पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या १ रिक्त जागेची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहेत.  हेअर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या अधिकृत लिंकवर जावे http://unipune.ac.in/

पदाचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक

पद संख्या – १ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

नोकरी ठिकाण – पुणे

हे पण वाचा -
1 of 129

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२०

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ४११००७

मुलाखतीची तारीख – १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या http://www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: