NHPC Recruitment 2024 : भारतासह परदेशात नोकरीची मोठी संधी!! NHPC अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; लाखात मिळेल पगार

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर (NHPC Recruitment 2024) कॉर्पोरेशनमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.

या भरतीच्या माध्यमातून ट्रेनी इंजिनिअर (Civil), ट्रेनी इंजिनिअर (Mechanical), ट्रेनी इंजिनिअर (Electrical), ट्रेनी इंजिनिअर (E&C), ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (IT), ट्रेनी ऑफिसर (Geology), ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (Environment) पदाच्या तब्बल 280 रिक्त जागा भरल्या (NHPC Recruitment 2024) जाणार आहेत. सरकारी नोकरी करू इच्छिणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना भारतासह परदेशात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

संस्था – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC)
पद संख्या – 280 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता
1) ट्रेनी इंजिनिअर (Civil) – 95 पदे
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Civil)
2) ट्रेनी इंजिनिअर (Mechanical) – 75पदे
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical)
3) ट्रेनी इंजिनिअर (Electrical) – 77 पदे
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electrical)
4) ट्रेनी इंजिनिअर (E&C) – 04 पदे (NHPC Recruitment 2024)
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics & Communication)
5) ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (IT) – 20 पदे
60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (IT) किंवा MCA
6) ट्रेनी ऑफिसर (Geology) – 03 पदे
60% गुणांसह M.Sc. (Geology) / M.Tech. (Applied Geology)
7) ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (Environment) – 06 पदे
60% गुणांसह B.E./B.Tech (Environmental Engineering)/ M.Sc. (Environmental Science)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2024 (06:00 PM)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत किंवा परदेशात

वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी – (NHPC Recruitment 2024)
UR/EWS/OBC: ₹708/-
SC/ST/PWD/ExSM: फी नाही
मिळणारे वेतन –
ट्रेनी इंजिनिअर – 50,000/- ते 1,60,00/- रुपये दरमहा
ट्रेनी इंजिनिअर – 50,000/- ते 1,60,00/- रुपये दरमहा
ट्रेनी इंजिनिअर – 50,000/- ते 1,60,00/- रुपये दरमहा
ट्रेनी इंजिनिअर – 50,000/- ते 1,60,00/- रुपये दरमहा
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (IT) – 50,000/- ते 1,60,00/- रुपये दरमहा
ट्रेनी ऑफिसर – 50,000/- ते 1,60,00/- रुपये दरमहा
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर – 50,000/- ते 1,60,00/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ntpc.co.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com