Lok Sabha Secretariat Recruitment : भारतीय संसदेत नोकरीचा गोल्डन चान्स!! ग्रॅज्युएट्स उमेदवार करु शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । देशातील होतकरू तरुणांसाठी (Lok Sabha Secretariat Recruitment) संसदेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी चालून आहे. भारतीय संसद भरती शाखा, लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून संसदीय दुभाषी पदाच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2023 आहे.

संस्था – संसद, भारत सरकार

पद संख्या – 13 पदे

भरले जाणारे पद – दुभाषी

  • इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी –  8 पदे
  • डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यासाठी – 5 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Lok Sabha Secretariat Recruitment)

1. इंग्रजी/हिंदी दुभाषीसाठी –

मास्टर्स डिग्री अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पदवी स्तरावर असने आवश्यक.

2. प्रादेशिक भाषा दुभाषीसाठी –

संबंधित प्रादेशिक भाषांसह इंग्रजी किंवा इतर कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

जास्तीत जास्त 35 वर्षे

निवड प्रक्रिया –

  1. Oration Test (Lok Sabha Secretariat Recruitment)
  2. Written Test
  3. Simultaneous Interpretation Test
  4. Personal Interview
  5. Document Verification

आरक्षण तपशील –

Lok Sabha Secretariat Bharti 2023

असा करा अर्ज –

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
  • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी, अर्जदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी या पदासाठी सर्व पात्रता अटींची पूर्तता केली आहे याची खात्री करण्यासाठी या जाहिरातीतून बारकाईने जा. (Lok Sabha Secretariat Recruitment)
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

मिळणारे वेतन –

संसदीय दुभाषी Level 10 – Rs. 56,100/- ते 1,77,500/- दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – (Lok Sabha Secretariat Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://pvp.nic.in/Interpreter/

अधिकृत वेबसाईट – https://loksabha.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com