Home Blog Page 1053

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

करीयर मंत्रा | तरुण होतकरू तरुण /तरुणी उमेदवारकरिता जे आपले भविष्य अग्नीशामक अधिकारी सेवे मध्ये अग्नीशामक/अग्नि प्रतिबंध अधिकारी म्हणून कारकिर्द करू इच्छितात त्याच्या करिता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्नीशमन केन्द्र प्रशिक्षण पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित करतात. या पाठ्यक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट, २०१९ आहे.

एकूण जागा- ७०

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स)-

अ.क्र. कोर्सचे नाव  पद संख्या 
1 अग्निशामक (फायरमन) कोर्स 30
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स 40
Total 70

शैक्षणिक पात्रता-

1- पद क्र.1- ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: ४५%गुण]
2- पद क्र.2- ५०% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: ४५%गुण]

शारीरिक पात्रता-

उंची  वजन  छाती 
अग्निशामक (फायरमन) पुरुष  165 सें.मी. 50 kg 81/ 86  सें.मी
महिला  157 सें.मी. 46 kg —-
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी पुरुष  165 सें.मी. 50 kg 81/ 86  सें.मी

वयाची अट- [SC/ST/NT/VJNT/SBC- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

अग्निशामक (फायरमन)- १८ ते २३ वर्षे

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी- १८ ते २५ वर्षे

अग्निशामक (फायरमन)- General- ₹३५०/- [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC -₹300/-]

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी – General- ₹४००/- [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC- ₹३५०/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ ऑगस्ट, २०१९ (११:५९ PM)

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/regDMFS

इतर महत्वाचे-

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ चा निकाल जाहीर

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

‘प्रवेशपत्र’ भारतीय रेल्वेत १३४८७ जागांसाठी मेगा भरती

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संग लोकसेवा अयोग मार्फत घेण्यात येणारी ‘संयुक्त वैद्यकीय सेवा’ पूर्व परीक्षा जाहीर झाली आहे. ९६५ जागे ही परीक्षा होणार आहे. रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट, नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी, पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड या विविध जागेंसाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

एकूण जागा- ९६५

अर्ज करण्याची तारीख- २६ ऑगस्ट, २०१९

पदाचे नाव-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
 1 रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी 300
2 इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 46
3 केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट 250
4 नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी 07
5 पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II  362
  एकूण जागा 965 

शैक्षणिक पात्रता- MBBS पदवी.

वयाची अट- ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

परीक्षा- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ सप्टेंबर २०१९ (०६:०० PM)

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://upsconline.nic.in/daf/daf_cms_2019/

इतर महत्वाचे-

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ चा निकाल जाहीर

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

‘प्रवेशपत्र’ भारतीय रेल्वेत १३४८७ जागांसाठी मेगा भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ISRO विविध पदांची भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

भारतीय नौदलात भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. मध्ये आई टी आई (ITI) पास झालेल्या विद्यार्त्यांसाठी सुवर्ण संधी. MAHAGENCO मध्ये तंत्रज्ञ-३ पदाच्या ७४६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०१९ आहे.

एकूण जागा- ७४६

पदाचे नाव- तंत्रज्ञ ३

अ.क्र. श्रेणी  पद संख्या 
1 सामान्य  373
2 प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी 336
3 B.T.R.I साठीचे आरक्षण 37
Total 746

शैक्षणिक पात्रता-

१. सामान्य व प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी- पुढील ट्रेड मध्ये ITI/ NCTVT/MSTVT (1) इलेक्ट्रिशिअन (विजतंत्री) (2) वायरमन (तारतंत्री) (3) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) (4) फिटर (5) इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (6) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटनन्स (7) वेल्डर (8) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक (9) ऑपरेटर कम मेकॅनिक पॉल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट (10) बॉयलर अटेंडेंट (11) स्विच बोर्ड अटेंडेंट (12) स्टिम टर्बाईन ऑक्सीलरी प्लॅन्ट ऑपरेटर/ स्टिम टर्बाईन ऑपरेटर (13) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हॅडलींग इक्वीपमेंट (14) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट).

२. B.T.R.I- पुढील ट्रेड मध्ये ०३ वर्षे किंवा अधिक कलावधीचे ITI/ NCTVT/MSTVT (1) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम (2) बॉयलर अटेंडेंट (3) स्विच बोर्ड अटेंडेंट (4) स्टिम टर्बाईन ऑक्सीलरी प्लॅन्ट ऑपरेटर/ स्टिम टर्बाईन ऑपरेटर (5) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हॅडलींग इक्वीपमेंट इलेक्ट्रिशिअन (विजतंत्री) (6)ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट).

वयाची अट- ०८ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे. [मागासवर्गीय/अपंग/माजी सैनिक- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- खुला प्रवर्ग- ₹५००/- [मागासवर्गीय- ₹३००/- ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०८ सप्टेंबर २०१९ (११:५९ PM)

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://ibpsonline.ibps.in/mahgencjul19/

इतर महत्वाचे- 

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ चा निकाल जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय स्टेट बँकचा प्रोबेशनरी ऑफिसर या पदांचा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. २० जुलै, २०१९ रोजी २००० जागेसाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. अधिक माहिती साठी खालील लिंक बघावे.

पूर्व परीक्षा 08, 09, 15 & 16 जून 2019
मुख्य परीक्षा 20 जुलै 2019
पूर्व परीक्षा निकाल www.careernama.com
मुख्य परीक्षा निकाल www.careernama.com

इतर महत्वाचे-

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

भारतीय नौदलात भरती

टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये २१० जागांसाठी भरती

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सीमा रस्ते संघटनेत दहावी, बारावी व आई टी आई पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. ३३७ जागांसाठी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होणार आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची तारीख १८ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ३३७

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 ड्राफ्ट्समन 40
2 हिंदी टायपिस्ट  22
3 सुपरवाइजर स्टोअर
37
4 रेडिओ मेकॅनिक 02
5 लॅब असिस्टंट 01
6 वेल्डर 15
7 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 215
8 मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) 05
Total  337

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)
पद क्र.2- (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3- पदवीधर व मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.
पद क्र.4- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य. (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.5- (i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट किंवा समतुल्य.
पद क्र.6- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर- E &G ) किंवा समतुल्य.
पद क्र.7- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
पद क्र.8- 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता-

विभाग  उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm expansion 50
पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion
मध्य क्षेत्र
दक्षिणी क्षेत्र
गोरखास (भारतीय) 152 47.5

वयाची अट- १८ सप्टेंबर, २०१९ रोजी, [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC- ०३वर्षे सूट]

पद क्र.1 ते – १८ ते २७ वर्षे
पद क्र.7 & 8- १८ ते २५ वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

परीक्षा फी- General/OBC/EWS/ExSM- ₹५०/-  [SC/ST- फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- १८ सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- http://www.bro.gov.in/

जाहिरात (BDF) व अर्ज (Application Form)- www.careernama.com

इतर माहिती-

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

भारतीय नौदलात भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

‘प्रवेशपत्र’ भारतीय रेल्वेत १३४८७ जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय रेल्वेत  द्वितीय टप्यातील CBT परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनीसाठी ‘मॉक टेस्ट’ चे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. उत्तीर्ण उमेदवारांनी हे प्रवेशपत्र अससिस्टन्ट लोको पायलट, टेकनिशियन या पदांसाठी ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत.

RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती 
CBT II
 द्वितीय टप्यातील CBT परीक्षा 28 ऑगस्ट ते 01 सेप्टेंबर 2019 
 प्रवेशपत्र Click Here
परीक्षा शहर, तारीख, SC/ST प्रवासी पास & शिफ्ट
Click Here
ऑनलाईन मॉक टेस्ट
Click Here
 सूचना
www.careernama.com

इतर महत्वाचे-

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती

इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १७६ जागांसाठी भरती प्रक्रियेत [मुदतवाढ]

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

भारतीय नौदलात भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत ISRO विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये टेकनिकाल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ८६ जागांसाठी उमेदवारणकडून आवेदन पत्र ऑनलाईन मागवण्यात आले आहे. टेक्निशिअन-B फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिस्ट, ड्राफ्ट्समन-B, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल , टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या विविध पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ८६

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- २४ ऑगस्ट, २०१९

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  ट्रेड  पद संख्या
1 टेक्निशिअन-B फिटर  20 39
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 15
प्लंबर 02
वेल्डर  01
मेकॅनिस्ट  01
2 ड्राफ्ट्समन-B मेकॅनिकल 10 12
इलेक्ट्रिकल 02
3 टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल 20 35
इलेक्ट्रॉनिक्स 12
सिव्हिल 03
Total   86

शैक्षणिक पात्रता-
1. टेक्निशिअन B- (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
2. ड्राफ्ट्समन B- (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
3. टेक्निकल असिस्टंट- संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट- १३ सप्टेंबर २०१९ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- बंगळूर

परीक्षा फी- General/OBC- ₹२५०/- [SC/ST/ExSM/PWD- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १३ सप्टेंबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://apps.isac.gov.in/TAHSFC-2019/advt.jsp

इतर महत्वाचे-

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था [ नागपूर ] येथे प्राध्यापक पदाच्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ५० जागांसाठी ही भरती होणार आहे. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण जागा- ५०

पदाचे नाव-

द क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 प्राध्यापक 07
2 अतिरिक्त प्राध्यापक 06
3 सहयोगी प्राध्यापक 08
4 सहायक प्राध्यापक 29
Total  50

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 14 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट- १७ सप्टेंबर, २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

पद क्र.1: 58 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 58 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 50 वर्षांपर्यंत

परीक्षा फी- General/OBC- २०००/- [SC/ST- ५००/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता व तपशील-

अर्ज पाठविण्याचा पत्ता  अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 
[email protected] 17 सप्टेंबर 2019 
The Director, AllMS Nagpur, AllMS temporary campus, Government Medical College, Hanuman Nagar, Nagpur – 440003 02 ऑक्टोबर 2019

नौकरीचे ठिकाण- नागपूर

अधिकृत वेबसाईट पाहा- https://aiimsnagpur.edu.in/

जाहिरात पाहा (Notification)- www.careernama.com

Online अर्ज- Apply https://aiimsnagpur.edu.in/sites/default/files/inline-files/Application_Format_AIIMS_Nagpur.docx

इतर महत्वाच- 

महावितरण मध्ये भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

चालू घडामोडी | भारत सरकार मार्फत देण्यात येणारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची स्थापना १९५४ ला करण्यात आली होती. हा पुरस्कार भारताचे महामहिम ‘राष्ट्रपती’ यांच्या मार्फत दरवर्षी देण्यात येतो. या वर्षीच्या ६६वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आयुष्मान खुराना आणि विक्की कौशल यांनी अनुक्रमे ‘अंधाधुन’ व ‘उरी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. तसेच ‘अंधाधुन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट व ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले.

१. ‘बधाई हो’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री सुरेखा सिकरीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार.

२. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर- सामाजिक विषय हाताळणाऱ्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाला पुरस्कार

३. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर आयुष्मान खुराना आणि विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार.

४. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार चुंबक चित्रपटासाठी ‘स्वानंद किरकिरे’

५. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ‘कीर्ति सुरेश’

६. स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ साठी राष्ट्रीय पुरस्कार

७. ‘नाळ’ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

८. ‘अरिजित सिंह’ ठरला सर्वोत्कृष्ट गायक

९. ‘उरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पुरस्कार

१०. ‘अंधाधुन’ ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार.

११. ‘केजीएफ’ ला सर्वोत्कृष्ट अॅक्शन पुरस्कार

१२. ‘पद्मावत’ ला सर्वोत्कृष्ट संगीतचा पुरस्कार

१३. ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘घुमर’ला सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन पुरस्कार

१४. आदित्य सुहास यांच्या ‘खरवास’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट शॉर्ट चित्रपट (फीचर) पुरस्कार

१५. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार ‘भोंगा’.

१६. मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट ‘उत्तराखंड’.

१७. सर्वोत्कृष्ट पर्यावरण/कॉन्सरवटिव्ह/प्रेसेर्व्हशन चित्रपट ‘पाणी’.

१८. सर्वोत्कृष्ट संगीत महिला ‘ज्योति’.

१९. ‘संजय लीला भंसाली’ ला सर्वोत्कृष्ट म्यूजिक डायरेक्टर.

इतर महत्वाचे-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १२३३ जागांसाठी भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

भारतीय नौदलात भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. MAHADISCOM मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या २८१ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये दहावी व आई टी आई (ITI) पास झालेल्या विद्यार्त्यांसाठी सुवर्ण संधी. MAHADISCOM मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या २८१ जागांसाठी भरती सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ आणि २८ ऑगस्ट, २०१९ आहे.

एकूण जागा- २८१

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता- (i) १० वी उत्तीर्ण (ii) ६५% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/ संगणक चालक(कोपा) (मागासवर्गीय- ६०% गुण)

वयाची अट- १४ ते ३० वर्षे. [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- जळगाव

फी- फी नाही.

वेळापत्रक-

वेळापत्रक:

कागदपत्रक छानणी दिनांक व वेळ दिनांक  वेळ  ठिकाण 
27 & 28 ऑगस्ट 2019 सकाळी 10: 30 वाजेपासून  अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC जळगाव – 425003

जाहिरात (PDF)- www.careernama.com

अधिकृत संकेतस्थळ- http://www.mahadiscom.in/

इतर महत्वाचे- 

टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये २१० जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 214 जागांसाठी थेट मुलाखत

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी