टर (MPSC Success Story) झाली तरी तिला अधिकारी होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून, तिने एमपीएससी (MPSC) करण्याचा निर्णय घेतला. बीड हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग पण तरी देखील   प्रियांका मिसाळने प्रामाणिक मेहनत घेवून तिचं कर्तुत्व सिध्द केलं आहे. तिने या परिक्षेत सलग दोनवेळा यश मिळवलं आहे. जाणून घेवूया तिच्या जिद्दीविषयी….

डॉक्टर झाल्यानंतरही द्यायची होती MPSC
प्रियांका ही मूळची बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील खोकरमोहा या गावची रहिवासी आहे. तिची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका आहे. तर वडील मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळतात. तिने शालेय शिक्षण हे बीडमध्ये पूर्ण केले तर बारावी औरंगाबादमध्ये पूर्ण केली. प्रियांकाने २०१५ साली नागपूरच्या डेन्टल कॉलेजमधून बीडीएसची (BDS) पदवी घेतली. यानंतर तिने आपला मोर्चा स्पर्धा परीक्षेकडे वळवला.

असा केला अभ्यास (MPSC Success Story)
उच्चशिक्षण घेऊन देखील तिला अधिकारी होण्याचं स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून, तिने एमपीएससी (MPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तयारी दरम्यान तिने अभ्यासक्रम समजून घेणे, गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे, कमीत कमी पुस्तक आणि जास्तीत जास्त सराव करणे याकडे विशेष लक्ष दिले. तरीही तिला पहिल्या प्रयत्नात काही कारणास्तव अपयश आले. पण ती अपयशामुळे खचली नाही. उलट तिने अपयशाची कारणे शोधली आणि पुन्हा जोमाने  अभ्यासाला सुरुवात केली.अभ्यास करताना मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून ती दूर राहिली.

सलग दोनवेळा मारली बाजी
संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत करुन तिने अभ्यास केला. तिने प्रयत्नांना सातत्य, संयमाची जोड दिली. MPSC परीक्षा दिल्यानंतर सुरुवातीला तिची 2019 मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी (MPSC Success Story) पदी निवड झाली. पण तरीही तिने मोठे पद मिळवण्यासाठी अभ्यास चालूच ठेवला. प्रियांकाने पुन्हा परीक्षा दिली आणि तिची राज्यसेवा परीक्षेतून तहसीलदार पदावर निवड झाली. स्पर्धा परीक्षेत तिला दोनवेळा यश मिळणं ही बाब तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी अभिमानाची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SPI Admission 2024 : तुम्हालाही देशाच्या संरक्षण दलात अधिकारी व्हायचंय? SPI प्रवेशाची अधिसूचना झाली जाहीर

SPI Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुले आणि मुलींना संरक्षण दलात (SPI Admission 2024) अधिकारी म्हणून भरती व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था आणि नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापन केली आहे. सध्या या ठिकाणी २०२४ ची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लष्करभरती प्रशिक्षणासाठी इच्छुक तरुणांना  या ठिकाणी प्रवेश घेण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. आज आपण येथील प्रवेश प्रक्रियेविषयी जाणून घेणार आहोत. पाहूया सविस्तर…
संभाजी नगर आणि नाशिक येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत प्रवेशाची अधिसूचना जाहीर झाली आहे. जून २०२४ पासून छत्रपती संभाजीनगर मुलांच्या सेवा संस्था प्रवेशाच्या ४८ व्या कोर्ससाठी आणि मुलींसाठी नाशिक येथे दुसऱ्या कोर्स प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रवेशासाठी पात्रता आणि अटी –
1. येथे प्रवेश घेण्यासाठी अविवाहित असणे ही महत्वाची अट आहे.
2. महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्यांतील मुले आणि मुली या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत.
3. ०२ जानेवारी २००७ आणि ०१ जानेवारी २०१० दरम्यान जन्म झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
4. उमेदवाराने मार्च/एप्रिल/मे २०१४ मध्ये राज्य (SPI Admission 2024) मंडळाकडून १० वी किंवा समकक्ष परीक्षा पास केली असावी.
5. तसेच मार्च/एप्रिल/ मे २०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा किंवा बसणारी व जून-२०२४ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी पात्र असावा.

अशी आहे आवश्यक शारीरिक पात्रता – (SPI Admission 2024)
विद्यार्थी सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांमध्ये पात्र असावा.
1. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांमध्ये उमेदवार पात्र असावा. हे निकष UPSC आणि संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
2. आवश्यक ऊंची – १५७ सें. मी.
3. आवश्यक वजन – ४३ कि.ग्रा.
4. छाती न फुगवता – ७४ सें.मी. फुगवून- ७९ सें.मी.
5. रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा.
6. NDA/ INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी अशी अट आहे.

लेखी परीक्षा आणि मुलाखतीबाबत –
– पात्र उमेदवारांना 28 एप्रिल 2024 रोजी विविध केंद्रांवर लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.
– ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असून प्रश्नपत्रिका ही इंग्रजीत भाषेत असेल.
– ही परीक्षा ६०० गुणांची असून यात १५० प्रश्न असतील यातील गणितावर आधारित ७५ प्रश्न तर सामान्य ज्ञानावर आधारित ७५ प्रश्न असतील. (SPI Admission 2024)
– प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी वजा १ गुण दिला जाणार आहे.
– लेखी परीक्षा सामान्यत: राज्य बोर्ड आणि सीबीएसई इयत्ता ८ ते १० च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
यामध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी –
1. मुलांसाठी ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि मुलींसाठी ऑनलाइन अर्ज www.girlspinashik.com वर उपलब्ध आहेत.
2. परीक्षा शुल्क रु. ४५० रुपये राहणार असून ते परत मिळणार नाही. हे परीक्षा शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे उमेदवारांना भरता येणार आहे.
3. परीक्षा शुल्क डीडी किंवा चलन माध्यमातून स्वीकारले जाणार नाही.
4. आवश्यक अटी व शर्तींनुसार अर्ज भरला नाही तर अर्ज नाकारला जाईल आणि भरलेली फी परत केली जाणार नाही यादी नोंद उमेदवारांनी घ्यावी.
5. या प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे.

परीक्षेचे हॉल तिकीट –
परीक्षेचे हॉल तिकीट हे वर दिलेल्या वेबसाइटवरुन (SPI Admission 2024) दि. १० एप्रिल २०२४ नंतर डाउनलोड करता येणार आहे.
अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी www.spiaurangabad या संकेतस्थळावर भेट द्यावी तर मुलींनी www.girlspinashik.com या वेबसाईटला भेट द्यावी. परीक्षेशी संबंधित सर्व सूचना या वेबसाइटवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career in Merchant Navy : मर्चंट नेव्हीमध्ये असं घडवा करिअर; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Career in Merchant Navy

करिअरनामा ऑनलाईन । मर्चंट नेव्ही हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये केवळ (Career in Merchant Navy) सरकारी नोकऱ्याच नाही तर खाजगी क्षेत्रातही भरपूर नोकऱ्या उपलब्ध आहेत. मर्चंट नेव्हीची व्याप्ती खूप विस्तृत मानली जाते. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसोबतच तुम्ही वेगवेगळ्या देशांत फिरण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण करू शकता. यामध्ये व्यापारी जहाजांद्वारे एका ठिकाणाहून किंवा देशातून दुसऱ्या ठिकाणी किंवा देशात मालाची वाहतूक केली जाते. जर तुमचंही मर्चंट नेव्हीमध्ये भरती होण्याचं स्वप्न असेल, तर आम्ही त्यासंबंधित सर्व माहिती देत ​​आहोत, ज्याद्वारे तुम्ही या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकू शकता.

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
1. या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्ही 12वी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी किंवा अधिकारी होण्यासाठी, तुम्ही प्रथम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Career in Merchant Navy)
3. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 17 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
4. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होण्यासाठी, बारावीनंतर, उमेदवार मरीन इंजिनीअरिंगमध्ये बीटेक, मेकॅनिकल इंजिनीअरमध्ये बीई, नॉटिकल सायन्समध्ये बीएस्सी असे विविध अभ्यासक्रम करू शकतात.
5. याशिवाय या क्षेत्रात पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत, जे पूर्ण करून तुम्ही या क्षेत्रातील तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकता.

अशी आहे निवड प्रक्रिया (Career in Merchant Navy)
1. मर्चंट नेव्हीमध्ये निवड होण्यापूर्वी उमेदवारांना लेखी परीक्षा/स्क्रीनिंग टेस्ट/मुख्य परीक्षा/मुलाखत इत्यादी विविध टप्पे पार करावे लागतात.
2. या सर्व प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागते.
3. सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान दिले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ‘या’ 10 प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा

GK Updates 17 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: कोणत्या फुलाला फुलांची राणी म्हणतात?
प्रश्न 2: तिरंग्यावर अशोक चक्र कोणी स्थापित केले?
प्रश्न 3: असा कोणता प्राणी आहे जो कधीही मरत नाही?
प्रश्न 4: मानवी मेंदूचे वजन अंदाजे किती किलोग्रॅम असते?
प्रश्न 5: (GK Updates) दुधात कोणते जीवनसत्व आढळत नाही?

प्रश्न 6: दिल्लीत असलेली ‘शांतिवन’ समाधी कोणाची आहे?
प्रश्न 7: लोसांग सण देशातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
प्रश्न 8: गिरनार टेकड्या कोठे आहेत?
प्रश्न 9: ‘तोता-ए-हिंद’ हे टोपणनाव कोणाला होते?
प्रश्न 10: बिरजू महाराज हे कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार होते?

वरील प्रश्नांची अनुक्रमे उत्तरे पहा –
उत्तर 1. चमेलीचे फूल
उत्तर 2. विनायक दामोदर सावरकर
उत्तर 3. जेलीफिश (GK Updates)
उत्तर 4. सुमारे 1.5 किलो
उत्तर 5. व्हिटॅमिन सी

उत्तर 6. जवाहरलाल नेहरू
उत्तर 7. सिक्कीम
उत्तर 8. गुजरात
उत्तर 9. अमीर खुसरो
उत्तर 10. कथ्थक नृत्य (GK Updates)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : इंजिनियर्ससाठी राज्याच्या पाटबंधारे विभागात ‘या’ पदावर भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर (Job Notification) अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर
भरले जाणारे पद – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 19 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2023 (Job Notification)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर- ४१६००३.

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NTPC Recruitment 2023 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु; महिन्याला मिळेल 1,40,000 पर्यंत पगार

NTPC Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर (NTPC Recruitment 2023) कॉर्पोरेशन लि. ने एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स पदावर भरती जाहीर केली आहे. या माध्यमातून एकूण 30 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC)
भरले जाणारे पद – एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स
पद संख्या – 30 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – CA/CMA (ICWA) (ii) 02 वर्षे अनुभव
वय मर्यादा – (NTPC Recruitment 2023)
– अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 डिसेंबर 2023 रोजी 29 वर्षांपर्यंत असावे
– SC/ST – 05 वर्षे सूट
– OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/EWS – ₹300/-
SC/ST/PWD/ExSM – फी नाही (NTPC Recruitment 2023)
मिळणारे वेतन – 40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –  https://www.ntpc.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com