कोल्हापूर आरोग्य विभागात १० पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

कोल्हापूर। कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे.येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – एम. बी. बी.एस. अथवा पदव्युत्तर पदविका/ पदवी किंवा एम.डी. आयुर्वेद

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

वयोमर्यादा – ७० वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

मुलाखतीची तारीख आणि वेळ – येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी दुपारी ३ वाजता.

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com