केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई मध्ये इंजिनीयर पदाच्या भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई मध्ये इंजिनीयर पदाच्या भरती जाहीर झाली आहे. ४० पदांकरता ही भरती प्रक्रिया होणार आहे. प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल या विविध पदांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ४०

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राध्यापक 03
2 सहकारी प्राध्यापक 10
3 सहाय्यक प्राध्यापक 25
4 ग्रंथपाल 02
Total 40

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- (i) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील विज्ञान शाखेत पदवी किंवा त्यापूर्वीच्या कोणत्याही पातळीवर सीजीपीए स्कोअर. (ii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.2- (i) Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील विज्ञान शाखेत पदवी किंवा त्यापूर्वीच्या कोणत्याही पातळीवर सीजीपीए स्कोअर. (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3- Ph.D. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / फार्मसी / प्रथम श्रेणीतील विज्ञान शाखेत पदवी किंवा त्यापूर्वीच्या कोणत्याही पातळीवर सीजीपीए स्कोअर.
पद क्र.4- पीएच.डी. प्रथम श्रेणी किंवा लायब्ररी सायन्स मधील यूजी / पीजी पदवी नंतरच्या कोणत्याही स्तरावरील समकक्ष सीजीपीए स्कोअर.

वयाची अट- ०५ सप्टेंबर, २०१९ रोजी,

पद क्र.1- 54 वर्षांपर्यंत
पद क्र.2- 45 वर्षांपर्यंत
पद क्र.3- 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4- 35 वर्षांपर्यंत

परीक्षा फी- खुला प्रवर्ग- ₹१०००/- [राखीव प्रवर्ग- ₹५००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० सप्टेंबर, २०१९

हे पण वाचा -
1 of 338

अधिकृत वेबसाईट- 

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply http://www.ictmumbai.edu.in/DisplayPage.aspx?page=caakg

इतर महत्वाचे-

SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या ५६ जागांसाठी भरती

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

UPSC भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे प्रवेशपत्र

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

‘सारथी’ छत्रपती शाहू महाराज संशोधन संस्थेत ११२ जागांसाठी भरती

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.