Job Vacancy : पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये मोठी जॉब ओपनिंग; या पत्यावर पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी (Job Vacancy) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय, पुणे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2022

भरले जाणारे पद –

प्राचार्य (Principal)

प्राध्यापक (Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

पद संख्या – 35 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Vacancy)

  • प्राचार्य (Principal) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्राध्यापक (Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Vacancy)

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

प्राचार्य, आदर्श शिक्षण विकास मंडळाचे भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय, वडगाव काशिंबेग (वाळुंजवाडी), मंचर घोडेगाव रोड, ता. आंबेगाव, जि. पुणे – 410503

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट –  www.bhimashankarayurvedcollege.edu.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com