करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे (IIT Bombay Recruitment 2024) प्रकल्प सहाय्यक पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2024 आहे. या भरतीसाठी बीए / बीएससी / बीकॉम / बीबीए किंवा समकक्ष पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांसाठी सरकारी आणि सुरक्षित नोकरीची ही उत्तम संधी समजली जाते.
संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई भरले जाणारे पद – प्रकल्प सहाय्यक पद संख्या – 01 पद (IIT Bombay Recruitment 2024) अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवराकडे बीए / बीएससी / बीकॉम / बीबीए किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी – फी नाही मिळणारे वेतन – 14,400/- रुपये ते 31,200/- रुपये. नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स – (IIT Bombay Recruitment 2024) अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY अधिकृत वेबसाईट – www.iitb.ac.in अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेने संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवला आहे. या संस्थेत नोकरी मिळवण्याची अनेक उमेदवारांची इच्छा असते. त्यामुळे या भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांना मनासारखी नोकरी मिळू शकते; त्यामुळे उमेदवारांनी या संधीचा फायदा करुन घ्यायचा आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी परीक्षा द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीने ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून मुलाखतीची तारीख 03 मार्च 2024 निश्चित करण्यात आली आहे.
संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा शाळा – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भरली जाणारी पदे – प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला/नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक पद संख्या – 139 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) मुलाखतीची तारीख – 03 मार्च 2024 मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड-415001 भरतीचा तपशील –
पद
पद संख्या
प्राचार्य
01
उपप्राचार्य
01
पर्यवेक्षक/समन्वयक
04
के.जी. शिक्षक
30
प्राथमिक शिक्षक
66
उच्च प्राथमिक शिक्षक
32
माध्यमिक शिक्षक
20
क्रीडा शिक्षक
05
कला/नृत्य आणि संगीत शिक्षक
04
संगणक शिक्षक
06
ग्रंथपाल
04
शिक्षण समुपदेशक
02
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद
आवश्यकशैक्षणिक पात्रता
प्राचार्य
B.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed.with 5 to 6 Years experience as a teacher or Principal
उपप्राचार्य
B.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed.with 5 to 6 Years experience as a teacher or Vice Principal
पर्यवेक्षक/समन्वयक
B.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed. with 3 to 4 Years experience
के.जी. शिक्षक
K.G. Teacher/Montessori (Trained)/ Certificate Programme in Early Childhood & Special Education
प्राथमिक शिक्षक
H.S.C/D.El.Ed/B.Sc./B.A..B.Ed. with 2 to 3 Years experience
उच्च प्राथमिक शिक्षक
B.Sc./B.A., B.Ed./D.El.Ed. with 2 Years experience
माध्यमिक शिक्षक
M.Sc./B.Sc./M.A./B.A..B.Ed./M.Ed. with 2 Years experience
क्रीडा शिक्षक
B.Sc./B.A.,B.P.Ed. with 2 Years experience
कला/नृत्य आणि संगीत शिक्षक
A.T.D./Craft/Music Visharad
संगणक शिक्षक
BCA/MCA/Diploma in Computer Science with 2 years experience
ग्रंथपाल
Bachelor of Library and Information Science/ Diploma in Library
शिक्षण समुपदेशक
B.A/B.Sc/Psychology with Certificate of Diploma in Guidance in counseling
निवड प्रक्रिया – (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) 1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. 2. उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे. 3. मुलाखतीची तारीख 03 मार्च 2024 आहे. काही महत्वाच्या लिंक्स – अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/ अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. ज्या उमेदवारांना गोव्यात नोकरी करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. इथे भरली जाणारी पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया.
या भरतीच्या माध्यमातून राज्य कीटकशास्त्रज्ञ, दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञ, दंतचिकित्सा सहाय्यक, आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, महिला आरोग्य अभ्यागत, सोनोलॉजिस्ट, जिल्हा माहिती व्यवस्थापक, सल्लागार, समुपदेशक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.
संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा भरली जाणारी पदे – राज्य कीटकशास्त्रज्ञ, दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञ, दंतचिकित्सा सहाय्यक, आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, महिला आरोग्य अभ्यागत, सोनोलॉजिस्ट, जिल्हा माहिती व्यवस्थापक, सल्लागार, समुपदेशक, फार्मासिस्ट पद संख्या – 18 पदे (NHM Recruitment 2024) अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2024 नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
भरतीचा तपशील – (NHM Recruitment 2024)
पद
पद संख्या
राज्य कीटकशास्त्रज्ञ
02
दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञ
01
दंतचिकित्सा सहाय्यक
01
आरोग्य अधिकारी
01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
02
महिला आरोग्य अभ्यागत
03
सोनोलॉजिस्ट
01
जिल्हा माहिती व्यवस्थापक
02
सल्लागार
01
समुपदेशक
02
फार्मासिस्ट
02
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद
आवश्यकशैक्षणिक पात्रता
राज्य कीटकशास्त्रज्ञ
एम.एस्सी. (प्राणीशास्त्र) ज्यामध्ये एक विषय हा कीटकशास्त्र असणे आवश्यक आहे आणि एमएस ऑफिस सह संगणकाचे ज्ञान असावे.
दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञ
XII विज्ञान उत्तीर्ण असावा.दंतचिकित्सा तंत्रज्ञ हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेला असावा.
दंतचिकित्सा सहाय्यक
इ. X वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.इंग्रजी लिहू आणि वाचू शकणारा असावा.संगणक साक्षर असावा.
आरोग्य अधिकारी
बीडीएस आणि सोबत गोवा दंतचिकित्सा परिषदेची नोंदणी असावी.कोंकणी भाषेचे ज्ञान असावे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
मट्रिक उत्तीर्ण असावा.गोवा सरकारकडून मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेकडून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मधील पदविका (डीएमएलटी) यशस्वीरीत्या पूर्ण केलेली असावी.
महिला आरोग्य अभ्यागत
निवृत्त एलएचव्ही ज्यांचे वय ६४ वर्षापेक्षा अधिक नसावे किंवाएएनएम म्हणून किमान ५ वर्षे अनुभवासह सेवा दिलेली असावी
सोनोलॉजिस्ट
एमडी / डीएमआरडी (रेडीओलॉजी)इस्पितळात काम केल्याचा ५ वर्षांचा अनुभव असावा.
जिल्हा माहिती व्यवस्थापक
बी. एस्सी. (संगणक विज्ञान)। बीसीए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन
सल्लागार
बीई (स्थापत्यशास्त्र/सिव्हील)बांधकाम, अंदाजपत्रक, बिलिंग आणि साईट सुपरव्हिजन मधील ३ वर्षांचा अनुभव असावा. (NHM Recruitment 2024)
समुपदेशक
सामाजिक कार्ये (सोशल वर्क) / समाजशास्त्र/मानसशास्त्र मधील पदवीधर. उत्तीर्ण असावा.कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मधील पदविका.
फार्मासिस्ट
बी. फार्म / डी.फार्मगोवा राज्य फार्मसी परिषदेकडे नोंदणी केलेली असावी.
मिळणारे वेतन –
पद
वेतन (दरमहा)
राज्य कीटकशास्त्रज्ञ
रु. ४०,०००/-
दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञ
रु. ११,०००/
दंतचिकित्सा सहाय्यक
रु. ८,०००/-
आरोग्य अधिकारी
रु. २६,०००/
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
रु. ११,०००/-
महिला आरोग्य अभ्यागत
रु. १६,०००/-
सोनोलॉजिस्ट
रु. ८५,०००/-
जिल्हा माहिती व्यवस्थापक
रु. १५,०००/-
सल्लागार
रु. ४०,०००/-
समुपदेशक
रु. ११,०००/-
फार्मासिस्ट
रु. ११,०००/-
असा करा अर्ज – 1. या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. या भरतीविषयी अधिक माहिती www.goa.gov.in या वेबसाइट वर उपलब्ध आहे. 3. अर्ज खाली दिलेल्या लिंक वर सादर करायचा आहे. 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.
करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल (SSC Recruitment 2024) तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कर्मचारी निवड आयोगाने मेगाभरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध सरकारी पदांच्या तब्बल 2049 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे ही भरती तरुणांसाठी महत्वाची ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करुन या संधीचा फायदा करुन घ्यायचा आहे.
SSC अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ. पदे भरली जाणार आहेत. एकूण 2049 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
आयोग – कर्मचारी निवड आयोग भरली जाणारी पदे – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ. पद संख्या – 2049 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे अर्ज फी – Rs. 100/ आवश्यक कागदपत्रे – 1. आधार कार्ड/ई-आधारची प्रिंटआउट 2. मतदार ओळखपत्र 3. चालक परवाना 4. पॅन कार्ड 5. पासपोर्ट 6. शाळा/कॉलेजद्वारे जारी केलेले ओळखपत्र 7. नियोक्ता ओळखपत्र (सरकारी/ PSU/ खाजगी), इ. 8. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक. 9. केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले वैध ओळखपत्र असलेले इतर कोणतेही फोटो
असा करा अर्ज – 1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे. 3. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. 4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 5. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल. 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी (SAIL Recruitment 2024) महत्वाची ठरणार आहे. या भरतीच्या माध्यमातून ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT) पदाच्या तब्बल 314 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरुणांनी वेळेत अर्ज करुन या संधीचा फायदा करुन घेणं महत्वाचं ठरेल. पाहूया भरतीचा तपशील…
संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरले जाणारे पद – ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT) पद संख्या – 314 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा (Metallurgy/Electrical / Electrical & Electronics/Mechanical/Instrumentation / Instrumentation & Electronics /Instrumentation & Control / Instrumentation & Automation/ Civil/Chemical/Ceramic/Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication /Electronics & Instrumentation/Computer Science / Information Technology/Architectural Assistantship) वय मर्यादा – (SAIL Recruitment 2024) 1. 18 ते 28 वर्षे 2. SC/ST : 05 वर्षे सूट 3. OBC : 03 वर्षे सूट
परीक्षा फी – 1. जनरल/ओबीसी/EWS – ₹500/- 2. SC/ST/PWD/ExSM – ₹200/- काही महत्वाच्या लिंक्स – अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY अधिकृत वेबसाईट – sail.ucanapply.com अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । रेडिओ हे संवादाचे, माहिती व ज्ञानाचे प्रभावी (How to Become RJ) आणि सर्वात जुने माध्यम आहे. हा रेडिओ हा एकेकाळी आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग मानला जात होता. देशाच्या, जगातील आणि करमणुकीच्या बातम्या रेडिओवरून प्रसारित केल्या जात होत्या आणि लोक ते ऐकण्यासाठी उत्सुक असायचे. अनेक लोक रेडिओवर कार्यक्रम प्रसारित होण्याची वाट पाहत असायचे; कारण, माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात होता. मात्र आता बदलत्या तंत्रज्ञानासोबत आज सर्वत्र नव नवीन माध्यमे आली आणि रेडिओचा वाापर कमी झाला. टेलिव्हिजन आणि मोबाईलचा शोध लागल्यानंतर रेडिओचा वापर कमी होताना आपण पाहिलं आहे. असं असलं तरी स्पर्धेच्या युगात रेडिओ काही प्रमाणात आपलं स्थान टिकवून आहे. त्यामुळे तुम्ही देखील या क्षेत्रात करिअर करुन आपलं नशीब आजमावू शकता. कसं ते पाहूया….
रेडिओवर बोलणारे अँकर म्हणजेच RJ आपल्या सुमधूर आवाजाने नेहमीच श्रोत्यांना भुरळ घालत असतात. अनेकांना RJ म्हणजेच रेडिओ जॉकीचा (Radio Jockey) चा आवाज प्रचंड आवडतो. तुमच्यापैकी अनेकांना रेडिओ जॉकी होण्याची इच्छा असेल. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला रेडिओ जॉकी कसं व्हायचं आणि त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते याविषयी सांगणार आहोत.
RJ होण्यासाठी ‘या’ गोष्टी आवश्यक (How to Become RJ) कोणत्याही कला क्षेत्रात पाय ठेवताना प्रथम तुमच्या अंगी काही कौशल्ये असणे आवश्यक असते. RJ बनण्यासाठी गरजेचं आहे तुमच्यातील लेखन कौशल्य. तुमचे लेखन कौशल्य आणि संवाद कौशल्य कसे आहे हे पहाणं महत्वाचं ठरतं. श्रोत्यांशी उत्तम संवाद होण्यासाठी तुम्ही जितके चांगले स्क्रिप्ट लिहाल तितके चांगले तुम्हाला बोलता येईल.
कोणता कोर्स कराल? रेडिओ जॉकी बनण्यासाठी तुम्हाला 12 वी नंतर रेडिओ जर्नालिझम करावे लागेल किंवा पदवीनंतर तुम्ही रेडिओ पत्रकारितेमध्ये डिप्लोमा करू शकता. आवश्यक शैक्षणिक पात्रता RJ होण्यासाठी कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम करणे आवश्यक नाही, परंतु जर तुम्ही 12वी नंतर कोणत्याही महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन किंवा रेडिओ प्रोग्रामिंग/जॉकींगचा पदवी किंवा डिप्लोमा कोर्स करू शकत असाल तर या माध्यमातून तुम्ही तुमचे कौशल्य वाढवा. तुम्ही कोणत्या क्षेत्राचे (How to Become RJ) विद्यार्थी आहात हे महत्त्वाचे नाही. या अभ्यासक्रमांमध्ये प्रामुख्याने रेडिओ प्रोग्रामिंग आणि ब्रॉडकास्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा, रेडिओ प्रोडक्शन आणि रेडिओ जॉकीमधील डिप्लोमा, रेडिओ आणि ब्रॉडकास्ट मॅनेजमेंटमधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, रेडिओ जॉकींगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांचा समावेश आहे.
रेडिओ जॉकीला एवढा मिळतो पगार या क्षेत्रातील तुमचा पगार तुम्हाला असलेला अनुभव, तुमच्यातील स्किल्स आणि लोकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतो. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही येथे 10 ते 20 हजार रुपये कमवू शकता. दुसरीकडे अनुभव मिळाल्यावर आणि श्रोत्यांचे प्रेम मिळाल्यावर तुमचा पगार लाखात पोहोचू शकतो. आज अनेक RJ असे आहेत जे त्यांच्या कौशल्यावर वार्षिक 50 ते 60 लाखांपर्यंतचे पॅकेज घेत आहेत.
काही टॉप संस्था – 1. रेडिओ सिटी स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग, मुंबई (रेडिओ सिटी स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग, मुंबई) 2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली) 3. मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अहमदाबाद (How to Become RJ) 4. माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यापीठ, मध्य प्रदेश 5. झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, मुंबई (झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, मुंबई) 6. जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली (जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली) अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । IAS सोनिया मीना या 2013 बॅचच्या (IAS Success Story) अधिकारी आहेत. सोनिया यांची एक हुशार आणि कुशाग्र अधिकारी म्हणून ओळख कायम आहे. सोनिया नेहमीच तिच्या धडाकेबाज कामांमुळे चर्चेत असते. सोनियाने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतातून 36 वा क्रमांक पटकावला आणि ती अधिकारी झाली आहे. एक कडक शिस्तीची यंग ऑफिसर म्हणून ती नेहमीच चर्चेत असते. कोणाच्याही विरोधाला न जुमानता तिने केलेल्या कारवायांमुळे माफियांचा नेहमीच थरकाप उडतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना बरीच वर्षे घालवावी लागतात. परंतु, सोनिया मीना (IAS Sonia Meena) ही अशा काही उमेदवारांपैकी एक आहे जीने तिच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा पास केली. हाती आलेल्या रिपोर्टनुसार, सोनिया मीना 2013 मध्ये UPSC परीक्षा ऑल इंडिया रँक (AIR) 36 सह उत्तीर्ण झाली आणि IAS अधिकारी बनली.
माफियांवरील कारवाईने नांव आले चर्चेत (IAS Success Story) सोनिया मीना या मूळच्या राजस्थानच्या रहिवासी आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या मध्य प्रदेश केडरमध्ये कार्यरत आहेत. माफिया अर्जुन सिंगच्या तपासाबाबत त्यांनी अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. आजही ती दबंग आयएएस अधिकारी म्हणून ओळखली जाते. आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात IAS सोनिया यांनी अनेक माफियांवर कारवाई केली आहे. सोनियांच्या नावालाच माफिया घाबरतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
कडक शिस्तीची महिला अधिकारी IAS सोनिया मीना या त्यांच्या कठोर प्रशासकीय भूमिकेसाठीही ओळखल्या जातात. यामुळेच माफिया जगातील लोक त्यांना खूप घाबरतात. तिची दुसरी बाजू सांगायची झाली तर सोनिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती तरुण उमेदवारांना प्रोत्साहित करण्यासाठी इन्स्टाग्रामवर प्रेरक व्हिडिओ शेअर करत असते. प्रशासकीय सेवेची तयारी करणाऱ्यांना ती नेहमीच प्रेरित करते आणि तिच्या सरकारी कामाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. सोनियाचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 17.9 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. IAS सोनिया मीना (IAS Sonia Meena) सध्या भोपाळ मंत्रालयात कार्यरत आहेत.
या जिल्ह्यांमध्ये दिली आहे सेवा (IAS Success Story) सोनिया मीना यांनी 2013 पासून मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. यामध्ये तिला अनुपपूर जिल्ह्यात एसडीएम, एडीएम, जिल्हा पंचायत सीईओ आणि जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 2017 मध्ये, छतरपूर जिल्ह्यातील राजनगरमध्ये SDM असताना, खाण माफिया अर्जुन सिंह यांच्यावर कारवाई केल्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. सोनिया मीना (IAS Sonia Meena) यांचा दबदबा इतका आहे की तिची नियुक्ती असलेल्या ठिकाणी खाण आणि दारू माफिया फार काळ टिकत नाहीत. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक (Shikshak Bharti) भरतीचा पहिला टप्पा रविवारी (दि. 25) रात्री पूर्ण करण्यात आला असून जवळपास 11 हजार नवीन शिक्षकांची भर राज्यातील शाळांमध्ये पडली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने राबवली जात आहे. उमेदवारांच्या काही शंका असल्यास त्याचे निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची’ स्थापन करण्यात आली आहे; असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.
या भरतीच्या माध्यमातून पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यम 1585, मराठी माध्यम 870, उर्दू माध्यम 640 जागा तसेच इयत्ता सहावी ते आठवी गटातील गणित आणि विज्ञान 2238 रिक्त जागा राहिलेल्या आहेत. पहिल्या फेरीत समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध नसल्याने दुसरी फेरी घेण्याची गरज पडलेली आहे. आणि मुलाखती शिवाय जाहिरातीतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय असलेल्यांना 1189 संस्थांना 4879 रिक्त पदांसाठी योग्य ती प्रक्रिया करून 1:10 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातात. मुलाखत आणि अध्यापन कौशल्य याच्या आधारे त्यांची निवड केली जाते यासाठी 30 गुणांची तरतूद केलेली असून उमेदवारांची निवड संस्था करणार आहे.
सूरज मांढरे म्हणाले, शिक्षण विभागातर्फे पूर्णपणे पारदर्शक (Shikshak Bharti) व कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमांवर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले आहे; तर अभियोग्यताधारकांच्या व्यक्तिगत संदेशांना सुद्धा उत्तर देण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत व अशांविरुद्ध थेट पोलीस तक्रार करावी, असे खुले आवाहन केले होते. अभियोग्यताधारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या,असे नमूद करून मांढरे म्हणाले, या प्रक्रियेदरम्यान जेव्हा काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्याचे मंत्रालय स्तरावरून मंत्री शिक्षण व प्रधान सचिव यांनी अत्यंत तातडीने व प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे (Shikshak Bharti) प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाले. या सर्वांचा परिणाम म्हणून सोमवारी निवड न झालेल्या उमेदवारांमध्ये देखील भरती प्रक्रिया अत्यंत निष्पक्ष पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्याची भावना असून त्यांनी ती बोलून दाखवली आहे. एकंदरीत इतक्या उचित पद्धतीने निवड झालेले सर्व नवीन शिक्षक, विद्यार्थी घडवण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील, अशी अपेक्षा आहे. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी (BECIL Recruitment 2024) संधी निर्माण झाली आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडियन लि. अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रात 1 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. या भरती प्रक्रियेतून मॉनिटर पदाच्या एकूण 44 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 34,362 रुपये पगार मिळू शकतो.
संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडियन लि. (BECIL) पद संख्या – 44 पदे भरले जाणारे पद – मॉनिटर (Monitor) अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BECIL Recruitment 2024)
Graduate in any discipline.
Proficiency in Computer with knowledge of Language Concerned
One year experience in the field of Media / News. Desirable: PG Diploma in Journalism/Bachelor in Journalism/ Mass Communication
अर्ज फी – 1. सामान्य, ओबीसी उमेदवार, माजी सैनिक यांना अर्ज फी म्हणून रु. 885 भरावे लागतील. 2. SC, ST, EWS आणि PH श्रेणीतील उमेदवारांना 531 रुपये भरावे लागतील.
असा करा अर्ज – 1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम Besil च्या अधिकृत वेबसाइट besil.com वर जा. 3. करिअर पृष्ठावर क्लिक करा. (BECIL Recruitment 2024) 4. यानंतर नोंदणी फॉर्म (ऑनलाइन अर्ज) वर क्लिक करा. 5. स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा. 6. अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा. 7. यानंतर विहित शुल्क भरा. 8. पुढील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स – अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY अधिकृत वेबसाईट – www.becil.com अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे तंत्रज्ञान (Artificial Intelligence) जगभरात प्रगती करत आहे. हे तंत्रज्ञान इतकं वेगानं प्रगती करत आहे, की पुढे जाऊन हे तंत्रज्ञान माणसांची जागा देखील घेईल अशी भीती वर्तवली जात आहे. यामुळे तरुणांच्या नोकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसेल, यावर जास्त चर्चा रंगत आहे. या सगळ्या वृत्तांचे खंडण केलं आहे मायक्रोसॉफ्टचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर, समिक रॉय यांनी. ते म्हणतात; “AI मुळे भविष्यात नोकऱ्या जाणार नाहीत.” याचे कारण देखील त्यांनी सर्वांना सांगितले आहे. जाणून घेवूया…
AI (AI) विषयी बोलताना समिक रॉय म्हणाले की, “AI हे तंत्रज्ञान लोकांचे कौशल्य सुधारण्यासाठी तयार करण्यात आले आहे. जगात अनेक ऍप्लिकेशन्स आहेत, पण जेव्हा नोकऱ्या निर्माण करण्याचा आणि प्रदान करण्याचा विचार येतो, तेव्हा आपण थोडे मागे जाऊया….वीज, स्टीम इंजिन आणि संगणकाच्या सुरुवातीकडे. या सर्वांनी जग बदलले आहे. या गोष्टी जगासाठी नवीन होत्या, पण त्यांनी लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. AI भविष्यातील नोकऱ्यांची लवचिकता आहे त्यामुळे नोकऱ्यांना धोका निर्माण होणार नाही.”
रॉय यांनी पुढे सांगितले; “भारतात संगणक आल्यावर देशात आयटी कंपन्या उदयास आल्या, ऑनलाइन व्यापार सुरू झाला, यामुळे थेट नोकऱ्यांमध्ये वाढ झाली. यावेळी आम्हाला AI सह आमचे कौशल्य सुधारावे लागेल. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, लोकांना फक्त एआय स्वीकारावे लागेल एवढंच.” सध्याच्या घडीला एआयमुळे कोणतीही डिजिटल गोष्ट करणे शक्य होत आहे. यामुळे भविष्यात AI ची प्रगती झाल्यानंतर माणसांची गरज देखील भासणार नाही असा दावा केला (Artificial Intelligence) जात आहे. मात्र मोठमोठ्या कंपन्यांचे अधिकारी हा दावा फेटाळून लावताना दिसत आहेत. तसेच, AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत तर नोकऱ्यांमध्ये वाढ होईल; असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com