Home Blog Page 1046

पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘समुह संघटक’ पदांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे ‘समुह संघटक’ पदांची भरती सुरु झाली आहे. एकूण २० जागे साठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- 20 जागा

पदाचे नाव- समुह संघटक

शैक्षणिक पात्रता– (i) MSW (ii) MS Office/MS-CIT

वयाची अट– ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण– पिंपरी

परीक्षा फी- नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी – ४११०१८

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख– २० सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://www.pcmcindia.gov.in/marathi/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

इतर महत्वाचे-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये असिस्टंट सुपरवाइजर जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट

स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | मुंबईच्या प्रादेशिक विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण १०५३ जागेसाठी भरती होणार आहे. स्टेशन मॅनेजर,स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर, ट्रेन ऑपरेटर, चीफ ट्रॅफिक कंट्रोलर, सुपरवाइजर, सेफ्टी सुपरवाइजर, सिनिअर सेक्शन इंजिनिअर, टेक्निशिअन, सेक्शन इंजिनिअर(CIVIL) या विविध जागेसाठी उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑक्टोबर २०१९ आहे.

एकूण जागा १०५३

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 स्टेशन मॅनेजर 18
2 स्टेशन कंट्रोलर 120
3 सेक्शन इंजिनिअर 136
4 ज्युनिअर इंजिनिअर 30
5 ट्रेन ऑपरेटर (Shunting) 12
6 चीफ ट्रॅफिक कंट्रोलर  06
7 ट्रॅफिक कंट्रोलर 08
8 ज्युनिअर इंजिनिअर (S&T) 04
9 सेफ्टी सुपरवाइजर-I 01
10 सेफ्टी सुपरवाइजर-II 04
11 सिनिअर सेक्शन इंजिनिअर 30
12 टेक्निशिअन-I 75
13 टेक्निशिअन-II 287
14 सिनिअर सेक्शन इंजिनिअर (Civil) 07
15 सेक्शन इंजिनिअर (Civil) 16
16 टेक्निशिअन (Civil)-I 09
17 टेक्निशिअन (Civil)-II 26
18 सिनिअर सेक्शन इंजिनिअर (E&M) 03
19 सेक्शन इंजिनिअर (E&M) 06
20 टेक्निशिअन (E&M)-I 05
21 टेक्निशिअन (E&M)-II 11
22 हेल्पर 13
23 सिनिअर सेक्शन इंजिनिअर (S&T) 18
24 सेक्शन इंजिनिअर (S&T) 36
25 टेक्निशिअन (S&T)-I 42
26 टेक्निशिअन (S&T)-II 97
27 सिक्योरिटी सुपरवाइजर 04
28 फायनांस असिस्टंट 02
29 सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन) 08
30 कमर्शियल असिस्टंट 04
31 स्टोअर सुपरवाइजर 02
32 ज्युनिअर इंजिनिअर (Stores) 08
33 HR असिस्टंट-I 01
34 HR असिस्टंट-II 04
Total 1053

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2- इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.3- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.4- इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.5- इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.6- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.7- इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.8- इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.9- (i) सिव्हिल/इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.10- सिव्हिल/इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.11- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 05/08 वर्षे अनुभव.
पद क्र.12- (i) ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक / फिटर HT, LT उपकरणांचे आणि केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13- ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक / फिटर HT, LT उपकरणांचे आणि केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)
पद क्र.14- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 05/08 वर्षे अनुभव.
पद क्र.15- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03/05 वर्षे अनुभव.
पद क्र.16- (i) ITI/NCVT/SCVT (फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर) (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.17- ITI/NCVT/SCVT (फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर)
पद क्र.18- (i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 05/08 वर्षे अनुभव
पद क्र.19- (i) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.20- (i) ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन /इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक/HT, LT उपकरण & केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर). (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.21- ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिशिअन /इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक/HT, LT उपकरण & केबल जॉइनिंग/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/वेल्डर/ मेकॅनिस्ट/मेकॅनिस्ट (ग्राइंडर)
पद क्र.22- ITI/NCVT/SCVT
पद क्र.23- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 05/08 वर्षे अनुभव
पद क्र.24- (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.25- (i) ITI/NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/IT/ITESM). (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.26- ITI/NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम/IT/ITESM).
पद क्र.27- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पॅरा-मिलिटरी / संरक्षण दलात 5 वर्षांचा अनुभव.
पद क्र.28- फायनांस मध्ये MBA, MMS / PGDBM पदवी.
पद क्र.29- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.30- कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.31- (i) इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03/05 वर्षे अनुभव.
पद क्र.32- इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पद क्र.33- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MMS (HR)/ MBA ( HR) ,PGDM (HR) (iii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.34- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MMS (HR)/ MBA ( HR) ,PGDM (HR).

वयाची अट- ०९ सप्टेंबर २०१९ रोजी [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

पद क्र.1, 6, & 9: 41 वर्षांपर्यंत
पद क्र.2,4,5,7,8,10,13,17,20,21,22,26,28,30,32& 34: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.3,15,19, 24,27,31, & 33: 43 वर्षांपर्यंत
पद क्र.11,14,18, & 23: 46 वर्षांपर्यंत
पद क्र.12, 16, 25 & 29: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण– मुंबई

परीक्षा फी- General/OBC/EWS- ३००/- [SC/ST/PWD- १५०/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०७ ऑक्टोबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

अधिकृत वेबसाईट- https://mmrda.maharashtra.gov.in/

ऑनलाईन अर्ज- https://mmrda.maharashtra.gov.in/tenders-notices

इतर महत्वाचे-

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर

टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई मध्ये इंजिनीयर पदाच्या भरती जाहीर

UPSC भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे प्रवेशपत्र

 

 

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये असिस्टंट सुपरवाइजर जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये भरती प्रक्रिया झाली आहे. १७० पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १७०

पदाचे नाव- असिस्टंट सुपरवाइजर

ऑनलाईन अर्ज सुरवात- ०७ सप्टेंबर, २०१९

अ.क्र. विभाग पद संख्या
1 ईस्टर्न 15
2 वेस्टर्न 80
3 नॉर्थर्न 50
4 साउथर्न 25
एकूण 170

शैक्षणिक पात्रता- (i) पदवीसह कॉम्पुटर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा BCA/B.Sc.IT/ IT पदवी/AME (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट- ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी ३३ वर्षांपर्यंत [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC- १०००/- [SC/ST/ExSM- ५००/-]

ऑनलाईन परीक्षा- २० ऑक्टोबर २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ सप्टेंबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://aiesl.assistantsupervisor.parakh.online/

इतर महत्वाचे-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर

टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई मध्ये इंजिनीयर पदाच्या भरती जाहीर

 

 

 

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती प्रक्रिया सुरु झाले आहे.एकूण ०३ पदांकरता अर्ज मागवण्यात आहे आहे. प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवट तारीख सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ०३

पदाचे नाव- प्रशिक्षक ०३

अहर्ता- commando wing/ CIJWS/ NSG/ SFTS येथे प्रशिक्षक म्हणून काम केलेला व JCO/NCO या पदांवरून सेवानिवृत्त झालेला.

नियुक्तीचे ठिकाण- नागपूर

अर्ज पाठवण्याच्या पत्ता- आयुक्त, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई

अधिकृत वेबसाईट- http://mahapolice.gov.in/

इतर महत्वाचे-

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या ५६ जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना इथे ६९ जागांची भरती

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

करिअरनामा आॅनलाईन | इस्रो चे चांद्रयान २ चे विक्रम लँडर चंद्रापासून केवळ २.१ किमी दूर होते. तोच त्याचा संपर्क तुटला. विक्रम लँडरच आयुष्य १४ दिवसाचं असल्याने आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करू अस इस्रो ने म्हटले आहे. दरम्यान काल इस्रो प्रमुख के सिवण भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना धीर दिला.

दरम्यान के सिवान यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. कोणाच्या पण डोळ्यात अश्रू आणेल असा त्यांचा इस्रो पर्यंतचा प्रवास आहे. के सिवाण यांचा जन्म तामिळनाडू मधील कन्याकुमारी जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला.त्यांचे वडील शेतकरी होते.त्यांचं ८ वी पर्यंतचे शिक्षण तमिळ भाषेत सरकारी शाळेत झालं.

फी साठी विकले आंबे

के सीवान यांचे वडील आंबे विकत असत.८ वी नंतर फी साठी त्यांच्याकडे पैसे नसत.शिक्षण सोडण्याची वेळ आली होते.तेव्हा सीवान स्वतः सायकलवरून आंबे बाजारात नेत आणि विकत.त्यातून ते आपली शाळेची फी देत असत.

वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी विकली जमीन, महाविद्यालयात पण घातले धोतर

के सीवान यांनी हिंदू कॉलेजमधून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले.त्यांना गणितात १०० टक्के गुण मिळाले.त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्रवेश मिळाला.येथूनच अब्दुल कलाम यांनी आपल शिक्षण पूर्ण केले होते.या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकण्यासाठी सीवान यांच्या वडिलांनी जमीन विकली.सीवान कॉलेजमध्ये पण धोतर नेसून जात असत.त्यांना लहानपणी बूट किंवा चप्पल मिळाली नाही.

सीवान १९८२ ला इस्रो मध्ये आले.२००६ ला त्यांनी आयआयटी मुंबई येथून पीएचडी पूर्ण केली.२०१५ सालो ते इस्त्रोचे प्रमुख झाले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रो ने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडण्याचा पराक्रम केला.तसेच क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात पण त्यांचे मोलाचे योगदान आहे.आज त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.तसेच ती कित्येक युवांचे प्रेरणास्थान पण बनले आहेत.

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट | आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षकांची मेगा भरती सुरु झाली आहे. एकूण ८००० जागांसाठी ही भरती होणार आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांकरता स्क्रीनिंग परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर, २०१९ (०५:०० PM) पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावे.

परीक्षेचे नाव– CSB स्क्रीनिंग परीक्षा-2019

एकूण जागा- ८०००

पदाचे नाव व तपशील-

1 पदव्युत्तर शिक्षक (PGT)
2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3 प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता– (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)

पद क्र.1- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.2- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
पद क्र.3- (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

वयाची अट- ०१ एप्रिल २०२० रोजी,

फ्रेशर्स- ४० वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT- २९ वर्षे & PGT ३६ वर्षे)

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- ५००/-

प्रवेशपत्र- ०४ ऑक्टोबर २०१९

स्क्रीनिंग परीक्षा- १९ & २० ऑक्टोबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ सप्टेंबर, २०१९ (०५:०० PM)

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- http://aps-csb.in/College/Index_New.aspx

इतर महत्वाचे-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती

के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर

टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

 

खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट

करीअरनामा आॅनलाईन | जिओला फाईट देण्यासाठी आता बिएसएनएल सरसावलं आहे. बीएसएनएलने आपल्या नेटवर्कचा विस्तार करताना एक नवीन प्लॅन आणला आहे. 1,999 रुपये किमतीचा हा प्लॅन रिलायन्स जिओच्या JioFiber नंतर लगेच बाजारात उतरवण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 33 जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे.

हा नवीन प्लॅन 849 रुपये/ 1,277 रुपये/ 2,499 रुपये/ 4,499 रुपये/ 5,999 रुपये/ 9,999 रुपये आणि 16,999 वाल्या या सर्व प्लॅन्सबरोबर तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनचा सामना हा एयरटेल V-Fiber च्या 1,999 तसेच JioFiber च्या 2,499 वाल्या प्लॅनबरोबर राहणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रतिदिन 100 Mbps च्या वेगाने ३३ जीबी डेटा मिळणार आहे. त्यानंतर याचा स्पीड हा 4 Mbps इतका होणार आहे. यामध्ये तुम्हाला अधिक वेग मिळणार असून रिलायन्सच्या JioFiber मध्ये देखील तुम्हाला 3 Mbps मात्र बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 4 Mbps स्पीड मिळणार आहे. डेटा बरोबरच तुम्ही या प्लॅनमध्ये देशभरात कुठेही फोन लावू शकता. कंपनीच्या लॅण्डलाइनवरून तुम्ही देशभरात कुठेही फोन करू शकता.

दरम्यान, या प्लॅनबरोबरच बीएसएनएलचा 1,277 रुपये आणि 2,499 रुपये किमतीचा देखील ब्रॉडबँड प्लॅन उपलब्ध आहे. मात्र जिओने नुकत्याच लाँच केलेल्या 2,499 रुपयांच्या प्लॅनपेक्षा हा प्लॅन स्वस्त आणि सर्वात उत्तम असून यामध्ये तुम्हाला त्याच प्रकारची सेवा मिळणार आहे.

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँक मध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. ४७७ जागे साठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. विशेषज्ञ कॅडर अधिकारी या पदांसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ४७७

पदाचे नाव- विशेषज्ञ कॅडर अधिकारी

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 डेवलपर  (JMGS-I) 147
2 डेवलपर (MMGS-II) 34
3 सिस्टम / सर्वर एडमिनिस्ट्रेटर 47
4 डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर 29
5 क्लाउड एडमिनिस्ट्रेटर 15
6 नेटवर्क इंजिनिअर 14
7 टेस्टर  04
8 WAS एडमिनिस्ट्रेटर 06
9 इंफ्रास्ट्रक्चर इंजिनिअर 04
10 UX डिजाइनर 03
11 IT रिस्क मॅनेजर  01
12 IT सिक्योरिटी एक्सपर्ट  15
13 प्रोजेक्ट मॅनेजर  14
14 एप्लीकेशन आर्किटेक्ट 05
15 टेक्निकल लीड  04
16 इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट 02
17 इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर 02
18 IT सिक्योरिटी एक्सपर्ट  (JMGS-I) 61
19 IT सिक्योरिटी एक्सपर्ट (MMGS-II) 18
20 IT रिस्क मॅनेजर (IS Dept.)  05
21 इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट 02
22 डेप्युटी मॅनेजर (Cyber Security – Ethical Hacking)  10
23 डेप्युटी मॅनेजर (Cyber Security – Threat Hacking)  04
24 डेप्युटी मॅनेजर (Cyber Security – Digital Hacking) 04
25 सिक्योरिटी एनालिस्ट 13
26 मॅनेजर (Cyber Security – Ethical Hacking) 01
27 मॅनेजर (Cyber Security – Digital Forensic)  01
28 चीफ मॅनेजर (Vulnerability Mgmt. & Penetration Testing)  01
29 चीफ मॅनेजर (Incident Management and Forensics)  02
30 चीफ मॅनेजर (Security Analytics and Automation) 02
31 चीफ मॅनेजर (SOC Infrastructure Management)  01
32 चीफ मॅनेजर (SOC Governance) 01
33 चीफ मॅनेजर (Cyber Security – Ethical Hacking) 03
34 चीफ मॅनेजर (Cyber Security – Digital Forensic)  01
35 चीफ मॅनेजर (Cyber Security – Threat Hunting) 01
Total 477

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1 ते 21- (i) कॉम्प्यूटर सायन्स / IT/ ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/ M.Sc.(IT) / M.Sc (Computer Science) (ii) अनुभव
पद क्र.22 ते 35- (i) B.E. / B. Tech किंवा M.Sc. (Computer Science) / M.Sc. (IT) / MCA (ii) अनुभव

वयाची अट- ३० जून, २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

पद क्र.1, 3 ते 7, 17 & १८- 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2, 08 ते 11- 33 वर्षांपर्यंत
पद क्र.19 ते 24- 35 वर्षांपर्यंत
पद क्र.12 ते 16 & 25 ते 27- 38 वर्षांपर्यंत
पद क्र.28 ते 35- 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹७५०/- [SC/ST/PWD- ₹१२५/-]

ऑनलाईन परीक्षा- २० ऑक्टोबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 सप्टेंबर 2019

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://ibpsonline.ibps.in/sbiscosaug19/

इतर महत्वाचे-

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती

मुंबई लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागेची भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती

रायगड येथे पोलीस शिपाई पदांच्या ८१ जागेची भरती

 

 

 

 

स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | SSC मध्ये नुकताच Combined Higher Secondary (१०+२) Level Examination २०१८ पेपर-१ निकाल जाहीर झाला आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी.

परीक्षेचे नाव- Combined Higher Secondary (१०+२) Level Examination- २०१८ पेपर-१

निकाल जाहीर होनाची तारीख- ११ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव- LCD, DEO, पोर्टल/सॉर्टींग अससिस्टन्ट, कोर्ट क्लार्क

CHSL पेपर १ परीक्षेची तारीख- ०१ जुलै, २०१९ ते ११ जुलै, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/Portal/Results

इतर महत्वाचे- 

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर कॅन्सर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे विविध जागेसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण १८८ पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, परिचारिका, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १८८

अर्ज करण्याची सुवात- १४ आगस्ट, २०१९

पदाचे नाव-

१) वैज्ञानिक अधिकारी
२) वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ
३) परिचारिका
४) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
५) वैज्ञानिक सहाय्यक

अधिक माहितीकरता- कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण- मुंबई

फी- खुलावर्गासाठी- ३००/- [मागासवर्गीयांसाठी- फी नाही/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- http://www.actrec.gov.in/

जाहिरात(PDF)- www.careernama.com

इतर महत्वाचे-

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

UPSC भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे प्रवेशपत्र

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती