संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये ५२० जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संघटन (DRDO) मध्ये इंजिनिअरसाठी भरती सुरु आहे. सायंटिस्ट, एक्झिक्युटिव इंजिनिअर व पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, IT अप्रेंटिस ट्रेनी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरु आहे. या पदांसाठी अहर्ताप्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण जागा- ५२० [२३०+२९०]

२९० जागांसाठी भरती

एकूण जागा- २९०

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
  ADE  GTRE
1 पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी  30 90
2 डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी 20 30
3 IT अप्रेंटिस ट्रेनी 30 30
Total 230

शैक्षणिक पात्रत-

(i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech/ मास्टर पदवी (गणित/मटेरियल सायन्स/केमिस्ट्री/फिजिक्स/जिओलॉजी/फूड सायंस) (ii) GATE 2017/2018/2019

वयाची अट- ३० ऑगस्ट, २०१९ रोजी [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

पद क्र.1- २८ वर्षांपर्यंत
पद क्र.2- ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.3- ३० वर्षांपर्यंत
पद क्र.4- २८ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹१००/- [SC/ST/PWD/महिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० ऑगस्ट, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Applyhttps://rac.gov.in/cgibin/2019/advt_136/

 

पदवीधर अप्रेंटिस/ डिप्लोमा अप्रेंटिस/ IT अप्रेंटिस ट्रेनी= 230

एकूण जागा- 230

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- २६ ऑगस्ट, २०१९

पदाचे नाव-

हे पण वाचा -
1 of 126
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
  ADE  GTRE
1 पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी  30 90
2 डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी 20 30
3 IT अप्रेंटिस ट्रेनी 30 30
Total 230

शैक्षणिक पात्रता-
1. पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी- संबंधित विषयात B.E./B.Tech.
2. डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी- संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
3. IT अप्रेंटिस ट्रेनी- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता प्राप्त शालेय शिक्षणाचा दुय्यम टप्पा पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या अभ्यासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

वयाची अट- ०७ सप्टेंबर, २०१९ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC-०३ वर्षे सूट]

नोकरी ठिका- बंगळूर.

परीक्षा फी- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०७ सप्टेंबर, २०१९Scientist/Engineer

जाहिरात (PDF)-

ADE- www.careernama.com

GTRE- www.careernama.com

Online अर्ज- https://rac.gov.in/cgibin/2019/advt_apprentice19/

इतर महत्वाचे-

टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये २१० जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

मुंबई होमगार्ड मध्ये [२१००] जागांची भरती

%d bloggers like this: