Home Blog Page 132

Naval Dockyard Recruitment 2024 : 8 वी, 10 वी, ITI पाससाठी आनंदाची बातमी!! नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत नोकरीची संधी

Naval Dockyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल (Naval Dockyard Recruitment 2024) डॉकयार्ड, मुंबई अंतर्गत अप्रेंटिस पदावर मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 301 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज 1प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024आहे.

संस्था – डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
पद संख्या – 301 पदे (Naval Dockyard Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)

पदशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस1. Rigger Posts: 8th passed
2. Forger and Heat Treater Posts: 10th Pass
3. All Others Posts: (i) 10th pass with 50% marks (ii) ITI in relevant trade with 65% marks

असा करा अर्ज – (Naval Dockyard Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करायचा आहे. (Naval Dockyard Recruitment 2024)
3. उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://navaldock.recttindia.in/Home/Home
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Success Story : फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून 1 कोटींहून अधिक कमाई; ‘या’ महिलेनं बसमधून फिरुन बक्कळ कमाई केली

Success Story of Alice Everdeen

करिअरनामा ऑनलाईन । फक्त नोकरी करूनच करिअर (Success Story) करता येतं असं नाही. अनेक तरुण तरुणी नोकरी न करता व्यवसाय करणं पसंत करतात. काहीजण असेही आहेत जे चांगली नोकरी सोडून वेगळा उद्योग-व्यवसाय करण्यास पसंती देतात. आज आपण अशाच एका धाडसी महिलेबद्दल जाणून घेणार आहोत. या महिलेनं चक्क नोकरी सोडून स्कूल बसमध्ये राहणं सुरु केलं आहे. ही महिला जेवढे पैसे पगारातून मिळवत होते त्याच्या दुप्पट पैसे आता कमावत आहे. ॲलिस एव्हरडीन (Alice Everdeen) असं या महिलेचं नाव आहे.

नोकरी सोडून राहण्यासाठी बस घेतली (Success Story)
ॲलिस एव्हरडीन (Alice Everdeen) असं या महिलेचं नाव आहे. ही 32 वर्षीय तरुणी अमेरिकेची रहिवासी आहे. आज आपण या महिलेची यशोगाथा पाहणार आहोत. या महिलेने नोकरी सोडून राहण्यासाठी बस घेतली आणि दूरवर प्रवास करुन ही महिला जिद्दीने करोडो रुपये कमावत आहे.

नोकरी सोडल्यानंतर आता पुढं काय?
ॲलिस एव्हरडीन यांनी 2020 मध्ये ऑस्टिनमध्ये एका सप्लिमेंट कंपनीत काम केले होते. पण या कामाला त्या कंटाळल्या होत्या. पगार चांगला मिळत होता पण या कंपनीत त्यांना (Success Story) जास्त वेळ काम करावे लागत होते. त्यामुळं त्यांनी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर आता पुढं काय करायचं? असा विचार त्यांच्या मनात आला. यावेळी त्यांनी एक स्कूल व्हॅन विकत घेतली आणि त्या व्हॅनमध्येच राहू लागल्या.

फ्रीलान्सिंग करुन करोडो कमावते
नोकरी सोडल्यानंतर उपजिविकेचे साधन शोधत असताना त्यांनी एक स्कूल व्हॅन विकत घेतली होती. या व्हॅनमधून सध्या त्या संपूर्ण देशात फिरत आहेत. या प्रवासात ॲलिस एव्हरडीन यांच्यासोबत (Success Story) त्यांचे पती आणि एक पाळीव कुत्रा असतो. या प्रवासात त्या कंटेन्ट मॅनेजर म्हणून काम करतात. तसेच वेगवेगळे व्हिडीओ देखील तयार करतात. हा सगळा खटाटोप करत असताना फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून ॲलिस एव्हरडीन 1 कोटींहून अधिक कमाई करतात.

नामांकित कंपन्यांसाठी केलं फ्रीलांसिंग
ॲलिस एव्हरडीन यांना पूर्वी नोकरी करुन जेवढे पैसे मिळत होते, त्याच्या दुप्पट पैसे आता मिळत आहेत. ॲलिस एव्हरडीन या व्हाईस ओव्हरचं काम करण्याबरोबर त्या कंटेन्ट तयार करणं, अनेक वेगवेगळ्या (Success Story) प्रकारचे व्हिडीओ तयार करण्याचं देखील काम करतात. यातून त्यांना मोठा पैसा मिळतो. याचबरोबर विविध ठिकाणची माहिती देखील त्यांना मिळते. ॲलिस ‘Fiverr’ सारख्या नामांकित कंपन्यांसाठी फ्रीलांसिंगचे काम देखील करत आहेत.

घरपेक्षा बस स्वस्त
ॲलिस एव्हरडीन यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्या सांगतात शाळेच्या बसमध्ये (School Bus) राहणं खूप स्वस्त आहे. त्यापेक्षा घरात राहण्याचा खर्च जास्त आहे. बसमध्ये फक्त खाण्याचा आणि पार्किंगचा खर्च होतो. कॅम्प ग्राउंडमध्ये बस पार्किंगसाठी 3 ते 6 हजार रुपयांचा खर्च येतो. तर सार्वजनिक ठिकाणी बस पार्किंग करण्यासाठी काहीही खर्च येत नाही. पेट्रोलसाठी महिन्याला एकूण 80 हजार रुपये तर जेवणासाठी महिन्याला 20 ते 40 हजार रुपये खर्च होतो; अशी माहिती ॲलिस एव्हरडीन यांनी दिली. ॲलिस त्यांच्या इंस्टाग्राम पेज (Instagram) @lifestooshortbus वर या प्रवासाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JMI UPSC Free Coaching 2025 : UPSC 2025 च्या मोफत कोचिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

JMI UPSC Free Coaching 2025

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाची (JMI UPSC Free Coaching 2025) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. द रेसिडेन्सी करिअर अॅकादमी, सेंटर फॉर कोचिंग अँड करिअर प्लॅनिंग, जामिया मिलिया इस्लामिया येथे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोफत कोचिंग देते. या अंतर्गत 2024 साठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी अर्जाची लिंक आजपासून (दि. 18) सुरु केली जाईल. इच्छुक उमेदवार मोफत UPSC कोचिंगसाठी अधिकृत वेबसाइट jmicoe.in वर नोंदणी करू शकतात.

100 जागा उपलब्ध (JMI UPSC Free Coaching 2025)
यावर्षी या प्रवेश परीक्षेसाठी 100 जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वसतिगृहात निवास व्यवस्था अनिवार्य असून सर्व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या सुवधा दिल्या जाणार आहेत. जागेचा तुटवडा असल्यास, वसतिगृहाच्या जागांना प्रवेश परीक्षेद्वारे निर्धारित केलेल्या गुणवत्तेच्या आधारावर काटेकोरपणे प्राधान्य दिले जाऊ शकते. पुरेसे पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास संख्या कमी करण्याचा अधिकार रेसिडेन्सी करिअर अॅकादमी (RCA) कडे राखून ठेवला जातो.

शुल्काविषयी
विद्यार्थ्यांना वसतिगृह देखभाल शुल्क 1000 रुपये दर महिना भरावे लागतील, जे सहा महिने अगोदर म्हणजेच 6000 रुपये भरावे लागतील. त्यानंतर देखभाल शुल्क दोन महिने (JMI UPSC Free Coaching 2025) अगोदर जमा करणे आवश्यक आहे. महिला विद्यार्थ्यांसाठी, त्यांचे शुल्क गर्ल्स हॉस्टेल/प्रोव्होस्ट ऑफिसमध्ये जमा केले जाईल.

अर्जाविषयी (JMI UPSC Free Coaching 2025)
अल्पसंख्याक, SC, ST आणि महिला समुदायातील उमेदवार या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. दिल्ली, श्रीनगर, जम्मू, हैदराबाद, गुवाहाटी, मुंबई, पटना, लखनौ, बेंगळुरू आणि मलप्पुरम या दहा केंद्रांवर विद्यापीठ UPSC प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी राज्यातील सर्व शाळा श्रेणीबद्ध करण्यात येणार

Education (16)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी (Education) मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. उच्च शिक्षण संस्थांप्रमाणेच महाराष्ट्रातील शाळांना आता A+ ते C श्रेणी दिली जाणार आहे. या ग्रेड शाळांना प्रदर्शित कराव्या लागतील आणि राज्य या ग्रेडिंग्सवर एकत्रित डेटाची एक समर्पित वेबसाइट देखील विकसित करणार आहे जेणेकरून ही माहिती पालकांना सहज उपलब्ध होईल.

मूल्यमापन कशासाठी?
मूलभूत पायाभूत सुविधा, अध्यापन-शिक्षण मानके, मुलांची सुरक्षितता आणि कॅम्पसमधील सर्वसमावेशकता आणि लिंग-समानता यासारख्या विविध पॅरामीटर्स अंतर्गत शाळेच्या कामगिरीवर आधारित योग्य ग्रेड मिळविण्यासाठी शाळांना नियतकालिक मूल्यमापन करावे लागेल. (Education)
शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी शाळा गुणवत्ता हमी आणि मान्यता फ्रेमवर्क (SQAAF) घोषित केले जे विविध मापदंडांचे तपशीलवार वर्णन करते ज्यावर शाळांचे मूल्यांकन केले जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) विकसित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या शिफारशीनुसार SQAAF तयार केले.

शाळांना वेबसाईटवर माहिती जाहीर करावी लागेल (Education)
मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून, राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) देखील स्थापन केले, जे SQAAF मापदंडानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी जबाबदार असेल. SSSA ही एससीईआरटीच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय संस्था असेल. हे एक समर्पित वेबसाइट विकसित करेल जिथे शाळांना सर्व माहिती जाहीर करावी लागेल. शाळा दरवर्षी वैयक्तिक स्व-मूल्यांकन करतील, SSSA पुढे मूल्यमापनाच्या वारंवारतेवर निर्णय घेईल. SSSA द्वारे विकसित केलेली वेबसाइट एकत्रित डेटामध्ये सार्वजनिक प्रवेश प्रदान करेल.

“ही शाळांशी संबंधित माहितीच्या स्व-घोषणेवर आधारित प्रक्रिया असेल. SQAAF अंतर्गत परिभाषित केलेल्या पॅरामीटर्सनुसार डिझाइन केलेल्या प्रमाणित नमुन्यात प्रत्येक शाळेला आपला डेटा या वेबसाइटवर सबमिट करावा लागेल. दरवर्षी, शाळा ग्रेड मिळविण्यासाठी स्वयं मूल्यमापन करतील. परंतु प्रत्येक दोन वर्षांनी बाह्य किंवा तृतीय-पक्ष मूल्यमापन केले जाईल, जे शाळेने सबमिट केलेल्या डेटाची पडताळणी करेल. या (Education) मूल्यमापनांच्या आधारे, शाळांची प्रतवारी केली जाईल. शाळांना हे ग्रेड दाखवावे लागतील, तर व्यक्तींना SSSA द्वारे तयार केलेल्या समर्पित वेबसाइटवर ही माहिती देखील उपलब्ध असेल;” असे SCERT ह्या अधिकाऱ्याने सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन पुणे अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त; अर्जासाठी त्वरा करा

NHM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत भरती (NHM Recruitment 2024) जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे
पद संख्या – 92 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S)- M.B.B.S. (MCI / MMC कौन्सिल कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य)
2. वैद्यकिय अधिकारी (B.A.M.S) – B.A.M.S. (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (NHM Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षापर्यंत असावे
परीक्षा फी – 300/- रुपये [राखीव प्रवर्ग – 200/- रुपये
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये ते 60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://arogya.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! लगेच करा APPLY

IPPB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेक तरुणांची (IPPB Recruitment 2024) इच्छा असते. अशा उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने भरती जाहीर केली आहे. एकूण 47 पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. नोकरीच्या शोधात असणारे उमेदवार या संधीचा फायदा घेवू शकतात.

या भरतीसाठी बँकेने अधिकृत नोटिफिकेशन जारी केले असून अर्जाची प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक उमेदवार 15 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करु शकतात. उमेदवार IPPB च्या अधिकृत वेबसाइटला ippbonline.com भेट देऊ ऑनलाइन अर्ज भरू शकता. पण रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

संस्था – इंडिया पोस्ट पेमेंट बँक
पद संख्या – 47 पदे
आरक्षण – (IPPB Recruitment 2024)
-इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ४७ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
-यापैकी २१ पदे अनारक्षित प्रवर्गासाठी, ४ रिक्त पदे EWS प्रवर्गासाठी, १२ रिक्त पदे ओबीसी प्रवर्गासाठी आणि ७ सीएस आणि ३ एसटी प्रवर्गासाठी आहेत.

वय मर्यादा
उमेदवारांचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज फी – 700 रुपये
एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 150 रुपये
अशी असेल निवड प्रक्रिया –
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड पदवी गुण, गट चर्चा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.

असा करा अर्ज –
1. IPPB भरतीसाठी अधिकृत वेबसाइट ippbonline.com ला भेट द्या.
2. होम पेजवर दिसणाऱ्या करिअर ऑप्शनवर क्लिक करा
3. आता स्वत:च्या नावाची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
4. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5. अर्ज फी जमा करा. (IPPB Recruitment 2024)
6. अर्ज सबमिट करा आणि पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SPMCIL Recruitment 2024 : 10 वी पास ते पदवीधारकांसाठी सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

SPMCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध (SPMCIL Recruitment 2024) सरकारी पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

१० वी, पदवीधर आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची ही एक मोठी संधी चालून आली आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत सुपरवाइजर, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, फायरमनसह ९६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी 15 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाणून घेवूया भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फीसंदर्भात सविस्तर माहिती…

संस्था – सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सुपरवाइजर – ०२ पदे
प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology)
2. सुपरवाइजर (Tech-Control) – ०५ पदे
प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/B.E/BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology)
3. सुपरवाइजर (OL) – ०१ पद
ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/Offset Printing/Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा

4. ज्युनियर ऑफिस असिस्टंट -१२ पदे (SPMCIL Recruitment 2024)
NCVT/SCVT ITI (Fitter)
5. ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)- ६८ पदे
NCVT/SCVT ITI (Welder)
6. ज्युनियर टेक्निशियन (Fitter) -०३ पदे
NCVT/SCVT ITI (Electronics/Instrumentation)

7. ज्युनियर टेक्निशियन (Welder)- ०१ पद
हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
8. ज्युनियर टेक्निशियन (Electronics/Instrumentation) – ०३ पदे
५५ टक्के गुणांसह पदवीधर आणि संगणक ज्ञान तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
9. फायरमन -०१ पद
१० वी उत्तीर्ण, फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र आणि उंची १६५ सेमी आणि छाती ७९-८४ सेमी.

वय मर्यादा – (SPMCIL Recruitment 2024)
१८ ते ३० वर्षे
SC/ST: ५ वर्षे सूट
ओबीसी – ०३ वर्षे सूट
अर्ज फी –
खुला/ ओबीसी/ EWS – ६०० रुपये.
मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://spphyderabad.spmcil.com/en/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Saibaba Sansthan Recruitment 2024 : साईचरणी हमखास नोकरीची संधी!! शिर्डी संस्थानने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती

Saibaba Sansthan Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान (Saibaba Sansthan Recruitment 2024) विश्वस्तव्यवस्था शिर्डी, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाइरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.

बेरोजगार तरुणांना या भरतीच्या माध्यमातून नोकरीची चांगली संधी निर्माण होणार आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अंतर्गत न्युरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, हेमॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, एंडोक्राइनोलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्यूरोसर्जन, यूरोसर्जन, ऑन्कोसर्जन, प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ईएनटी सर्जन, वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट, सीनियर ऍनेस्थिसिओलॉजिस्ट, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ , बालरोग शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कनिष्ठ भूलतज्ज्ञ, ज्युनियर (Saibaba Sansthan Recruitment 2024) इंटेन्सिव्हिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, अपघाती वैद्यकीय अधिकारी, R.M.O, वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी (सोनोलॉजिस्ट), अपघाती वैद्यकीय अधिकारी (CMO), निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) अशा पदांच्या एकूण 82 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आज आपण इथे भरती प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर
भरले जाणारे पद – न्युरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, हेमॅटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, एंडोक्राइनोलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्यूरोसर्जन, यूरोसर्जन, ऑन्कोसर्जन, प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, ईएनटी सर्जन, वरिष्ठ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट, सीनियर ऍनेस्थिसिओलॉजिस्ट, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट, वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ , बालरोग शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कनिष्ठ भूलतज्ज्ञ, ज्युनियर इंटेन्सिव्हिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, अपघाती वैद्यकीय अधिकारी, R.M.O, वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी (सोनोलॉजिस्ट), अपघाती वैद्यकीय अधिकारी (CMO), निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO)
पद संख्या – 82 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील – (Saibaba Sansthan Recruitment 2024)

पदपद संख्या 
न्युरोलॉजिस्ट02
नेफ्रोलॉजिस्ट02
हेमॅटोलॉजिस्ट01
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट01
एंडोक्राइनोलॉजिस्ट01
कार्डियाक सर्जन03
न्यूरोसर्जन01
यूरोसर्जन02
ऑन्कोसर्जन01
प्लास्टिक सर्जन01
जनरल सर्जन03
ऑर्थोपेडिक सर्जन01
ईएनटी सर्जन02
ज्येष्ठ भूलतज्ज्ञ02
ज्येष्ठ गहन अभ्यासक01
वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट01
वरिष्ठ पॅथॉलॉजिस्ट01
वरिष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ01
फिजिशियन02
बालरोगतज्ञ03
बालरोग सर्जन01
स्त्रीरोग तज्ञ04
नेत्ररोग तज्ञ03
कनिष्ठ भूलतज्ज्ञ 08
ज्युनियर इंटेन्सिव्हिस्ट04
कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट02
अपघाती वैद्यकीय अधिकारी06
R.M.O18
वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट)01
वैद्यकीय अधिकारी (सोनोलॉजिस्ट)01
अपघाती वैद्यकीय अधिकारी (CMO)01
निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO)01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती (Saibaba Sansthan Recruitment 2024) अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NVS Recruitment 2024 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी!! नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मेगाभरती जाहीर

NVS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समिती अंतर्गत मेगाभरती (NVS Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘अशैक्षणिक’ पदांच्या तब्बल 1377 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अपडेट महत्वाची आहे. केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालय समिती अंतर्गत ही भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून हजारो उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी 10 वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू (NVS Recruitment 2024) शकतात. ही एक मोठी सरकारी भरती समजली जाते त्यामुळे उमेदवारांनी विलंब न करता या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. पाहूया रिक्त पदे, पात्रता, पगार याविषयी सविस्तर…

संस्था – नवोदय विद्यालय समिती
भरले जाणारे पद – अशैक्षणिक
पद संख्या – 1377 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळविण्यात येईल
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे (NVS Recruitment 2024)

अर्ज फी – (NVS Recruitment 2024)
GEN/OBC – 1000/- रु.
SC/ST – 500/- रु.
भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
Female Staff Nurse (Group B)121
Assistant Section Officer (Group B)05
Audit Assistant (Group B)12
Junior Translation Officer (Group B)04
Legal Assistant (Group B)01
Stenographer (Group C)23
Computer Operator (Group C)02
Catering Supervisor (Group C)78
Junior Secretariat Assistant (Group C)21
Junior Secretariat Assistant (Group C)360
Electrician Cum Plumber (Group C)128
Lab Attendant {Group C)161
Mess Helper (Group C)442
Multi Tasking Staff (Group C)19

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
Female Staff Nurse (Group B)B.Sc. (Hons.) in Nursing from a recognized University/Institute. ORRegular course in B.Sc. Nursing from a recognized University/Institute. ORPost Basic B.Sc. Nursing from a recognized University/Institute.
Assistant Section Officer (Group B)Bachelor Degree from a recognized University.03 years’ experience in administrative, financial matters in Central Govt/Autonomous Organization under the Central Govt.
Audit Assistant (Group B)B Com from a recognized University.
Junior Translation Officer (Group B)Master’s Degree of a recognized University in Hindi with English (NVS Recruitment 2024)
Legal Assistant (Group B)Degree in Law from a recognized University.Three years experience of handling legal cases in a Government Department /Autonomous Bodies/ PSU
Stenographer (Group C)12th pass from a recognized Board or University.
Computer Operator (Group C)BCA/B.Sc. (Computer Science/IT) from a recognized University. ORBE/8.Tech (Computer Science/IT)
Catering Supervisor (Group C)Bachelor’s Degree in Hotel Management from an institution recognized by Ministry of Tourism. Govt. of India/State Government.Trade proficiency Certificate in Catering with a minimum of 10 years’ service in Defence
Services of regular establishment (for Ex-servicemen only).
Junior Secretariat Assistant (Group C)Senior Secondary certificate (Class XII) from a recognized Board and possessing minimum speed of 30 words per minute in English typewriting or 25 words per minute in Hindi typewriting. ORPassed +2 level of Senior Secondary from CBSE/State Board with Secretarial Practices and Office Management as Vocational Subjects.
Junior Secretariat Assistant (Group C)Senior Secondary certificate (Class XI I) from a recognized Board and possessing . minimum speed of 30 words per minute in English typewriting or 25 words per minute in Hindi typewriting ORPassed +2 level of Senior Secondary from CBSE/State Board with Secretarial Practices and Office Management as Vocational Subjects.
Electrician Cum Plumber (Group C)10th class pass.Industrial Training Institute (ITI) Certificate in the trade of Electrician/Wireman.At least 2 years’ experience in electrical Installation/wiring/plumbing.
Lab Attendant {Group C)10th Class pass with a certificate/ diploma in Laboratory Technique OR12th Class with Science stream from a recognized Board/ University
Mess Helper (Group C)Matriculation pass (Class X passed from recognized board)5 years’ experience of working in a Govt. residential organization’s Mess/school’s Mess andPassing of skill test prescribed by NVS
Multi Tasking Staff (Group C)Class X from a recognized board

मिळणारे वेतन –

पदवेतन
Female Staff Nurse (Group B)LeveI-7 (Rs.44900-142400)
Assistant Section Officer (Group B)Level -6 (Rs.35400-112400)
Audit Assistant (Group B)Level -6 (Rs.35400-112400)
Junior Translation Officer (Group B)Level -6 (Rs.35400-112400)
Legal Assistant (Group B)Level -6 (Rs.35400-112400)
Stenographer (Group C)Level -4 (Rs.25500-81100)
Computer Operator (Group C)Level -4 (Rs.25500-81100)
Catering Supervisor (Group C)Level -4 (Rs.25500-81100)
Junior Secretariat Assistant (Group C)Level-2 (Rs.19900-63200)
Junior Secretariat Assistant (Group C)Level-2 (Rs.19900-63200)
Electrician Cum Plumber (Group C)Level-2 (Rs.19900-63200)
Lab Attendant {Group C)Level-1 (Rs.18000-56900)
Mess Helper (Group C)Level-1 (Rs.18000-56900)
Multi Tasking Staff (Group C)Level-1 (Rs.18000-56900)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्ज (NVS Recruitment 2024) शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://navodaya.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : कोचिंग क्लास न लावता परीक्षेचे आव्हान पेलले; KBCचे विजेते असे बनले IPS अधिकारी

UPSC Success Story of IPS Ravi Saini

करिअरनामा ऑनलाईन । आयपीएस अधिकारी रवी मोहन सैनी यांचे (UPSC Success Story) जीवन खूपच संघर्षमय होते. 2001 मध्ये चार्ट-बस्टिंग टेलिव्हिजन शोमध्ये हजेरी लावून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खळबळ निर्माण केली तेव्हा तो फक्त 14 वर्षांचा होता. राष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवल्यानंतर ते आधी एमबीबीएस (MBBS) डॉक्टर बनले आणि नंतर नागरी सेवेत अधिकारी बनले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का IPS रविमोहन सैनी हे कोण आहेत?

सेल्फ स्टडीतून केली UPSC ची तयारी
रवी सैनी (IPS Ravi Saini) नेहमीच अभ्यासात हुशार होते. ते परिक्षेत नेहमीच अव्वल यायचे. त्यांनी जयपूरच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस (MBBS) पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची (UPSC) तयारी करण्याचा विचार केला. ही परीक्षा आव्हानात्मक समजली जाते. पण (UPSC Success Story) रवी यांनी या परीक्षेसाठी कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये रुजू होण्याचा विचार केला नाही. UPSC परीक्षेची संपूर्ण तयारी त्यांनी सेल्फ स्टडीतूनच केली आहे.

वडील नेव्हीत अधिकारी आणि मुलगा IPS (UPSC Success Story)
रवी यांचे वडील नौदलात अधिकारी होते. वडिलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय पोलीस सेवेत सामील होण्याचे ठरवले. 2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSCची परीक्षा दिली. यावेळी ते पूर्व परीक्षा पास झाले मात्र मुख्य परीक्षेत ते यश मिळवू शकले नाही. 2013 मध्ये त्यांची भारतीय टपाल विभागाच्या लेखा आणि वित्त सेवांसाठी निवड झाली. असे असलेतरी त्यांनी 2014 मध्ये पुन्हा UPSC ची परीक्षा दिली. यावेळी त्यांना यश मिळाले. त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा पास केली आणि संपूर्ण भारतातून त्यांनी 461 वी रँक मिळवली आणि ते IPS अधिकारी बनले.

लहानपणी KBC मध्ये जिंकले 1 कोटी
रवि मोहन सैनी यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ (KBC Junior) मध्ये भाग घेतला होता. चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हा गेम शो जिंकला होता. यावेळी त्यांना 15 कठीण प्रश्न विचारण्यात आले होते. सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्यांनी 1 कोटी रुपये जिंकले. यावेळी प्रसार (UPSC Success Story) माध्यमांमध्ये त्यांचे नाव चांगलेच झळकले. त्यांना खूप प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर सुमारे 20 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले जेव्हा 2021 मध्ये ते गुजरातमधील एका शहराचे एसपी (SP) बनले तेव्हा.

KBC च्या यशाने आत्मविश्वास वाढवला
रवी सैनी हे लहानपणापासूनच गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. जेव्हा ते 10वीत होते तेव्हा त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ या शोमध्ये यश मिळवले. त्यांना या शोमध्ये जाऊन आपले नशीब आजमावायचे होतेच पण याचबरोबर त्यांना बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांना भेटायचे होते. सैनी यांनी कौन बनेगा करोडपती हा गेम अतिशय शानदारपणे जिंकला आणि शेवटी 1 कोटी रुपयेही जिंकले. हे यश मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे ते नेहमी सांगतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com