करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 30 जुलै 2020 आहे. Kolhapur Mahanagarpalika Bharti 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी – 10 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 5 पदे
ईसीजी तंत्रज्ञ – 1 पदे
पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS, BAMS
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Science Graduate Degree
ईसीजी तंत्रज्ञ – Work Experience as ECG Technician
वेतन –
वैद्यकीय अधिकारी (MBBS ) – 50000 रुपये
वैद्यकीय अधिकारी (BAMS ) – 30000 रुपये
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 20000 रुपये
ईसीजी तंत्रज्ञ – 17000 रुपये
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर Kolhapur Mahanagarpalika Bharti 2020
शुल्क – 100 रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 30 जुलै 2020 ( सकाळी 10 ते दुपारी 1 )
मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.kolhapurcorporation.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
Solapur Mahanagarpalika Recruitment 2020 | १०५ जागांसाठी भरती
Pune Mahanagarpalika Bharti 2020| 150 जागांसाठी भरती,१९ हजार रुपये पगार