मुंबई (ठाणे) तेथे भारतीय सैन्यात डिसेम्बर महिन्यात खुल्या भरती मेळावाचे आयोजन

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन्य दलातील बारावी पास झालेलयांसाठी सुवर्ण संधी. सैन्य दलात विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक १३ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान ठाणे येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २७ नोव्हेंबर, २०१९ पर्यंत आहे.

सहभागी जिल्हे- मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक

अर्ज करण्याची सुवात- १३ ऑक्टोबर, २०१९

पदांचे नाव आणि संख्या-

द क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82
2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81
3 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट) 167 50 76/81
4 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट वेटनरी) (NA/VET) 167 50 76/81
5 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल 162 50 77/82
6 सोल्जर ट्रेड्समन  168 48 76/81
7 शिपाई फार्मा (AMC) 167 50 77/82

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.१- ४५% गुणांसह १०वी उत्तीर्ण.
पद क्र.२- ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण (PCM & English).
पद क्र.३- ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण (PCB & English).
पद क्र.4- ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण (PCB & English).
पद क्र.5- ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
पद क्र. ६- ०८वी/१०वी उत्तीर्ण.
पद क्र. ७ (i) १२ वी उत्तीर्ण (PCB & English) (ii) ५५% गुणांसह D.Pharm किंवा ५०% गुणांसह B.Pharm

शारीरिक पात्रता- उमेदवारांची उंची- १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

वयाची अट- उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९४ ते ३० सप्टेंबर २००० दरम्यान झालेला असावा.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २७ नोव्हेंबर, २०१९

मेळावाचे ठिकाण- माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा – ठाणे

मेळावाचे कालावधी- १३ ते २३ डिसेम्बर, २०१९

प्रवेश पत्र- २८ नोवॅम्बर, २०१९ ते १२ डिसेंबर २०१९ पर्यंत

अधिकृत वेबसाईट- https://www.indianarmy.nic.in/home

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply www.joinindianarmy.nic.in.

इतर महत्वाचे 

GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘अससिस्टन्ट मॅनेजर’ प्रवेश पत्र उपलब्द

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ‘मुख्य’ परीक्षा २०१९ जाहीर

भारतीय सर्वोच्च न्यायालयात ५८ जागांसाठी भरती जाहीर

DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर

कोकण रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या १३५ जागांसाठी भरती

PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

FCI भारतीय अन्न महामंडळ मध्ये ३३० जागांसाठी भरती जाहीर