Kolhapur Job Fair 2022 : कोल्हापुरात होतोय रोजगार मेळावा; कधी आणि कुठे? वाचा सविस्तर… 

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूर येथे खाजगी नियोक्ता पदांकरीता स्वातंत्र्याच्‍या अमृत महोत्सवी निमित्त, पंडित (Kolhapur Job Fair 2022) दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा कोल्हापूर ऑनलाईन क्र. 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता ऑनलाइन हजेरी लावायची आहे. हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने होणार असून मेळाव्याची तारीख 17 & 18 ऑगस्ट 2022 आहे.

मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा कोल्हापूर ऑनलाईन क्र. 3

भरती – खाजगी नियोक्ता

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन नोंदणी

राज्य – महाराष्ट्र

विभाग – पुणे

जिल्हा – कोल्हापूर

नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

रोजगार मेळाव्याची तारीख – 17 & 18 ऑगस्ट 2022

मेळावा प्रक्रिया – ऑनलाइन

ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

Kolhapur Job Fair 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com