NTPC Recruitment 2022 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (NTPC Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक अधिकारी (सुरक्षा) पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

पद संख्या – 20 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2022

भरले जाणारे पद – (NTPC Recruitment 2022)

सहाय्यक अधिकारी (सुरक्षा) – 20 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सहाय्यक अधिकारी (सुरक्षा) –

उमेदवाराने मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रॉडक्शन मध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

सहाय्यक अधिकारी (सुरक्षा) – 30,000/- ते ₹120000/-

वय मर्यादा –

जास्तीत जास्त – 30 वर्ष

(वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.)

अर्ज फी –
Open/OBC/EWS – फि नाही
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. किंवा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.ntpc.co.in ला भेट द्या.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 26 ऑगस्ट 2022 आहे.
  6. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. (NTPC Recruitment 2022)
  7. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  8. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  9. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  10. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com