MUCBF Rcruitment 2023 : क्लर्क पद भरती; महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत नोकरी मिळवण्याची संधी

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह (MUCBF Rcruitment 2023) बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 19 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.
भरले जाणारे पद – लिपिक
पद संख्या – 19 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

वय मर्यादा – 22 ते 35 वर्षे
परीक्षा फी – ₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ /- (विना परतावा)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MUCBF Rcruitment 2023)
1. शासनाची मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक (MUCBF Rcruitment 2023) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी https://www.mucbf.in/ या संकेतस्थळा वरुन अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mucbf.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com