मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती

0

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या मध्य रेल्वे, भुसावळ विभागात शिक्षक पदांची भरती होणार आहे. १५ जागेसाठी थेट मुलाखत द्वारे ही भरती होणार आहे. थेट मुलाखत १४ सप्टेंबर, २०१९ (१०:०० AM ते ०५:०० PM) ला होणार आहे. सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहा

एकूण जागा- १५

पदाचे नाव व तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 PGT 05
2 TGT (Science) 01
3 TGT (Arts) 05
4 PRT 04
Total  15

शैक्षणिक पात्रता-

PGT- (i) पदव्युत्तर, M.Sc. किंवा ५०% गुणांसह मास्टर्स पदवी, (ii) B.Ed.
TGT- (i) पदवीधर (ii) B.Ed.
PRT- (i) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण/पदवीधर (ii) B.A./B.Sc./डिप्लोमा

वयाची अट- १८ ते ६५ वर्षे.

नोकरी ठिकाण- भुसावळ

परीक्षा फी- फी नाही.

थेट मुलाखत– १४ सप्टेंबर, २०१९ (१०:०० AM ते ०५:०० PM)

मुलाखतीचे ठिकाण- DRM’s Office Bhusawal

वयाची अट- ३० ऑगस्ट, २०१९ रोजी, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

अर्ज (Application Form) व जाहिरात (PDF)- www.careernama.com

अधिकृत वेबसाईट- http://www.cr.indianrailways.gov.in/

इतर महत्वाचे- 

संरक्षण संशोधन व विकास संघटन DRDO मध्ये २९० जागांसाठी भरती [आज शेवटची तारीख]

#GK । राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस

खूशखबर! राज्यात पोलीस भरती जाहिर, इथे करा अर्ज

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ‘पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस’ पदांच्या 311 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत MSEB मध्ये ७४६ जागांसाठी मेगा भरती

 

%d bloggers like this: