NIOT Recruitment 2023 : 10 वी पास ते M.Tech उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!! राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान, चेन्नई संस्थेत विविध रिक्त (NIOT Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 89 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान (National Institute of Ocean Technology, Chennai)

पद संख्या – 89 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NIOT Recruitment 2023)

1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – 04 पदे

शैक्षणिक पात्रता : M.E./M.Tech./Ph.D. आणि 03 वर्षे अनुभव.

2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – 25 पदे

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M.Sc.

3) प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट – 30 पदे

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह मेकॅनिकल/मेकॅट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/सिव्हिल/ECE / E&I/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B. Sc.

4) प्रोजेक्ट टेक्निशियन – 16 पदे

शैक्षणिक पात्रता : (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मशीनिस्ट/ ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन).

5) प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट – 14 पदे (NIOT Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

वय मर्यादा – 28 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 – 40 वर्षांपर्यंत.
पद क्र.2 -35 वर्षांपर्यंत.
पद क्र.3 ते 5 – 50 वर्षांपर्यंत.

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन –

  1. प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – 67,000/
  2. प्रोजेक्ट सायंटिस्ट-I – 56,000/
  3. प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट – 20,000/-
  4. प्रोजेक्ट टेक्निशियन – 20,000/- (NIOT Recruitment 2023)
  5. प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट- 20,000/-

नोकरी करण्याचे ठिकाण – चेन्नई

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.niot.res.in/

ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com