मुंबई होमगार्ड मध्ये [२१००] जागांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | बृहन्मुंबई व उपनगर शहराच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांसाठी सुवर्ण संधी. मुंबई होमगार्ड मध्ये २१०० जागांची भरती प्रकिया होणार आहे. इच्छुक उमेद्वारकडून नोंदणी प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करायची आहे.

एकूण जागा- २१००

पदाचे नाव- होमगार्ड

नोंदणी सुरवात- २६ ते २९ ऑगस्ट २०१९ (०८:०० AM ते ०४:०० PM)

शैक्षणिक पात्र- १० वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता-

पुरुष महिला
उंची 162 से.मी. 150 से.मी.
छाती 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
धावणे 1600 मीटर 800 मीटर
गोळाफेक 7.260 किग्रॅ 4 किग्रॅ

वयाची अट- २० ते ५० वर्षे.

नोकरी ठिकाण- मुंबई

नोंदणी दिन आणि वेळ- २६ ते २९ ऑगस्ट २०१९ (०८:०० AM ते ०४:०० PM)

नोंदणी करण्याचे ठिका- लोहमार्ग पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई

हे पण वाचा -
1 of 56

टिप- ही भरती फक्त बृहन्मुंबई शहरातील नगर व उपनगर हद्दीत राहणाऱ्या नागरिकांसाठी आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
दूरध्वनी- २२८४२४२३
भ्रमणध्वनी- ९२२०८४७७०९

इतर महत्वाचे-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती

दक्षिण रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांसाठी २३९३ जागा

UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ [डिसेंबर]

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इंजिनियर साठी ४९८ जागांसाठी भरती

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती

%d bloggers like this: