Home Blog Page 1047

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई मध्ये इंजिनीयर पदाच्या भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई मध्ये इंजिनीयर पदाच्या भरती जाहीर झाली आहे. ४० पदांकरता ही भरती प्रक्रिया होणार आहे. प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल या विविध पदांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ४०

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राध्यापक 03
2 सहकारी प्राध्यापक 10
3 सहाय्यक प्राध्यापक 25
4 ग्रंथपाल 02
Total 40

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील विज्ञान शाखेत पदवी किंवा त्यापूर्वीच्या कोणत्याही पातळीवर सीजीपीए स्कोअर. (ii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.2- (i) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील विज्ञान शाखेत पदवी किंवा त्यापूर्वीच्या कोणत्याही पातळीवर सीजीपीए स्कोअर. (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3- Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील विज्ञान शाखेत पदवी किंवा त्यापूर्वीच्या कोणत्याही पातळीवर सीजीपीए स्कोअर.
पद क्र.4- पीएच.डी. प्रथम श्रेणी किंवा लायब्ररी सायन्स मधील यूजी / पीजी पदवी नंतरच्या कोणत्याही स्तरावरील समकक्ष सीजीपीए स्कोअर.

वयाची अट- ०५ सप्टेंबर, २०१९ रोजी,

पद क्र.1- 54 वर्षांपर्यंत
पद क्र.2- 45 वर्षांपर्यंत
पद क्र.3- 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4- 35 वर्षांपर्यंत

परीक्षा फी- खुला प्रवर्ग- ₹१०००/- [राखीव प्रवर्ग- ₹५००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- 

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://www.ictmumbai.edu.in/DisplayPage.aspx?page=caakg

इतर महत्वाचे-

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या ५६ जागांसाठी भरती

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

UPSC भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे प्रवेशपत्र

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या ५६ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँक मध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. ५६ जागे साठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. बँक मेडिकल ऑफिसर या पदांसाठी उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ५६

पदाचे नाव- बँक मेडिकल ऑफिसर (BMO)

शैक्षणिक पात्रता- (i) MBBS (ii) ०३/०५ वर्षे अनुभव.

वयाची अट- ३१ मार्च, २०१९ रोजी १८ ते ३५ वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS- ₹७५०/- [SC/ST/PWD- ₹१२५/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १९ सप्टेंबर, २०१९

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2019-20-12/apply

इतर महत्वाचे- 

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

UPSC भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे प्रवेशपत्र

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना इथे ६९ जागांची भरती

UPSC भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | एअर इंडिया मध्ये इंजिनियरसाठी ट्रेनी कंट्रोलर पदांची भरती सुरु झाली आहे. ६० जागे साठी उमेदवारणकडून आवेदन पत्र मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर,२०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.

एकूण जागा- ६०

पदाचे नाव- ट्रेनी कंट्रोलर

शैक्षणिक पात्रता- B.E/B.Tech (Computer Science) व GATE २०१९ किंवा ६०% गुणांसह MCA/कॉम्पुटर सायन्स पदव्युत्तर पदवी

वयाची अट- ०१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते २८ वर्षे. [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- दिल्ली

परीक्षा फी- General/OBC- ₹१०००/- [SC/ST/ExSM- फी नाही]

लेखी परीक्षा- सप्टेंबर/ऑक्टोबर २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १८ सप्टेंबर, २०१९ (११:५९ PM)

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://ota.airindia.in/erecruitmenttraineecontroller/index.aspx

इतर महत्वाचे–

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती

UPSC भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

पुणे लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ७७ जागेची भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

पोटापाण्याची गोष्ट | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भोपाळ येथे विविध पदांची भरती सुरु आहे. ७५ जागेसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. आस्थापनेवरील सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही भरती होणार आहे. उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्यासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१९ आहे.

एकूण जागा- ७५

पदांचे नाव- सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- MBBS MD/MS

नोकरी ठिकाण- भोपाळ MP

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ सप्टेंबर, २०१९ (०६:०० PM)

अधिकृत वेबसाईट- http://www.aiimsbhopal.edu.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

इतर महत्वाचे-

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती

UPSC भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

नागपूर(शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २७१ जागेची भरती

नागपूर(शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २७१ जागेची भरती

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. १५३ जागेसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.

एकूण जागा- १५३

पदाचे नाव व तपशील-

1) जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग-३० जागा
2) जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग-१२३ जागा

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) MBBS (ii) निरोधक व सामाजिक औषध पदव्युत्तर पदवी किंवा सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदविका (D.P.H.) किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने समतुल्य म्हणून स्वीकारलेली पात्रता (iii) ०५/०७ वर्षे अनुभव.
पद क्र.2- (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त पात्रता (iii) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट- ०१ सप्टेंबर, २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- खुला प्रवर्ग ₹५००/- [मागासवर्गीय- ₹३००/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख- २५ सप्टेंबर, २०१९

जाहिरात(PDF) व अर्ज-

पद क्र. पदाचे नाव  जाहिरात(PDF) व अर्ज-
1 जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग  Click Here
2 जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग  Click Here

अधिकृत वेबसाईट- https://arogya.maharashtra.gov.in/

इतर महत्वाचे–

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती

UPSC भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जळगाव येथे १०८ जागांसाठी भरती

नागपूर(शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २७१ जागेची भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. MAHADISCOM मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १९५ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये दहावी व ITI (वीजतंत्री/तारतंत्री) उत्तीर्ण विद्यार्थीयांसाठी सुवर्ण संधी. १९५ ‘प्रशिक्षणार्थी’ पदासाठी ही भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज सादर करणे आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.

एकूण जागा- १९५ जागा

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता- (i) १० वी उत्तीर्ण (ii) ६५% गुणांसह ITI (वीजतंत्री/तारतंत्री ) (मागासवर्गीय- ६०% गुण)

वयाची अट- १६ ते ३० वर्षे. [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- अहमदनगर

परीक्षा फी- फी नाही.

जाहिरात(PDF)- www.careernama.com

वेळापत्रक- 

कागदपत्रक छानणी दिनांक व वेळ दिनांक  वेळ  ठिकाण 
09 सप्टेंबर 2019 सकाळी 10:30 अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, संवसु मंडळ कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड अहमदनगर-414 001 

इतर महत्वाचे–

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती

UPSC भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

नागपूर(शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २७१ जागेची भरती

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचे नियुक्ती साठी ‘उपोषण’

करिअर नामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल येऊन आता जवळपास दीड वर्ष झाले. मात्र, उत्तीर्ण झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही. याकारणास्तव अधिकारीपदी निवड झालेल्या उमेदवार पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

एप्रिल २०१७ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल मे २०१८ मध्ये जाहिर करण्यात आला. सदर निकालावर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे न्यायालयीन निर्णय प्रक्रियेमुळे या उमेदवारांचे प्रशिक्षण व नियुक्ती पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांच्या प्रशिक्षण व नियुक्ती देण्याबाबत राज्य शासन न्यायालयाच्या निर्णयासाठी थांबले होते व न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच नियुक्ती देऊ असे उमेदवारांना सांगण्यात आले होते. मात्र, मागील महिन्यात न्यायालयाने याबाबत निर्णय जाहीर करुन देखील आता महिना उलटून गेला. परंतु, अजूनही उमेदवार नियुक्तीच्याच प्रतीक्षेत आहेत.

स्थळ-: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

वेळ- सकाळी [१०:००AM] 

दिनांक-: 06 सप्टेंबर 2019

UPSC भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे प्रवेशपत्र

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे मुख्य परीक्षाचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. यशस्वी उमेदवारकडून प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले आहे.

अधिकृत वेबसाईट- https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csm_2019/

इतर महत्वाचे-

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती

मुंबई लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागेची भरती

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

पुणे (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१४ जागेची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना इथे ६९ जागांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ६९ जागेसाठी आस्थापनेवरील कर्मचारी नर्स, अकाउंटंट्स, चिकित्सक/ सल्लागार औषध, फिजिओथेरपिस्ट, प्रसुती तज्ञ (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), क्ष-किरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, हृदयरोगज्ञ, नेफरोलॉजिस्ट, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, योग आणि निसर्गोपचार विशेषज्ञ या पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर २०१९ आहे.

एकूण जागा- ६९

पदाचे नाव-

१) कर्मचारी नर्स
२) अकाउंटंट्स
३) चिकित्सक/ सल्लागार औषध
४) फिजिओथेरपिस्ट
५) प्रसुती तज्ञ (स्त्रीरोग तज्ञ)
६) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)
७) क्ष-किरण तज्ञ
८) वैद्यकीय अधिकारी
९) फार्मासिस्ट
१०) हृदयरोगज्ञ
११) नेफरोलॉजिस्ट
१२) भूलतज्ञ
१३) बालरोगतज्ञ
१४) योग आणि निसर्गोपचार विशेषज्ञ

अधिक माहितीकरता- कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण- जालना

फी- खुलावर्गासाठी- १५०/- [मागासवर्गीयांसाठी- १००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ सप्टेंबर, २०१९ [०१:००PM]

अधिकृत वेबसाईट- http://www.jalna.nic.in/

जाहिरात(PDF)- www.careernama

अर्जाचा नमुना- www.careernama.com

इतर महत्वाचे-

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

खनिज संशोधन संस्था लिमिटेड नागपूर येथे २५६ जागांची भरती

मुंबई लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागेची भरती

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती

UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी संयुक्त वैद्यकीय सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भारतीय लोकसेवा आयोग मार्फत यशस्वी उमेदवारकडून संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) २०१९ साठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ सप्टेंबर २०१९ (०६:०० PM) आहे.

परीक्षेचे नाव- UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९(CMS)

एकूण जागा- ९६५ जागा

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
 1 रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी 300
2 इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 46
3 केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट 250
4 नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी 07
5 पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II  362
Total 965 

शैक्षणिक पात्रता- MBBS पदवी.

वयाची अट- ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ सप्टेंबर, २०१९ (०६:०० PM)

अधिकृत वेबसाईट- https://upsconline.nic.in

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- https://upsconline.nic.in/daf/daf_cms_2019/

इतर महत्वाचे

पुणे लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ७७ जागेची भरती

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

नागपूर(शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २७१ जागेची भरती

औरंगाबाद (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या १५ जागेची भरती

मुंबई लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागेची भरती

सिंधुदुर्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या २१ जागेची भरती

पुणे (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१४ जागेची भरती