महाभरतीच्या तारखा जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | महाभरतीच्या तारखांचा महाराष्ट्रातील तरूण वर्ग खूप आतुरतेने वाट पाहत होता. त्यातही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तरुण वर्ग जास्त उत्साही होता. त्या सर्वासाठी आनंदाची बातमी आहे. वनरक्षक, तलाठी, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभागच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि इतर पदाच्या तारखा अजून तरी जाहीर झाल्या नाहीत.

क्र.१  वनरक्षक        – जून २०१९ 
क्र.२ तलाठी           – जून-जुलै २०१९ 

क्र.3 पशुसंवर्धन विभाग – जुलै-ऑगस्ट 2019

क्र.४ आरोग्य विभाग –  जुलै-ऑगस्ट 2019

अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल.

इतर महत्वाचे – 

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात पदवीधरांना संधी

जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंतापदासाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती, अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख

ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती

जगभर फिरण्याची हौस करीयर करून पूर्ण करा

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 587 जागांसाठी भरती

वायुसेनेमध्ये १२ वी पास तरुणांना सुवर्णसंधी!