सुवर्णसंधी ! मुंबई रेल्वेमध्ये ३५५३ पदांची होणार भरती

करिअरनामा । रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई येथे ट्रेड अपरेंटिस पदांच्या एकूण ३५५३ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी www.wr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर आपले अर्ज भरावेत.

अधिकृत वेबसाईट –  https://www.rrc-wr.com/

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –  

 पदाचे नाव – ट्रेड अपरेंटिस

पद संख्या – ३५५३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा. ( संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराची प्रतिष्ठित बोर्डातून ५५ टक्के गुणांसह दहावी पास असावी. तसेच त्याच्याकडे ITI प्रमाणपत्रही बंधनकारक आहे.

फीस – सामान्य / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता  १०० रुपये

हे पण वाचा -
1 of 117

अर्ज  पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा –   १५ आणि कमाल वय २४ वर्ष सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयामध्ये सुट मिळेल.

प्रवेश शुल्क – जनरल कॅटेगरी १०० रूपये तर महिला आणि आरक्षित वर्गाच्या उमेदरांना कोणतेही शुल्क नाही.

अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ जानेवारी २०२०

नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

 

%d bloggers like this: