महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती, अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | महावितरण किंवा महाडिसकोम किंवा एमएसईडीसीएल महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक क्षेत्राचा उपक्रम आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (महावितरण) महाडिसकॉम द्वारे  2019 ची महाभरती करण्यात येणार आहे आणि या भरतीद्वारे ७००० जागा भरल्या जाणार आहेत. 5000 विद्या सहकारी आणि 2000 उपकेंद्र सहायक पदांसाठी भरती होणार आहे.

एकूण जागा – ७०००

पदाचे नाव –

  1. विद्या सहकारी – ५०००
  2. उपकेंद्र सहायक – २०००

शैक्षणिक पात्रता-

  1. विद्युत सहाय्यक- (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा
  2. उपकेंद्र सहाय्यक- (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट- 26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: 18 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

Fee- फी नाही.

परीक्षा (Online) (उपकेंद्र सहाय्यक)- ऑगस्ट 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2019

जाहिरात (Notification) & Online अर्ज- https://ibpsonline.ibps.in/msedcusjul19/

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: