देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकारच्या देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड नाशिकमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ०६ जागांसाठी ही भरती होणार आहे. सहाय्यक आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ सहाय्यक (कनिष्ठ लिपिक), कार्यालय सहाय्यक (शिपाई), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या पदांकरता अर्ज मागवण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज १९ सप्टेंबर २०१९ पर्यंत मागवण्यात आले आहे.

एकूण जागा- ०६

अर्ज करण्याची तारीख- ३१ जुलै २०१९

पदाचे नाव-

द क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक आरोग्य निरीक्षक 01
2 कनिष्ठ सहाय्यक (कनिष्ठ लिपिक) 01
3 कार्यालय सहाय्यक (शिपाई)
03
4 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 01
Total 06

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) सॅनिटरी डिप्लोमा कोर्स.
पद क्र.2- (i) 12वी उत्तीर्ण (ii) MSCIT/CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.3- किमान 07वी उत्तीर्ण.
पद क्र.4- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट- 16 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- नाशिक

परीक्षा-

पद क्र. पदाचे नाव  तारीख ठिकाण 
1 सहाय्यक आरोग्य निरीक्षक 20 ऑक्टोबर 2019  देवळाली कॅन्टोनमेंट
2 कनिष्ठ सहाय्यक (कनिष्ठ लिपिक) 20 ऑक्टोबर 2019 
3 कार्यालय सहाय्यक (शिपाई)
27 ऑक्टोबर 2019 
4 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 03 नोव्हेंबर 2019 

परीक्षा फी- ₹500/- [ExSM – फी नाही]

हे पण वाचा -
1 of 150

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १६ सप्टेंबर, २०१९

जाहिरात [PDF]- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://www.canttboardrecruit.org/

इतर महत्वाचे-

मुंबई होमगार्ड मध्ये [२१००] जागांची भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ [डिसेंबर]

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ [डिसेंबर]

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

महावितरण मध्ये भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

 

 

%d bloggers like this: