SAIL Recruitment 2024 : ऑपरेटर कम टेक्निशियन पदावर सरकारी नोकरीची संधी; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी (SAIL Recruitment 2024) महत्वाची ठरणार आहे. या भरतीच्या माध्यमातून ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT) पदाच्या तब्बल 314 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरुणांनी वेळेत अर्ज करुन या संधीचा फायदा करुन घेणं महत्वाचं ठरेल. पाहूया भरतीचा तपशील…

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT)
पद संख्या – 314 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा (Metallurgy/Electrical / Electrical & Electronics/Mechanical/Instrumentation / Instrumentation & Electronics /Instrumentation & Control / Instrumentation & Automation/ Civil/Chemical/Ceramic/Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication /Electronics & Instrumentation/Computer Science / Information Technology/Architectural Assistantship)
वय मर्यादा – (SAIL Recruitment 2024)
1. 18 ते 28 वर्षे
2. SC/ST : 05 वर्षे सूट
3. OBC : 03 वर्षे सूट

परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/EWS – ₹500/-
2. SC/ST/PWD/ExSM – ₹200/-
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sail.ucanapply.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com