Home Blog Page 154

BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘या’ पदावर सरकारी नोकरी; इंजिनियर्सना मिळेल 1,40,000 एवढा पगार

BEL Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत पुणे (BEL Recruitment 2024) येथे भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – उप अभियंता
पद संख्या – 09 पदे (BEL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून संबंधित विषयातील बी.ई. / बी.टेक / AMIE / GIETE.

वय मर्यादा – (BEL Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 27 वर्षापर्यंत
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
472/- रुपये (BEL Recruitment 2024)
SC/ST/PWD – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे /नागपूर

काही महत्वाच्या लिंक्स – (BEL Recruitment 2024)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bel-india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर
भरले जाणारे पद – वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, छ. शिवाजी महाराज चौक, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, ‘सी’ वॉर्ड कोल्हापूर.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदवीधर किंवा डिप्लोमा किंवा समकक्ष शिक्षण घेतले असावे.
मिळणारे वेतन – 20,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.kolhapurcorporation.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी मुंबईत नोकरी!! सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये ‘या’ पदासाठी करा APPLY

Job Notification (1)

करिअरनामा ऑनलाईन । के. जे. सोमैया मेडिकल कॉलेज, मुंबई (Job Notification) अंतर्गत ‘कार्यक्रम अधिकारी FSDC’ पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

कॉलेज – के. जे. सोमैया मेडिकल कॉलेज, मुंबई
भरले जाणारे पद – कार्यक्रम अधिकारी FSDC
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – FSDC Post Graduation (preferably MBA)
असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
3. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://kjsim.somaiya.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांना मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; आकर्षक पगार

BMC Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत (BMC Recruitment 2024) सपोर्ट स्टाफ पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरली जाणारे पद – सपोर्ट स्टाफ
पद संख्या – 01 पद
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालरोग विभाग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (BMC Recruitment 2024)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Minimum Qualification 10th Pass Computer Knowledge, MSCIT Preferred
मिळणारे वेतन – Rs. 15,500/- दरमहा
असा करा अर्ज – (BMC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
3. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Cochin Shipyard Recruitment 2024 : ग्रॅज्युएट/इंजिनियर्ससाठी 1,10,000 पगाराची नोकरी; इथे करा अर्ज

Cochin Shipyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लि. अंतर्गत विविध रिक्त (Cochin Shipyard Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक अभियंता, सहायक प्रशासकीय अधिकारी, लेखापाल पदांच्या एकूण 3 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.

संस्था – कोचीन शिपयार्ड लि.
पद संख्या – 03 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहायक अभियंता – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील 3 वर्षांचा डिप्लोमा (Cochin Shipyard Recruitment 2024)
2. सहायक प्रशासकीय अधिकारी – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – कला / विज्ञान / वाणिज्य पदवी किंवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनमधून तीन वर्षांचा डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस/संगणक अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञानात किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण.
3. लेखापाल – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर सह एम.कॉम आणि सरकारी आस्थापना / सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रमात वित्त / लेखा मधील 07 वर्षांचा पात्रता अनुभव तसेच CA/CMA इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण असलेले पदवीधर, सरकारी आस्थापना किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रमात वित्त/लेखा या विषयातील 05 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मार्च 2024
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 मार्च 2024 रोजी 45 वर्षापर्यंत
परीक्षा फी –
400/- रुपये (Cochin Shipyard Recruitment 2024)
SC/ST/PWD – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 28,000/- रुपये ते 1,10,000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (Cochin Shipyard Recruitment 2024)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cochinshipyard.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career After M.Com : M.Com पूर्ण झालंय? चांगली नोकरी शोधताय? ‘हे’ आहेत कोर्सचे बेस्ट ऑप्शन्स

Career After M.Com

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असाल (Career After M.Com) आणि या क्षेत्रात तुम्हाला चांगले करिअर घडवायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. अनेक विद्यार्थी बी. कॉम. नंतर एम.कॉम. करतात आणि नंतर त्यांची नोकरी शोधण्यासाठी धावपळ सुरु होते. कॉमर्समध्ये मास्टर्स केल्यानंतर नोकरी मिळू शकते, पण खूप चांगली नोकरी मिळण्याची अपेक्षा ठेवणं अनिश्चित ठरू शकतं. अशावेळी समोर हा प्रश्न उभा राहतो, की एम.कॉम नंतर नक्की कोणता कोर्स करायचा? सध्या स्पर्धेच्या युगात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत; पण योग्य मार्गदर्शनाशिवाय सर्वोत्तम करिअरची निवड करणे अवघड होते. म्हणूनच आज इथे आपण काही अभ्यासक्रम पाहणार आहोत जे तुम्ही M.Com नंतर शिकू शकता. यामुळे तुम्हाला सर्वाधिक पॅकेजची नोकरी मिळवणे सोपे होवू शकते.

1. एमबीए प्रोग्राम (MBA)
पदवीधर तरुणांमध्ये एमबीए क्षेत्र हा सर्वात लोकप्रिय आणि आवडता कोर्स आहे. एमबीए (MBA) पदवी पूर्ण केल्यानंतर, तुम्ही व्यवस्थापकीय पदांसाठी पात्र होऊन तुमच्या करिअरमध्ये (Career After M.Com) चांगली प्रगती साधू शकता. भारतातील एमबीए पदवीधरांचे सरासरी प्रारंभिक पगार प्रति वर्ष 7.2 लाख रुपये इतके आहे.

2. ACCA अभ्यासक्रम (ACCA)
जर तुम्हाला अकाउंटिंगमध्ये रस असेल तर तुम्ही ACCA कोर्स करू शकता. असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट (ACCA) द्वारे ऑफर केलेली चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट पदवी करिअरमध्ये वाढ करण्यसाठी चांगली संधी देते.

3. सनदी लेखापाल (Chartered Accountant)
M.Com नंतर चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) हा करिअरचा सर्वोच्च पर्याय आहे. सीपीटी(CPT), आयपीसीसी(IPCC) आणि फायनलचे तीन स्तर पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला व्यावसायिक सराव करण्यासाठी 2.5 वर्षांची आर्टिकलशिप पूर्ण करावी लागेल. सीए पदवीधरांचे सरासरी पगार वर्षाला ७.९ लाख रुपये इतके आहे.

4. कंपनी सचिव (Company Secretary) (Career After M.Com)
कंपनी सचिव सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या कायदेशीर अनुपालन आणि नियामक आवश्यकतांचे पालन करतात. सीएस (CS) कोर्समध्ये फाऊंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अशा तीन फेऱ्या असतात. भारतातील CS ची पगाराची श्रेणी वार्षिक 4 ते 10 लाख रुपये आहे.

5. डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)
डिजिटल मार्केटिंगमध्ये, उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल तंत्रांचा वापर केला जातो. आजच्या काळात सर्व प्रकारचे व्यवसाय मग ते लहान असोत किंवा मोठे, इंटरनेटच्या मदतीशिवाय वाढू शकत नाहीत.डिजिटल मार्केटिंगने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

6. CFA कोर्स (CFA)
चार्टर्ड आर्थिक विश्लेषक म्हणजेच Chartered Financial Analyst चे (Career After M.Com) तीन स्तर पूर्ण केल्यानंतर, तुम्ही सर्वोच्च जागतिक वित्तीय कंपन्यांसोबत काम करू शकता. चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्टचा सरासरी पगार प्रति वर्ष 6.6 लाख रुपये इतका आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी; महावितरण अंतर्गत नवीन भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2024) लिमिटेड, नागपूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (कोपा, वीजतंत्री, तरतंत्री)
पद संख्या – 60 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Mahavitaran Recruitment 2024)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 10 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 18 ते 32 वर्ष

भरतीचा तपशील –

पदाचे नावपद संख्या 
शिकाऊ उमेदवार (कोपा)05 पदे
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)39 पदे
शिकाऊ उमेदवार (तरतंत्री)16 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी/ITI पास असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज – (Mahavitaran Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
2. ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
3. उमेदवारांनी दिलेल्या मुदती अगोदर नोंदणी करायची आहे.
4. नोंदणी प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल.
5. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 असणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी महावितरणमध्ये नोकरीची मोठी संधी

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2024) लिमिटेड, नागपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 9 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 32 पदे (Mahavitaran Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 09 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – १८ ते ३२ वर्ष

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी तसेच ITI पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे.
2. वर उल्लेख केलेल्या शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
3. ऑनलाईन अर्ज सादर करताना (Mahavitaran Recruitment 2024) आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
4. उमेदवारांनी नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करायची आहे.
5.नोंदणी प्रक्रिया 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment 2024)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (नोंदणी प्रक्रिया 9 फेब्रुवारीपासून सुरु) – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्थेत ‘शिक्षण सेवक’ पदाच्या 808 जागांवर भरती सुरु

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था, सातारा (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षण सेवक पदांच्या एकूण 808 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. ही भरती म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी मोठी पर्वणीच म्हणावी लागेल.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा
भरले जाणारे पद – शिक्षण सेवक
पद संख्या – 808 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 16,000/- ते 20,000/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडावी.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IDBI Recruitment 2024 : IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरीची संधी; 522 जागांवर होणार भरती

IDBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । IDBI बँक अंतर्गत PGDBF पदांच्या भरतीची (IDBI Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून एकूण 522 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2024 सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.

बँक – IDBI बँक
भरले जाणारे पद – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर
पद संख्या – 522 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 12 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline from a recognized university
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/₹1000/-
2. SC/ST/PWD: ₹200/-

निवड प्रक्रिया –
1. ऑनलाइन परीक्षा
2. मुलाखत (IDBI Recruitment 2024)
परीक्षा – दि. 17 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (IDBI Recruitment 2024)
 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com