DRDO भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इंजिनिअर पदांची भरती जाहीर

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय अवकाश संशोधन संस्था अंतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था DRDO मध्ये विविध सायंटिस्ट/इंजिनिअर साठी सुवर्ण संधी. एकूण २१ पदांसाठी ही भरती होणार आहे. सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(सिव्हिल), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(इलेक्ट्रिकल),सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(रेफ्रिजरेशन & AC), सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(आर्किटेक्चर) या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत आहे.

एकूण जागा- २१ पदे

अर्ज करण्याची सुवात- २४ सप्टेंबर , २०१९

पदांचे नाव आणि संख्या-
१) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(सिव्हिल)- ११
२) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(इलेक्ट्रिकल)- ०५
३) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(रेफ्रिजरेशन & AC)- ०४
४) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’(आर्किटेक्चर)

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- ६५% गुणांसह BE/ B.Tech (सिव्हिल).
पद क्र.2- ६५% गुणांसह BE/ B.Tech (इलेक्ट्रिकल).
पद क्र.3- ६५% गुणांसह BE/ B.Tech (मेकॅनिकल).
पद क्र.4- ६५% गुणांसह आर्किटेक्चर पदवी.

वयाची अट- १४ ऑक्टोबर, २०१९ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- बंगळुरू, भारत

परीक्षा फी- Genral/OBC- १००/- [SC/ST/PWD/ExSMमहिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑक्टोबर, २०१९

परीक्षेचे स्वरूप- Computer Based Online Examination

अधिकृत वेबसाईट- https://www.isro.gov.in/

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज- Apply https://apps.isac.gov.in/ced-2019A/advt.jsp

इतर महत्वाचे-

कोकण रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या १३५ जागांसाठी भरती

PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

FCI भारतीय अन्न महामंडळ मध्ये ३३० जागांसाठी भरती जाहीर

[मुदतवाढ] केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ जाहीर

UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानी (पूर्व) परीक्षा २०२० जाहीर

(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये २०० जागांसाठी भरती जाहीर

(ISRO) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांची भरती जाहीर

 

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: