टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती

0

पोटापाण्याची गोष्ट | मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर कॅन्सर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे विविध जागेसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण १८८ पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, परिचारिका, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १८८

अर्ज करण्याची सुवात- १४ आगस्ट, २०१९

पदाचे नाव-

१) वैज्ञानिक अधिकारी
२) वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ
३) परिचारिका
४) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
५) वैज्ञानिक सहाय्यक

अधिक माहितीकरता- कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण- मुंबई

फी- खुलावर्गासाठी- ३००/- [मागासवर्गीयांसाठी- फी नाही/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० सप्टेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- http://www.actrec.gov.in/

जाहिरात(PDF)- www.careernama.com

इतर महत्वाचे-

एअर इंडिया मध्ये इंजिनीअर साठी भरती जाहीर

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भोपाळ येथे ७५ जागा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात १५३ जागांसाठी भरती

UPSC भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवाचे प्रवेशपत्र

GATE-२०२० अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी परीक्षा जाहीर

सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती

 

 

 

 

%d bloggers like this: