Home Blog Page 1052

संरक्षण वसाहत विभागात ‘उपविभागीय अधिकारी’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट |भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय दक्षिण कमांड, पुणे येथे दहावी आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांसाठी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. १३ जागे साठी ही परीक्षा होणार आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १३

पदाचे नाव– उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II, ग्रुप -C

शैक्षणिक पात्रता- (i) १०वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षण / ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा/प्रमाणपत्र.

वयाची अट- ३१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- पुणे

परीक्षा फी– General/OBC- ₹१००/- [SC/ST/EWS/महिला- फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता– Principal Director, Defence Estates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra)- ४११०४०

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- २० ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)

अधिकृत वेबसाईट– https://www.dgde.gov.in/

जाहिरात (PDF ) आणि अर्ज (Application Form)- www.careernama.com

इतर महत्वाचे-

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

‘प्रवेशपत्र’ भारतीय रेल्वेत १३४८७ जागांसाठी मेगा भरती

 

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये २९० जागांसाठी भरती [आज शेवटची तारीख]

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संघटन (DRDO) मध्ये इंजिनिअरसाठी भरती सुरु आहे. सायंटिस्ट, एक्झिक्युटिव इंजिनिअर व पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, IT अप्रेंटिस ट्रेनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरु आहे. या पदांसाठी अहर्ताप्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० ऑगस्ट, २०१९ आहे.

एकूण जागा- 290

पदाचे नाव & तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सायंटिस्ट ‘B’ DRDO 270
2 सायंटिस्ट ‘B’ DST 06
3 सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA 10
4 एक्झिक्युटिव इंजिनिअर ‘B’ GAETEC 04
Total 290

शैक्षणिक पात्रता- (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/ मास्टर पदवी (गणित/मटेरियल सायन्स/केमिस्ट्री/फिजिक्स/जिओलॉजी/फूड सायंस) (ii) GATE 2017/2018/2019

वयाची अट- ३० ऑगस्ट, २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

पद क्र.1- 28 वर्षांपर्यंत
पद क्र.2- 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3- 30 वर्षांपर्यंत
पद क्र.4- 28 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹१००/- [SC/ST/PWD/महिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० ऑगस्ट, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://rac.gov.in/cgibin/2019/advt_136/

इतर महत्वाचे-

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस

खूशखबर! राज्यात पोलीस भरती जाहिर, इथे करा अर्ज

भारतीय नौदल भरती २०१९

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

चालू घडामोडी | भारत सरकार मार्फत देण्यात येणारे सर्वोच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले आहे. हा पुरस्कार भारताचे महामहिम ‘राष्ट्रपती’ यांच्या मार्फत दरवर्षी २९ ऑगस्ट “राष्ट्रीय क्रीडा दिन” ला देण्यात येतो. या वर्षीचा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ दीपा मलिक आणि बजरंग पुनिया अनुक्रमे पैराओलम्पिक (गोळा फेक) व कुस्तीपटू या क्रीडा प्रकारात सर्वोच पुरस्काराने गौरवण्यात आले.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार- १) दीपा मलिक, पैराओलम्पिक(गोळा फेक) २) बजरंग पुनिया(कुस्तीपटू)

अर्जुन पुरस्कार-
ताजिंदरपाल सिंग , मोहम्मद अनास याहिया (अॅथेलेटिक्स), एस. भास्करन (शरीरसौष्टव), सोनिया लाटकर (बॉक्सिंग), रवींद्र जडेजा (क्रिकेट), चिंगलेनसाना सिंह कंगुजम (हॉकी), अजय ठाकूर (कबड्डी), गौरव सिंग गिल (मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत (पॅरा स्पोर्ट्स-बॅटमिंटन), अंजुम मौदगिल (शूटिंग), हरमित राजूल देसाई (टेबल टेनिस), पूजा ढांडा (घोडेस्वार), गुरप्रित सिंह संधू (फुटबॉल), पूनम यादव (क्रिकेट), स्वप्ना बर्मन (अॅथलेटिक्स), सुंदर सिंह गुर्जर (पॅरा स्पोर्ट्स-अॅथलेटिक्स), बी. साई प्रणित (बॅटमिंटन), सिमरन सिंह शेरगिल (पोलो)

मेजर ध्यानचंद पुरस्कार- मॅन्युअल फ्रेडरिक्स (हॉकी), अरुप बासक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्तीपटू), नितिन किर्तेन (टेनिस), सी. लालरेसंगा (तिरंदाज)

द्रोणाचार्य पुरस्कार- विमल कुमार (बॅटमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस), मोहिंदर सिंघ धिल्लों (अॅथलेटिक्स)

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार- मर्जबन पटेल (हॉकी), रामबीर सिंह खोखर , संजय भारद्वाज

इतर महत्वाचे-

३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस

खूशखबर! राज्यात पोलीस भरती जाहिर, इथे करा अर्ज

भारतीय नौदल भरती २०१९

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ चा निकाल जाहीर

 

३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस

करिअरनामा । महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा- 2018 सहायक कक्ष अधिकारी परीक्षेच्या प्रतिक्षायादीतुन आज ३३ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आली आहे.

अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही गणेशत्सवाच्या मुहूर्तावर दिलेली भेट ठरली आहे. यामध्ये मयूर गावरे, यशवंत थोरात, वैभव पवार, रचना पाटील व श्रीरामपूर नगरपरिषदेमधील कार्यरत कर निर्धारण व प्रशासन अधिकारी कमलेश जऱ्हाड यांची सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर निवड झाली आहे.

खूशखबर! राज्यात पोलीस भरती जाहिर, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती होणार आहे. याबाबत पोलीस विभागाने जिल्हावार जाहिरात प्रसिद्ध करण्याचे परिपत्रक अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना यांनी आज काढले आहेत. उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीसाठी ३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.

पोलीस भरतीसाठी ३ सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील मुख्य वृत्तपत्रांमध्ये जाहीरात प्रसारीत करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नवी मुंबई, औरंगाबाद शहर, सोलापूर शहर व लोहमार्ग मुंबई या ठिकाणच्या जागांची जाहीरात निणार आहे.

तर ग्रामीणमध्ये रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगांव, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, जालना, भंडारा आणि लोहमार्ग पुणे या ठिकाणच्या जागांसाठी जाहिरात प्रसारीत कराव्यात असे परिपत्रकात म्हटले आहे.

परिपत्रकाची प्रत पोलीस महासंचालक, लाचलुचप प्रितिबंधक विभागाचे महासंचालक, अपर पोलीस महासंचालक लोहमार्ग, अपर पोलीस महासंचालक व कारागृह निरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई, नाशिक परिक्षेत्र, कोल्हापूर परिक्षेत्र, औरंगाबाद परिक्षेत्र आणि नागपूर यांना पाठवण्यात आले आहे.

भारतीय नौदल भरती २०१९

पोटापाण्याची गोष्ट |भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. १४ जागे साठी ही भरती होणार आहे. सफाईवाला (MTS) , पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक, फायर इंजिन ड्रायव्हर या जागे अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १४

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 सफाईवाला (MTS) 09
2 पेस्ट कंट्रोल वर्कर 03
3 कुक  01
4 फायर इंजिन ड्रायव्हर 01
Total 14

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2- 10वी उत्तीर्ण.
पद क्र.3- (i) 10वी उत्तीर्ण. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4- (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट- १३ सप्टेंबर २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट ]

पद क्र.1- 18 ते 27 वर्षे
पद क्र.2- 18 ते 25 वर्षे
पद क्र.3- 18 ते 25 वर्षे
पद क्र.4- 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- १३ सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://www.indiannavy.nic.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)- www.careernama.com

इतर महत्वाचे- 

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

 

 

 

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट |भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय विमानतळ प्राधिकरणात इंजिनिअर आणि डिप्लोमा धारक विध्यार्थ्यांसाठी विविध जागा. ३११ जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारणाकडून अप्रेंटिस करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा– ३११

पदाचे नाव- पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस

अ.क्र. विषय पद संख्या 
1 सिव्हिल (पदवीधर) 60
2 सिव्हिल (डिप्लोमा) 39
3 इलेक्ट्रिकल (पदवीधर) 37
4 इलेक्ट्रिकल (डिप्लोमा) 30
5 इलेक्ट्रॉनिक्स (पदवीधर) 41
6 इलेक्ट्रॉनिक्स (डिप्लोमा) 31
7 कॉम्पुटर सायन्स (पदवीधर) 19
8 कॉम्पुटर सायन्स (डिप्लोमा) 09
9 ऑटोमोबाईल (पदवीधर) 04
10 ऑटोमोबाईल  (डिप्लोमा) 09
11 एरोनॉटिक्स / एरोस्पेस (पदवीधर) 02
12 एरोनॉटिक्स / एरोस्पेस (डिप्लोमा) 02
13 सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (पदवीधर) 10
14 सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (डिप्लोमा) 03
15 ग्रंथालय विज्ञान (पदवीधर/डिप्लोमा) 01
16 मटेरियल मॅनेजमेन्ट (पदवीधर/डिप्लोमा) 01
17 मॉडर्न ऑफिस मॅनेजमेन्ट (पदवीधर/डिप्लोमा) 10
18 रेफ्रिजरेशन / एअर कंडिशनिंग (पदवीधर/डिप्लोमा) 01
19 साउंड इंजिनिअरिंग (पदवीधर/डिप्लोमा) 01
20 प्रवास & पर्यटन व्यवस्थापन (पदवीधर/डिप्लोमा) 01
Total 311

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा.

वयाची अट- ०१ जुलै २०१९ रोजी २६ वर्षांपर्यंत. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- AAI उत्तर विभाग.

परीक्षा फी- फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० सप्टेंबर २०१९

अधिकृत वेबसाईट- https://www.aai.aero/

जाहिरात (PDF )- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://www.mhrdnats.gov.in/

इतर महत्वाचे- 

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये भरती

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया सुरु

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०१९

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

 

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारची शेड्युल बँक ‘भारतीय स्टेट बँके’ मध्ये बँक मेडिकल ऑफिसर BOM या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ५६ जागांसाठी भरती होणार आहे. इच्छित उमेदवारकडून आवेदन पत्र ऑनलाईन मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ५६

पदाचे नाव- बँक मेडिकल ऑफिसर (BMO)

अर्ज करण्याची तारीख- २७ ऑगस्ट, २०१९

शैक्षणिक पात्रता- (i) MBBS (ii) ०३/०५ वर्षे अनुभव.

वयाची अट- ३१ मार्च, २०१९ रोजी १८ ते ३५ वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- ₹७५०/- [SC/ST/PWD- ₹१२५/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १९ सप्टेंबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2019-20-12/apply

इतर महत्वाचे-

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ चा निकाल जाहीर

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

‘प्रवेशपत्र’ भारतीय रेल्वेत १३४८७ जागांसाठी मेगा भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध जागांची भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

 

 

 

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मध्ये स्थापत्य अभियंता या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारकडून अर्ज ऑफलाईन मागवण्यात आले आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर, २०१९ पर्यत आहे. अधिक माहिती साठी खाली बघावे.

पदाचे नाव- स्थापत्य अभियंता

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ९ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- स्थापत्य अभियंता पदवी/ पदविका

वयाची अट- ६२ वर्षावरील

अनुभव- किमान २० वर्ष

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याचा पत्ता- व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, ५५३/ब , मर्कटयार्ड, गुलटेकडी, पुणे- ४११०३७

इतर महत्वाचे-

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

भारतीय स्टेट बँक ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ चा निकाल जाहीर

सीमा रस्ते संघटनेत BRO ३३७ जागांसाठी भरती

‘प्रवेशपत्र’ भारतीय रेल्वेत १३४८७ जागांसाठी मेगा भरती

#GK । राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

[AIIMS Nagpur] अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती

पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी

 

पशुसंवर्धन विभागाच्या सर्व जिल्ह्यातील परीक्षा रद्द

पोटापाण्याची गोष्ट |महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या २९ ऑगस्ट २०१९ पर्यंत होणाऱ्या परीक्षा सर्व जिल्ह्यांसाठी रद्द करण्यात आल्या असून रद्द झालेल्या परीक्षा पुन्हा नवीन वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

अधिक माहितीसाठी घोषणा पत्र डाऊनलोड करून वाचन करा.

घोषणा पत्र- www.careernama.com