पुणे मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । पुणे येथे दि. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला  ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे. या पदासाठी उमेदवाराने  bankmuslim@gmail.com or admin@muslimcooperativebank.com या ईमेलवर आपला अर्ज पाठवावा.

पदाचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ पदव्युत्तर असावा.

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

नोकरी ठिकाण – पुणे

हे पण वाचा -
1 of 129

ई-मेल पत्ता – bankmuslim@gmail.com or admin@muslimcooperativebank.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ६४७, भवानी पेठ, चौथा मजला, सुवर्ण महोत्सवी तांत्रिक संस्था इमारत, पुणे- ४११०४२

अर्ज सुरु होण्याची तारीख – १३ जानेवारी २०२० आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या http://www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: