LIC Assistant पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । ‘एलआयसी’ची सहाय्यक (LIC Assistant) पदांसाठी घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. २१व २२ ऑक्टोम्बरला नियोजित असलेली परीक्षा विधानसभा निवडणुकीमुळे आता ३० व ३१ ऑक्टोंबरला घेण्यात येणार असल्याचे एलआयसी ने जाहिर केले आहे.

अनेक वर्षांनी एलआयसीने सहाय्यक पदांसाठीची परीक्षा घोषित केली असून यांमध्ये एकूण 8 हजार 500 पदांसाठीही भरती घोषित करण्यात आली आहे. सदर परिक्षेचे हॉलतिकीट पुढील आठवड्यात उपलब्ध होईल.

सविस्तर माहितीसाठी पहा नोटिफिकेशन

ताज्या घडामोडीसाठी आमच्या https://careernama.com/ ला भेट देत रहा.


करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

☎ +91 8806336033 , +91 9403839394

amityeole11@gmail.com


Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: