PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्रातील चार कृषी विध्यापीठापैकी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण ५१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. कृषी सहाय्यक(पदवीधर), कृषी सहाय्यक(पदविका) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ५१

अर्ज करण्याची सुवात- ०९ सप्टेंबर, २०१९

पदांचे नाव आणि संख्या-
पद क्र. १- कृषी सहाय्यक(पदवीधर)- ०६
पद क्र. २- कृषी सहाय्यक(पदविका)- ४५

शैक्षणिक पात्रता आणि अनुक्रमे-
पद क्र. १- कृषी/उद्यानविद्या/वनशस्त्र/पशुविज्ञानशात्र/कृषीतंत्रद्यान/कृषी अभियांत्रिकी/गृहविज्ञान/मत्स्यविज्ञान विषयातील पदवी
पद क्र. २- कृषी विद्यापीठल पदविका

वयाची अट- किमान १८ कमल ३८

नोकरी ठिकाण- अकोला, महाराष्ट्र

परीक्षा फी- खुला वर्ग- ५००/- आणि मागासवर्गीय- २५०/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Test

अधिकृत वेबसाईट- https://www.pdkv.ac.in

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://iums.pdkv.ac.in/iums/hrms/CandidateLogin/CandidateLogin.aspx

इतर महत्वाचे

FCI भारतीय अन्न महामंडळ मध्ये ३३० जागांसाठी भरती जाहीर

[मुदतवाढ] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ जाहीर

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये २०० जागांसाठी भरती जाहीर

[मुदतवाढ] SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती

पुणे येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मध्ये ‘प्रशक्षणार्थी’ पदांच्या ३१ जागा भरती

तुमच्या विचारांना बनवा तुमचा सच्चा मित्र

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: