KBP Recruitment 2022 : प्राध्यापकांसाठी खुशखबर!! इस्लामपूरच्या KBP कॉलेजमध्ये भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, सांगली येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या (KBP Recruitment 2022) रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी 10 ऑगस्ट 2022 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.

संस्था – कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, सांगली

भरले जाणारे पद – असिस्टंट प्रोफेसर

पद संख्या – 55 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – इस्लामपूर (ता. – वाळवा, जि. – सांगली)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 10 ऑगस्ट 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 पासून पुढे

मुलाखतीचा पत्ता – (KBP Recruitment 2022)
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, बहे रोड, उरुण-इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली, महाराष्ट्र, भारत 41540

अधिकृत वेबसाइट – https://kbpislampur.com/index.html

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com